महत्वाच्या बातम्या
-
Health First | हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहे का ? - वाचा सविस्तर
हस्तमैथुन ही प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत खाजगी बाब आहे. या बद्दल कोणीच उघडपणे बोलत नाही. खर तर हस्तमैथुन करने ही खूपच नैसर्गिक आणि सहज क्रिया आहे. हस्तमैथुन आपल्या लैंगिक वासनेवर ताबा मिळवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगात ९५ टक्के पुरुष आणि ८९ टक्के महिला हस्तमैथुन करत असतात. एका सर्वे नुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कुठल्याही गोष्टीची अति ही दुर्गती करते यात काही शंकाच नाही पण प्रमाणात हस्तमैथुन केल्याने याचा शरीरावर कुठलाच विपरीत परिणाम होत नसतो. परंतु जर एखाद्याला हस्तमैथुन करण्याचे व्यसनच असेल तर त्यामुळे त्यांना भविष्यात बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शरीर सुखासाठी वापरले जाणाऱ्या वायग्राचे ‘हे’ तोटे माहिती आहे का? | वाचा सविस्तर
आज जगभरात सेक्स लाईफ अधिक चांगल ठेवण्यासाठी वायग्राचा वापर केला जात आहे. वायग्राचे फायदे फक्त नाहीयेत तर अनेक तोटेही आहेत. ज्याबद्दल अनेकांना माहिती नसतं. ते फक्त क्षणिक सुखाचा विचार करतात. पण वायग्रा तुमचं मोठं नुकसानही करू शकते. कित्येक संशोधनातीन हे समोर आलं आहे की, वायग्राचा जास्त वापर केल्याने तुम्ही अंधही होऊ शकता. वायग्रामध्ये असलेल्या सिलडेनाफिल रेटीनमुळे मेंदुकडे जाणा-या सिग्नल्समध्ये अडचणी येतात. जर चुकीने हाय डोज घेतला गेला तर यामुळे अंधुक अंधुक दिसणं, रंगांची ओळख न पटणं आणि लाईटची ओळख अशाप्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मीठपाणी पिण्याचे हे जबरदस्त फायदे माहिती आहेत काय? - वाचा सविस्तर
आजच्या जमान्यात तंदूरुस्त राहण्यासाठी प्रत्येकजन धडपडत असतो. सध्या अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे अनेक रोग आपल्या शरीरात प्रवेश करत असतात. यासाठी धावपळीच्या युगात अगदी सोपा आणि स्वस्त परवडेल असा उपाय जो आपल्याला रोगापासून दूर ठेवत असेल तर किती चांगली गोष्ट आहे ना? तर त्यासाठी आपल्याला दररोज सकाळी पाण्यातून मीठ घालून पिण्याचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | काळजी घ्या, कारण स्टिकर लावलेली फळे आरोग्यास अपायकारक | वाचा सविस्तर
शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास आहारात फळ्यांचा समावेश असावा असे आपण वारंवार ऐकतो, वाचतो. पण बाजारात स्टिकर लावलेली फळे अधिक चविष्ट किंवा मानकानुसार उत्पादित केलेली असतात, असा काहीसा समज विक्रेते करून देत असतात. ग्राहकही विक्रेत्याच्या या भूलथापांना बळी पडून स्टिकर लावलेली म्हणजेच उत्कृष्ट फळे खरेदी केल्याच्या आनंदात असतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | साखरेपेक्षा ३०० पट गोड आहे हे फळ, तरीही शुगर फ्री | वाचा सविस्तर
आरोग्य टिकविण्यासाठी किंवा आजारातून उठल्यावर शरीरात पुन्हा शक्ती भरून येण्यासाठी यजी फळे खाण्यास नेहमीच सांगितले जाते. परंतु, मधुमेहींना गॉड फळे खाण्यावर अनेक बंधने येतात. त्यांची ही समस्या मॉंक फ्रुट या नावाचे फळ दूर करणार आहे. हे फळ साखरेपेक्षा ३०० पट गोड आहे, पण या फळात साखर नाही. म्हणजेच ते शुगर फ्री आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आरोग्याच्या दृष्टीने भारतीय टॉयलेट चांगले की वेस्टर्न टॉयलेट? - वाचा सविस्तर
इंडियन टॉयलेट चांगले की, वेस्टर्न टॉयलेट या वाद तर नेहमीच उद्भवत असतो. कित्येक वर्षांपासून आपण भारतीय टॉयलेटचा वापर करत आलो आहोत, मात्र जेव्हा वेस्टर्न टॉयलेट ही संकल्पना समजली तेव्हा जास्त त्रास अथवा कटकट नको म्हणून भारतीयदेखील वेस्टर्न टॉयलेटला प्राधान्य देऊ लागले.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे - वाचा सविस्तर
अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी फारशी लोकप्रिय नसते. परंतु, या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घ्या काय आहेत याचे फायदे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रोज सकाळी अनुशापोटी 2 लसणाच्या पाकळ्या खाल्यास हे फायदे होतील
लसणाचा वापर स्वयंपाकघरात अन्नाची चव वाढविण्यासाठी केला जातो. इतकेच नव्हे तर आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर मानले जाते, कारण त्यात अनेक खनिजे, जीवनसत्त्वे आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करणारे घटक असतात. तसेच जशी आपली लसूण खाण्याची पद्धत आहे तसेच आपल्याला त्याचे फायदे मिळत असतात. उदाहरणार्थ, कच्चा लसूण खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यातही तुम्ही दररोज सकाळी अनुशापोटी सेवन केल्यास तुम्हाला अनेक बाबींमधून फायदा होईल. चला तर मग या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शिळी चपाती खाल्ल्यावर होतात भरपूर फायदे | काय आहेत आरोग्यदायी फायदे
असे म्हणतात कि प्रत्येक शिळे खाणे हे नुकसानकारक नसते, काही पदार्थ असेही असतात जे शिळे असूनही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ज्यातील एक आहे गहू. आज आम्ही तुम्हाला शिळी पोळी, शिळी चपाती खाण्याचे असे फायदे सांगणार आहोत जे ऐकल्यावर तुम्ही शिळी पोळी, शिळी चपाती टाकून देण्याऐवजी खाणे पसंत कराल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भोजनानंतर त्वरित ही कामे करणे टाळा - वाचा सविस्तर
निरोगी आरोग्यासाठी रोज व्यायाम आणि सकस आहार याची गरज असते, पण त्या सोबतच या दोहोंशी संबंधित काही नियमांचे पालन करणे ही महत्वाचे असते. हे नियम फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आले आहेत. उदाहरणार्थ भोजनानंतर शतपावली घातल्याने अन्न व्यवस्थित पचण्यास मदत तर होते, त्याशिवाय जेवण झाल्यानंतर शरीरामध्ये जी सुस्ती येते, ती न येता, शरीरामध्ये उत्साह टिकून राहतो. अशाच अनेक पद्धती आपल्याकडे मानल्या जात असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health Fist | व्हिटॅमिन C’चे अतिसेवन तर होत नाही ना? | ठरु शकते आरोग्यास हानिकारक - वाचा सविस्तर
करोनाला हरवायचं असेल तर रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती उत्तम असली तर कोणतेच विषाणूजन्य आजार होऊ शकत नाहीत. ‘क’ जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. ‘क’ जीवनसत्वामुळे पचनशक्ती सुरळीतपणे पार पडते. ‘क’ जीवनसत्वामुळे शरीराला अँटी ऑक्सिडेंट पुरेशा प्रमाणात मिळतात. रक्तदाब नियंत्रणात येतं. तसेच रक्त वाहिन्यांवरील ताण कमी करण्यास मदत करतं.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शरीरातील चरबी घटविण्यासाठी या सवयींचा अवलंब करा | वाचा आणि शेअर करा
शरीरामध्ये साठलेली चरबी आणि हाताबाहेर वाढलेले वजन यांमुळे व्यक्ती अनाकर्षक तर दिसू लागतेच, पण त्याशिवाय वाढणारे वजन आणि चरबी अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे वजन घटविण्यासाठी आहारावर नियंत्रण आणि सक्रीय जीवनशैली यांची आवश्यकता असते. अनेक जण आहारामध्ये तात्पुरते बदल करून, भरपूर व्यायाम करून वजन घटविण्यात यशस्वी होतात देखील, मात्र एकदा वजन कमी झाल्यानंतर आहार पूर्वपदावर जातो आणि घटलेले वजन पुन्हा वाढू लागते. त्यामुळे वजन आणि शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करावयाचे असल्यास आहाराशी आणि जीवनशैलीशी निगडित काही सवयींचा अवलंब कायमस्वरूपी असायला हवा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | घरचे तूप आणि पोळी आरोग्यासाठी आहे उत्तम | वाचा आणि शेअर करा
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी” ही म्हण आपण ऐकलीच असेल. तुपाला भारतीय खाद्यसंस्कृतीत अगदी मानाचं स्थान आहे. अनेक खाद्यपदार्थांना तुपामुळे एक विशिष्ट स्वाद आणि सुगंध येतो. गरमागरम पुरणपोळी, मोदक, मुग डाळ खिचडी, शिरा असे अनेक पदार्थ तुपाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. स्वयंपाकासोबत अनेक धार्मिक विधींमध्येदेखील तुपाचा वापर केला जातो. या शिवाय घरात मंगल प्रसंगी देवाजवळ तुपाचा दिवा लावण्यात येतो. सण-समारंभ, लग्नविधी अशा अनेक कार्यक्रमातील जेवणाच्या पंगतीत पाहुणचार करताना आग्रहाने तुप वाढलं जातं. तूप आरोग्य आणि त्वचेसाठीदेखील फायदेशीर ठरतं. यासाठी प्राचीन काळापासून आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितलं जातं.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हृदयविकाराचा झटका आल्यास ‘हे’ उपाय करा आणि जीव वाचवा | वाचा आणि शेअर करा
एका संशोधनादरम्यानच्या सर्व आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, भारतात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, यात तरुण मंडळींचाही समावेश आहे. वास्तविक, बऱ्याच लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची सुरुवातीची लक्षणे समजत नाहीत आणि रूग्णालयात नेईपर्यंत जीव वाचवण्याइतके प्राथमिक उपचार त्यांना मिळत नाहीत. यामुळे, बर्याच वेळा रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाची प्रकृती गंभीर बनते आणि कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो. आपल्या कुटूंबाला कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेपासून वाचवण्यासाठी हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आणि प्रथमोपचार संबंधित आवश्यक माहिती जाणून घेतलीच पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बॉडी स्प्रे वापरता? | मग आधी हे जाणून घ्या
घामाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लोक शरीरातून येणाऱ्या घामाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी बॉडी स्प्रे करतात. काही लोकांना बॉडी स्प्रे करणे एवढे आवडते की ते वेगवेगळे बॉडी स्प्रे दररोज वापरतात. परंतु आपणास हे माहित आहे का ,की हे बॉडी स्प्रे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. जर आपण देखील बॉडी स्प्रे करण्याची आवड ठेवता तर त्यापासून होणाऱ्या नुकसानाबद्दल जाणून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अति लाड, प्रेमाने मुलांमध्ये विकृत मानसिकता वाढण्याचा धोका सर्वाधिक
आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, आपल्यासारखे कोणी असूच शकत नाही, असा त्याचा गैरसमज झाला होता आणि ही भावना टिकवून ठेवण्यासाठी, एखाद्याचे नुकसान करायचे असेल तर तेही करायला तो मागेपुढे पाहत नसे, हे झाले उदाहरण, मात्र आपल्या आसपास अशी अनेक मुले नकळतपणे यासर्व गोष्टी करत असतात. चिंताजनक बाब म्हणजे जे पालक आपल्या मुलांना ‘अति महत्त्व देतात, म्हणजेच त्यांना ओव्हर व्ह्यॅल्यू देतात, अशा मुलांमध्ये – अंर्तमुग्धता (स्वतःच्याच विचारात असलेली) निर्माण होऊन हीच अंतमुग्धता कालांतराने विकृत मानसिकेतेत बदलू शकते. असे एक अभ्यासातून समोर आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दारूचे व्यसन लग्न केल्यामुळे कमी होते? | वाचा सविस्तर
तुम्हाला दारू पिण्याचे भयंकर व्यसन जडलं असेल आणि त्याचे दुष्परिणाम पाहून तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात. दारू सोडणं ही एक महाकठीण गोष्ट आहे. कारण पहिल्यांदा माणूस जाणिवपूर्वक दारूला जवळ करतो आणि नंतर दारू माणसाला काही केल्या सोडत नाही. यासाठीच योग्य वेळीच प्रयत्नपूर्वक दारू सोडण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. दारू सोडण्यासाठी प्रत्येकवेळी व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याची आवश्यक्ता नाही. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कुटुंबाच्या मदतीने स्वतःच दारूचे व्यसन सोडू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हनुमान चालीसामध्ये दडलेले आहेत आरोग्याशी संबंधित हे रहस्य | वाचा आणि शेअर करा
हनुमान चालीसा पाठ केल्याने जीवनातील सर्व संकट नाहीसे होतात. हनुमान अजर-अमर आहेत. भक्तांवर त्यांची कृपा असून ते भक्तांची इच्छा पूर्ण करतात. जेथे-जेथे रामकथा होते तेथे-तेथष हनुमान कोणत्या न कोणत्या रुपात असतात.हनुमान चालीसाचा पाठ केल्याने शरीर देखील निरोगी राहतं. यात आरोग्याशी निगडित रहस्य देखील दडलेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
देशात येत्या ६ ते ८ आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार | लाट रोखणं अशक्य - एम्स प्रमुखांचा इशारा
कोरोनाची दुसरी लाट सध्या देशात ओसरू लागली आहे आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेने ऑक्सिजन आणि इतर महत्वाच्या विषयांवरून देशात भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट देशात येणार आहे. येत्या 6 ते 8 आठवड्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असून ही लाट रोखणं अशक्य असेल, असा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस घेऊनही कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
देशात कोरोना संसर्गाचा वेग काहीसा आटोक्यात येताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, 3 मे पासून रिकव्हरी रेट वाढत असून, सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात घटत आहे. 11 जून ते 17 जूनदरम्यान, 513 जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांपेक्षाही कमी राहिला. मागील 24 तासात देशात 62,480 नवे रुग्ण सापडले. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 11 दिवसांपासून रुग्णसंख्या एक लाखांपेक्षा कमी दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो