महत्वाच्या बातम्या
-
Health First | सर्दी-खोकला, Acidity आणि अनेक समस्यांवर गुणकारी अडुळसा
अडुळसा या औषधी वनस्पतीचा वापर आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि युनानी औषधोपचारांमध्ये केला जातो. या वनस्पतीचा उपयोग शतकानुशतके औषध तयार करण्यासाठी केला जात आहे. ही संपूर्ण वनस्पती असंख्य रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. आयुर्वेदात अडुळशाची पानं, फुलं, मुळं आणि खोड हजारो वर्षांपासून वापरलं जात आहे. त्यात जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक, सूज कमी करणारे आणि रक्त शुद्ध करणारे गुणधर्म आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दीर्घ श्वसनामुळे 48 तासांत शरीराला होतात हे ५ फायदे
शरीर स्वास्थ्याच्या दृष्टिने श्वसन क्रिया महत्त्वाची भूमिका बजावते. असं असलं तरीही बहुतांश जणांना याविषयी योग्य माहिती नसते. निरोगी राहण्यासाठी हळूहळू आणि दीर्घ श्वास घेणं गरजेचं असतं. श्वसनाद्वारे घेण्यात येणारा ऑक्सिजन हा शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतो. यामुळे रक्ताभिसरणही व्यवस्थित होतं. दीर्घ श्वासोच्छवासाचे शारीरिक आणि मानसिक फायदे अनेक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भाजलेल्या चण्यांचे भन्नाट फायदे माहित आहेत का | वाचा आणि समजून घ्या
भाजलेल्या चण्यांमध्ये कितीतरी पोषण मूल्ये आढळतात. हे कितीतरी शारीरिक व्याधींपासून आपली सुटका करण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया, महिनाभर भाजलेले चणे खाल्ल्यामुळे काय फायदे होतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | झटपट केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर
आपले केस लांबसडक, चमकदार आणि सुंदर असावेत असं कोणाला वाटत नाही. लहान केस लवकर वाढावेत आणि सुंदर दिसावेत म्हणून आपण खूप उपाय करत असतो. कधी केसांना तेल लावून ठेवतो तर कधी पार्लरमध्ये जाऊन महाग पॅकेज खरेदी करतो. पण त्यानंतरसुद्धा आपले केस आपल्याला हवे तसे लांबसडक होतातच असं नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, हे सर्व न करताही केस लांब करता येऊ शकतात तर? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दातातील कीड नष्ट | वेदना कमी करणारा सर्वोत्तम उपाय
तुम्ही सगळेच जाणता की, आपल्याला जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आपले स्वास्थ्य उत्तम असणे खूपच जरूरी आहे. त्यासाठी शरीराचा प्रत्येक भाग तंदुरुस्त असला पाहिजे. जर आपण, दातातील किडीबद्दल बोलत असू, तर आजकाल ही समस्या बर्याच लोकांमध्ये दिसून येते. काही लोक आपल्या आवडीचे पदार्थ खायलादेखील घाबरतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वजन कमी करायचे आहे? | मग आरोग्यदायी काकडी खा
काकडी खूप कमी कॅलरी असणारं पदार्थ आहे. १०० ग्राम काकडीमध्ये ५४ कॅलरी ऊर्जा असते. म्हणूनच काकडी खाल्ल्यानं वजन वाढत नाही. काकडी ब्लड प्रेशरलाही कमी करते, मात्र ब्लड प्रेशरचा त्रास असणारे रुग्ण काकडीला मीठ लावून खाऊ नये. काकडी शरीरातील विषारी पदार्थ यूरिनच्या माध्यमातून शरीराबाहेर काढते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | केवळ पोटदुखीवर नव्हे तर अनेक गोष्टींसाठी ओव्याची पानं औषधी आहेत
ओवा (Carom Seeds) हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे ज्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. ओवा चवीला तिखट, कडवट आणि आंबट असतो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात असतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते. त्यामुळे ओव्याचा (Ajwain) नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये ओवा आवर्जून वापरला जातो.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीचा व्यवसाय | DRDO चे कोरोनावरील 2DG पाउच लसीपेक्षा महाग, किंमत 990
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी DRDO ने डॉ. रेड्डील लॅबोरेटरीसोबत मिळून 2DG, हे पावडर स्वरुपातील औषध तयार केले आहे. आज डॉ. रेड्डीजने 2DG च्या एका पाउचची किंमत ठरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2DG च्या एका पाउचची किंमत 990 रुपये ठेवण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मासे खायला आवडतात? मग जाणून घ्या फायदे
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात शाकाहारी लोक आहेत. मात्र मोठ्या संख्येने मांसाहारी नागरिक देखील असून चिकन, मटण आणि मासे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. या सर्व पदार्थांमध्ये असलेले पौष्टिक घटक शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. यामध्ये मासा खूपच पौष्टिक असून यामधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स मिळतात. आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक असणाऱ्या माशांचे इतर देखील फायदे आहेत. त्यामुळे आज आपण या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गुळवेल खाण्याचे फायदे | आयुर्वेदात खुप मोलाचे स्थान
गुळवेलला भारतीय आयुर्वेदात खुप मोलाचे स्थान आहे. आयुर्वेदात गुळवेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याला गिलोय (टीनोस्पोरा कॉर्डिफोलिया), गुडूची आणि अमृतवेल असेही म्हणतात. आपल्या देशात गुळवेलचा उपयोग बर्याच आयुर्वेदिक औषधांसाठी केला जातो. जेव्हा पासून जगभरात कोविडचा पादुर्भाव झाला आहे, तेव्हा पासून गुळवेलला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी वापरली जाणारी एक सुप्रसिद्ध इम्युनो-मॉड्युलेटर औषधी वनस्पती म्हणून गुळवेल कडे बघितले जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नखे चावण्याची सवय आहे? | आरोग्यास इतकी घातक ठरेल
काही लोकांना आपली नखे चघळण्याची सवय असते. त्यांना त्याचे नुकसान माहीत असेत परंतु तरीही ते स्वत:ला रोखू शकत नाहीत. जर तुम्हालाही नखे चघळण्याची चुकीची सवय असेल तर आजपासून सोडून द्या, अन्यथा ते आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तळलेले पदार्थ खायचे आहेत आणि आरोग्यावरील दुष्परिणामही टाळायचे आहेत | मग हे करा
तळलेल्या पदार्थावर ताव मारणे बऱ्याच जणांना आवडते. मात्र हे चमचमीत पदार्थ आरोग्यासाठी योग्य नाहीत. कारण तळलेल्या पदार्थाचे आणि शर्करायुक्त पेयांचे नियमित सेवन करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो, असा निष्कर्ष अमेरिकी हृदयविकारतज्ज्ञांनी काढला आहे. सकस आहार करणाऱ्यांपेक्षा तळलेले पदार्थ खाणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका ५६ टक्के अधिक आहे, असे हे शास्त्रज्ञ सांगतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रात्री लवकर झोप येत नाही? | घरगुती उपायांनी करा निद्रानाशावर मात
जीवनशैली बदलल्याने झोपेच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. अनेकांना झोप लागत नाही, ज्याला निद्रानाश म्हटलं जातं. हल्ली बहुतेक लोकांना निद्रानाश आहे. दिवसभर कामात व्यस्त राहिल्याने ताणतणाव हे त्याचं सर्वात मोठं कारण आहे. तणाव शरीरात अनेक संप्रेरक बदल घडवून आणतो ज्याचा परिणाम झोपेवर होतो. झोप लागत नसली की अनेक जण झोपेचं औषध घेतात. मात्र थेट झोपेचं औषध घेण्यापेक्षा काही आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पतींनीदेखील तुम्ही या समस्येवर मात करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जेवणानंतर बडीशेप नव्हे तर काळी मिरी आणि खडीसाखर एकत्र खा | होतील हे फायदे
काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते. काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. या कारणांमुळे स्वादासह काळीमिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चहाबरोबर हे पदार्थ अजिबात नका खाऊ | होईल मोठं नुकसान
चहा सोबत हे 5 पदार्थ आपण चुकूनही खाऊ नका. अनेक जणांना पोटाच्या ज्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या फक्त या एका साध्या चुकीमुळे झालेल्या आहेत. मित्रांनो ही चूक सहजपणे लक्षात येत नाही. त्यामुळे आपण हे पाच पदार्थ चहा सोबत खाणं टाळायला हवं. आपल्यापैकी खूप जणांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. भारतात असं क्वचित एखादं घर असेल ज्या घरात चहा किंवा कॉफी पिली जात नसेल. खूप जणांना तर चहाचे चक्क व्यसन असते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या मूळव्याध्याची कारणे आणि त्यावरील उपचार
मूळव्याधीचा त्रास हा वेदनादायी आणि इम्बॅरेसिंग असल्याने त्याबद्दल खुलेपणाने फारसे बोलले जात नाही. खाण्या-पिण्याच्या हानीकारक सवयींमुळे मूळव्याधीचा त्रास अचानक जाणवतो आणि अल्पावधीतच त्रासदायक होऊन जातो. शौचाच्या वेळेस तीव्र वेदना होण्यासोबतचरक्त पडण्याची समस्या वेळीच उपचार न केल्यास अधिक गंंभीर होऊ शकते. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या हळद, मध आणि लिंबू यांचे आरोग्यवर्धक फायदे
मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेणं आणि इतर औषधे घेण्याऐवजी प्रथम हे घरगुती उपचार करून पहा, जे सोपे आहे आणि नैराश्य सारख्या समस्या सोडविण्यात सक्षम आहेत. या पद्धतींमध्ये हळद, मध आणि लिंबू हे मदतगार ठरतील.एका संशोधनानुसार, हळद अल्झायमर, पर्किन्सन, कर्करोग आणि कोलेस्ट्रॉल प्रमाणेच नैराश्यावर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे अँटीऑक्सिडेंट्स,अँटी इंफ्लेमेट्रीघटक,अँटी बायोटिक,आणि अँटी डिप्रेसेंट घटकांनी समृद्ध आहे. याचा फायदा आपल्याला नैराश्य दूर करण्यात होईल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या स्वादाव्यतिरिक्त कोथिंबीरीचे औषधी गुणधर्म । नक्की वाचा
भारतामध्ये पदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो पदार्थ आहे कोथिंबीर. कोथिंबीरचा उपयोग हा साधारणतः जेवण सजवण्यासाठी आणि पदार्थांमध्ये सुगंध आणण्यासाठी केला जातो. कोथिंबीरमधील पोषक तत्वामुळे त्वचेबरोबरच आपलं आरोग्यही चांगलं राहातं. खाण्याला ज्याप्रमाणे कोथिंबीर स्वाद आणते तशीच तुमच्या आरोग्यालासाठीदेखील कोथिंबीर तितकीच गुणकारी आहे. जाणून घेऊया काय खास वैशिष्ट्य आहेत कोथिंबीरची आणि कशाप्रकारे इतर बाबतीतही कोथिंबीरचा उपयोग होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या बेलफळाचे आरोग्यवर्धक फायदे
बेलपत्र आणि बेलफळ हे सामान्यतः शंकराची पूजा करण्यासाठी वापरले जाते.परंतु आरोग्याच्या दृष्टीकोनातून देखील बेलफळ फायदेशीर आणि महत्वाचे आहे. यामध्ये ह्रदयाला बळ आणि मेंदूला स्फूर्ती आणि सात्विक शांती प्रदान करण्याची क्षमता आहे. हे स्निग्ध, मऊ असून याचा गर, पाने, तसेच बियांमध्ये तेल असते. हे तेल सुद्धा औषधी आहे. विशेषतः उन्हाळ्यात हे थंडावा देण्यासह आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे. याचे काही गुणधर्म जाणून घेऊ या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश
कोरोनाकाळात जीवनशैलीत बदल दिसून येत आहे. कदाचित भविष्यात या मध्ये आणखी बदल होतील. कोरोना साथीच्या आजारात, लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमध्ये मोठा बदल झाला आहे. लोक त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक होत आहेत. या साथीच्या आजाराच्या वेळी आपली ऑक्सिजन पातळी सामान्य कशी ठेवावी जाणून घेऊ या.शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याच्या सवयींचा उपयोग करणे हा अताचा योग्य काळ आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा