महत्वाच्या बातम्या
-
Health First | विलायती चिंच आहे अनेक रोगावर रामबाण उपाय | वाचा सविस्तर
ही आपली गावरान मेव्यातील चिंच. लालसर, गुलाबी बांगडीच्या आकाराचे आकडे असलेली ही चिंच म्हणजे एक हिरवागार सदाहरित वृक्ष. हा वृक्ष मूळचा पॅसिफिक महासागरानजीकचा रहिवासी आहे. म्हणूनच याचे नाव विलायती चिंच असे पडले. याचे इंग्रजी नाव ‘मनिला टॅमरिंड’ असून याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘पिथेसेलोबियम डल्से’ असे आहे. लेग्युमिनोजी कुळात या वृक्षाची गणना केली जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांची रोग प्रतिकारशक्ती या घरगुती आहाराने वाढवा | केवळ औषधाने नव्हे
येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे काही तज्ञांच्या म्हणणे आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे खूप गरजेचे आहे. रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फूड सप्लीमेंट किंवा महाग डायट घेण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त घरात असलेले खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने घेण्याची गरज आहे. त्यासाठी आहार तज्ज्ञांनी दिलेले सल्ले
4 वर्षांपूर्वी -
Health First | कढीपत्ता तुमचं सौंदर्य वाढवायला करेल मदत | वाचा सविस्तर
कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘ई’ असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. विविध स्तरावर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कढीपत्ता हा आरोग्यासाठी तर चांगला आहेच, पण कढीपत्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमचे केस आणि त्वचाही चांगली होती.
4 वर्षांपूर्वी -
Health First | केळ्याची साल फेकून देता? | त्याआधी जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
आपल्याला वर्षभर सहज उपलब्ध असणारे फळ आहे आणि अनेक लोक नाश्ता म्हणून याचे सेवन दररोज करतात. हे एक सुपरफूड आहे जे अनेक आजारासोबत लढण्यास मदत करते. केळ आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आपल्या पैकी बहुतेक लोक केळी खाल्ल्यानंतर त्याचे छिलके (peels) दूर फेकून देतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | लो ब्लड शुगरमुळे होऊ शकता बेशुद्ध | अशावेळी काय कराल? - वाचा सविस्तर
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींना काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे रक्तातील साखर होय. ब्लड शुगर ब्रेन, हार्ट आणि डायजेस्टिव्ह सिस्टिमसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते तेव्हा याला हायपोग्लायमेसिया असं म्हणतात. शरीरातील साखरेचे प्रमाण जाणून घेण्यासाठी रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण तपासण्यात येते. जाणून घेऊया रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्याची लक्षणं आणि कारणांबाबत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोको पावडरचे आरोग्यासाठी फायदे माहित आहेत का? - वाचा सविस्तर
वजन वाढण्याची समस्या ही प्रत्येकाचं टेन्शन वाढवणारी समस्या आहे. कारण वजन कमी करणं फारच कठीण काम आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. वजन कमी करण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे डाएट कंट्रोल आणि फिजिकली अॅक्टिव राहणे. यासोबतच आणखीही काही अशा गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आहारात पुदिन्याची चटणी आणि त्याचे आरोग्यदायी फायदे
पुदिन्याची चटणी, जलजीरा किंवा मग एखाद्या रायत्यावर सजवण्यात आलेली पुदिन्याची पानं असोत. कोणत्याही जेवणाची चव वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. उन्हाळ्यामध्ये यांचं महत्त्व आणखी वाढतं. उन्हामधून थकून आल्यानंतर थोडासा जलजीरा प्यायल्यानेही फ्रेश वाटतं. याची चवीएवढाचं याचा वापर करणंही सोपं आहे. पुदिना चवीसोबतच उन्हाळ्यातील इतर समस्यांवर औषधं म्हणून वापरता येतो. जाणून घेऊया पुदिन्याच्या काही आरोग्यदायी फायद्यांबाबत..
4 वर्षांपूर्वी -
Health First | पालकचा ज्यूस पिण्याचे आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर
पालक खाण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहितच आहेत. यामध्ये लोह भरपूर प्रमाणात आढळते. साग, भाज्या, सूप आणि रस यांच्या स्वरूपात याचा वापर केला जातो. त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या शरीरात जवळजवळ सर्व पोषक पुरवठा करण्यास सक्षम मानले जातात. या व्यतिरिक्त, आरोग्य तज्ञ देखील पालकचा रस नियमितपणे पिण्यासाठी सांगत असतात. सकाळी अनुशापोटी पालकचा रस पिल्यामुळे तुमच्या शरीरात बरेच बदल होतील, ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता. चला तर मग पालकचा रस पिण्यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शरीरातील व्हिटॅमिन C ची कमतरता कशी ओळखाल? | वाढीसाठी घरगुती उपाय
व्हिटॅमिन C हा घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा आहे. महिलांना दिवसाला 75 मिलीग्राम तर पुरुषांना 90 मिलीग्राम व्हिटॅमिन C ची आवश्यकता असते. आपले शरीर स्वतःच व्हिटॅमिन C तयार करण्यास सक्षम नाही किंवा ते त्यास स्टोर करू शकत नाही. म्हणूनच, त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी, दररोज आहारात व्हिटॅमिन C घेणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आहारात 'या' भाजीचा समावेश करा आणि रोग प्रतिकारशक्ती वाढावा
जर तुम्हाला लठ्ठपणा आणि रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची भीती वाटत असेल तर तुमच्या आहारात अरबीच्या भाजीचा समावेश करा. होय, ही स्वादिष्ट भाजी केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर ही भाजी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अरबीमध्ये असलेले फायबर, प्रथिने, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह नेत्र रोग, मधुमेह, वजन कमी करण्यास तसेच रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
4 वर्षांपूर्वी -
मोफत XraySetu सेवा लाँच | व्हॉट्सअॅपवर एक्स-रे पाठवा आणि कोरोना आहे की नाही ते कळेल
केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या काळात देशवासियांसाठी एक मोठा दिलासा देणारे पाऊल उचलले आहे. कोरोना आहे की नाही हे मिनिटांत कळण्यासाठी XraySetu सुविधा मोफत देऊ केली आहे. याद्वारे व्हॉट्सअॅप क्रमांकावर छातीचा एक्स-रे पाठवून कोरोनाची बाधा आहे की नाही हे कळविले जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | श्वसनासंबंधित आजार असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते पीस लिली
पीस लिलीच्या झाडामध्ये हवा शुद्ध करण्याचे विशेष गुण असतात. नासाच्या रिसर्चनुसार, पीस लिलीचे झाड घरात नैसर्गिक पद्धतीने हवा शुद्ध करण्याचे काम करते. मूळ स्वरुपातील अमेरिका आणि दक्षिण पूर्व एशिया मध्ये असलेल्या या झाडेचे वैज्ञानिक नाव पाथीफायलम असे आहे. तर पीस लिलीचे झाड लावण्यासाठी फारसे कष्ट सुद्धा घ्यावे लागत नाहीत. या झाडाची फुल वसंत ऋतु मध्ये येतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ज्वारीची भाकरी खाण्याचे काय आहेत फायदे? | वाचा सविस्तर
आपल्या अहारीय पदार्थंमध्ये झालेला बदल व जंक फूडचा मोठा वापर यामुळे लोकांच्या आहारातील ज्वारीचं प्रमाण फारच कमी झालं आहे. आधुनिक काळात डायट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश न करता पाश्चात्य आहारीय पद्धतीचा जास्त अवलंब केला जातो. त्यातल्या त्यात गेल्या काही वर्षापासून शहरी भागात ज्वारीची मागणीपण कमी झाली आहे. मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आहार शास्त्राच्या दृष्टीने सूर्यास्तापूर्वी जेवणे का उचित ठरते? - सविस्तर वाचा
आयुर्वेदानुसार सूर्यास्तापूर्वी आहार घेणे आवश्यक आहे. जैन धर्मात तर या नियमाचे आवर्जून पालन केले जातं. तसेच हिंदू आणि जैन धर्मात आहाराचे काही नियम आहे जसे जेवण्यापूर्वी पाणी पिणे उत्तम, मध्ये पिणे मध्यम आणि नंतर पाणी पिणे निम्नतम मानले आहे. जेवण्याच्या अर्धा तास आधी आणि जेवणाच्या 45 मिनिटांनंतर पाणी प्यायला हवे. मध्ये हवं असल्यास केवळ एकदा पाणी पिऊ शकता. तसेच सकाळ पासून संध्याकाळपर्यत विभिन्न नियम आणि सिद्धांत तयार केलेले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ग्रीन टी पेक्षा फायदेशीर आहे ब्लू टी | ६ फायदे जाणून घ्या
ब्लू टी पूर्णपणे हर्बल टी असते. हे शंख पुष्पचं निळं फूल असतं. याला इंग्रजीमध्ये Asian pigeonwings असं म्हणतात. या फुलाची चहा बनवली जाते. याला बटरफ्लाय टी या नावानं देखील ओळखली जाते. निळं शंख पुष्पचं फूल उकळून बनवण्यात आलेल्या चहामध्ये एक नाही तर अनेक फायदे लपलेले आहेत. ब्लू टी दक्षिण- पूर्व आशियामध्ये सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. ही चहा स्वादिष्ट असते त्यासोबतच या चहाला छान सुंगध येतो. ही चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हृदयविकाराचा झटका आणि अॅसिडीटीमधील नेमका फरक ओळखा
आजकाल हृदयविकाराचा झटका येणे ही आपल्या आजूबाजूला अत्यंत सहज पाहायला मिळणारी आणि ऐकू येणारी गोष्ट झाली आहे. धकाधकीच्या आयुष्यात अनेकजण हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावत आहेत. यामध्ये अनेकदा निष्काळीपणा किंवा माहित असून देखील केलं गेलेलं दुर्लक्ष कारणीभूत असतं असं तज्ज्ञ डॉक्टर्स देखील सांगतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डोकेदुखीची कारणे अनेक | पण 10 उपचार जाणून घ्या - वाचा सविस्तर
डोकेदुखी हे डोक्याचे कोणत्याही भागात वेदना होय. डोकेदुखी हे डोक्याच्या एका किंवा दोन्ही भागात होऊ शकते. ते एका ठिकाणी स्थित असू शकते किंवा एक पॉईंट पासून सुरु होऊन पूर्ण डोक्यात फिरू शकते किंवा याचा उलट. डोकेदुखी हे तीक्ष्ण वेदना, ठोके मारल्या प्रमाणे वेदना किंवा सौम्य वेदनेच्या स्वरूपात दिसायला मिळते. डोकेदुखी हे हळूहळू किंवा एक्दम अचानक पण होऊ शकते आणि ते एका दिवसापासून ते कित्येक दिवसापर्यंत सुद्धा टिकू शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कान स्वच्छ करण्याची नैसर्गिक पद्धत माहित आहे का? - वाचा सविस्तर
कानात मळ साचणे ही सामान्य बाब आहे. ही सर्वांसह होते.वेळोवेळी कानाची स्वच्छता करणे देखील आवश्यक आहे. स्वच्छता न झाल्यास कान दुखणे, खाज होणे,जळजळ होणे, किंवा बहिरेपणा सारख्या समस्या उद्भवू शकतात. कानात मळ जमणे ही तशी सामान्य गोष्ट पण कान वेळोवेळी साफ करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कान साफ न केल्यास खाज येणे, जळजळ किंवा इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
4 वर्षांपूर्वी -
लसीकरण | देशात २१ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले | 2 कोटीचा टप्पा गाठणारे महाराष्ट्र एकमेव राज्य
देशात लसीकरण सुरू होऊन 134 दिवस झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशात आतापर्यंत 21 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात 18 ते 44 वयोगटातील 14.15 लाख लोकांना पहिला आणि 9,075 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्यापासून 1.82 कोटी नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चेहऱ्यावर वाफ घेण्याची योग्य पद्धत | आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर
आपला आठवडाभरचा थकवा दूर करण्यासाठी आपण कोणते न कोणते उपाय करीत असतो. त्यामध्ये आपल्या त्वचेची खास करून आपल्या चेहरा ताजा तजेल दिसण्यासाठी काही न काही उपाय करतो. त्यापैकी एक आहे “फेशियल ट्रीटमेंट” आणि त्यामध्ये देखील “स्टीम” घेणं हे महत्त्वाचे आहे. स्टीम किंवा गरम पाण्याची वाफ घेण्यामुळे आठवड्याचा थकवा तर दूर तर होतोच आणि आपल्या चेहऱ्याचे रोमछिद्र देखील उघडतात, तसेच त्वचे मधील रक्तपुरवठा वाढून त्वचा तजेल होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो