महत्वाच्या बातम्या
-
चिंतेत भर | 9 राज्यांच्या लस खरेदीसाठी जागतिक निविदा, पण जानेवारीपर्यंत पुरवठा अशक्य - लस कंपन्या
भारतात रुग्णसंख्या सातत्याने घटत असतानाही लसटंचाईमुळे कोरोनाविरुद्धचा लढा कमकुवत होत आहे. दिल्लीसह अनेक राज्यांत लस नसल्यामुळे मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. केंद्र सरकारने १९ एप्रिलला राज्यांना थेट कंपन्यांकडून लस खरेदीची मुभा दिली, मात्र त्यातही एक महिना वाया गेला. यूपी, पंजाब, दिल्लीसह ९ राज्यांनी जगभरातील लस निर्मात्यांकडून २८.७ कोटी डोस खरेदीच्या जागतिक निविदा काढल्या, मात्र एकही कंपनी यंदा लस पुरवठा करण्याच्या स्थितीत नाही.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविष्ट अशी सुक्के बोंबील बटाटा भाजी या पावसाळ्यात खाऊन तर बघा
पावसाळ्याच्या दिवसात ताजे मासे कमीच मिळतात. म्हणून सुक्क्या मच्छीची काही जणांकडे सोय केलेली असते. सुक्की करंदी , बोंबील ,काड घोळ किंवा बांगड्याचे खारवलेले तुकडे असे नाना प्रकार सुक्क्या मच्छीचे असतात. पावसाळ्याच्या दिवस सुक्क्या माश्यांना विशेष चव येते . आज मी तुम्हाला सुक्के बोंबील आणि बटाटा भाजी कशी करायची ते सांगणार आहे . त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे .
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या कांद्याची पात खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
कांद्याची पात आपण नेहमीच खातो. कांद्याच्या पातीची तुम्ही भाजीही नेहमी करून खाऊ शकता. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित करण्यासाठीही कांद्याच्या पातीचा उपयोग करून घेता येऊ शकतो. भूक वाढण्यासाठीही कांद्याच्या पातीचा उपयोग करता येतो.सल्फरचा उत्कृष्ट स्रोत कांद्याची पात आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी याचा फायदा होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | काळ्या मिठाच्या सेवनाने होतील आरोग्यास फायदे । नक्की वाचा
काळे मीठ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा खाद्यपदार्थ आहे. बर्याच प्रकारचा डिशची चव वाढविण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामध्ये बऱ्याच प्रकारची प्रथिने आणि औषधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे ते आपल्या शरीराला आजारांपासून वाचवते.सामान्यतः लोक स्वयंपाकासाठी पांढऱ्या मिठाचाच वापर करतात, पण काळ्या मिठाचे फायदे भरपूर आहेत. जाणून घ्या कुठे आपल्या कामी येऊ शकते काळे मीठ.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या भेंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
उन्हाळ्यातील भाजीमध्ये एक भेंडी आहे, जी सर्व भाज्यांमध्ये विशेष मानली जाते. बर्याच लोकांची ही पहिली पसंती आहे, तर बऱ्याच लोकांना भेंडी ही आवडत नाहीत आपण उन्हाळ्यात भेंडी खाल्ल्यासरोगप्रतिकार शक्ती चांगली होते, भेंडी खाल्ल्याने बहुतेक रोगांशी लढा देण्यास शरीराला सामर्थ्य मिळते आणिशरीर सहजपणे व्हायरल इन्फेक्शनशी लढू शकते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.ही लेडी फिंगर म्हणून ओळखली जाते जी लहान मुलांना खूप आवडीची आहे. भेंडीचे काही फायदे जाणून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
18 ते 44 वयोगटातील लोकांना ऑनलाइन नोंदणी आवश्यक नाही, सरकारी लसीकरण केंद्रावरही लसीकरणाची सोय
लसीकरणाच्या मोहिमेत सरकारने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक बदल जाहीर केला आहे. त्यानुसार, 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाइन रेजिस्ट्रेशन आवश्यक नाही. नवीन नियमानुसार ते आता सरकारी लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष रेजिस्ट्रेशन करून बुकिंग करू शकतील. ही सुविधा सध्या केवळ सरकारी लसीकरण केंद्रांवर असणार असे सांगण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संसर्ग न झालेल्या व्यक्तीलाही ब्लॅक फंगस होतो? | ब्लॅक फंगसचा मृत्युदर कोरोनापेक्षा अधिक - सविस्तर
आता ज्या लोकांना कोविड झाला नाही अशांनाही काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ज्या लोकांच्या शरीरात ब्लड शुगर नियंत्रित नाही अशांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका आहे. ब्लॅक फंगस हा एक असा आजार आहे जो कोविड १९ महामारीपूर्वीही अस्तित्वात होता. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या आजाराबाबत शिकवले जाते. मधुमेह असणाऱ्या लोकांना या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. अनियंत्रित मधुमेह आणि इतर आजारांचा संसर्ग एकत्र झाल्यास काळ्या बुरशीचा धोका उद्भवू शकतो असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | च्यवनप्राश खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
सध्या करोना व्हायरसच्या संक्रमणासोबतच मान्सूनमध्ये होणा-या आजारांचा धोकाही आपल्या आजुबाजूने घुटमळतो आहे. सरकारने सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विविध औषधी वनस्पतींची आणि उपाययोजनांची ( औषधी काढे ) शिफारस केली आहे.पण या सगळ्याची चव कडू असल्याने लहान मुले या गोष्टींचे सेवन करण्यास कंटाळा करतात. याऐवजी त्यांना च्यवनप्राश खाऊ दिले तर मात्र मुलांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढेल आणि मुले हे च्यवनप्राश खाण्यास कंटाळा सुद्धा करणार नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कानात पाणी गेलंय? तर करा हे उपाय
अनेकदा पावसात भिजताना काळजी न घेतल्यास, स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा डोक्यावरून आंघोळ करतानादेखील कानात पाणी जाते. कानात पाणी गेल्यास अनेकांना तीव्र कानदुखीचा त्रास होतो. कानात पाणी जमा राहिल्यास इंफेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर पाणी काढून टाकावे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अनशापोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घ्या
बऱ्याच लोकांची सवय असते सकाळी उठल्यावर चहा पिण्याची. काही लोकांना तर पलंगावरच चहा लागतो. पण ही सवय चुकीची आहे. जर आपण देखील आपल्या दिवसाची सुरुवात चहा घेऊन करता तर ही सवय लगेच बदला. अनोश्या पोटी चहा घेतल्यानं शरीराला नुकसान होत. चला तर मग जाणून घेऊ या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मलमार्गातून रक्त येत असल्यास पाळा काही पथ्य । नक्की वाचा
मलमार्गातून होणारा रक्तस्त्राव एका ठराविक वेळी सारख्या प्रकाराचा आणि सामान्य रक्तासारखा कधीच नसतो. याची प्रस्तुती विविध प्रकारच्या माध्यमातून, वेळी अवेळी आणि भिन्न मात्रेमध्ये होऊ शकते. रक्तस्त्राव कसा होईल, कधी होईल आणि किती होईल हे अनेक बाबींवर अवलंबून असते. दररोज तर शौचास रक्त येत नाही परंतु अधून -मधून येत असल्यास तर हे पचन तंत्राशी संबंधित समस्या दर्शवते. या साठी डॉक्टर्स औषधोपचार करतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या दुधात तूप घालून प्यायल्याने होणारे फायदे
तूप खाल्ल्यानं वजन वाढतं असा साधारण समज झालाय. मात्र हा समज आयुर्वेदानुसार चुकीचा आहे. तूपामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात, त्यानं वजन वाढत नाही, असं आयुर्वेदशास्त्र सांगतं.तुपामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. आयुर्वेदानुसार जर तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अंगाला खाज येत असेल तर करा हे घरगुती उपाय
तुम्ही निरिक्षण केलं असेल तर बहुतांश लोकांची त्वचा ही मुळातच कोरडी आणि रुक्ष असते. त्वचा रुक्ष असल्यामुळे अशा लोकांना सतत अंगाला खाज सुटण्याची समस्या निर्माण होते. यासोबतच दुषित पाणी आणि औषधांचं सेवन केल्यानेही त्वचेवर खाज येऊ शकते. याव्यतिरिक्त शारीरिक स्वच्छता न राखणं हे देखील खाजेचं मोठं कारण बनू शकतं. या समस्येपासून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी आम्ही आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो तुम्ही घरात बसून पूर्ण करु शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करा हे घरगुती उपाय
हायपरटेन्शन (हाय बीपी) ही एक समस्या आहे ज्यामुळे हृदयाची समस्या देखील उद्भवू शकते. जेव्हा ही समस्या वाढते तेव्हा आपण त्याबद्दल विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. उच्चरक्तदाब दूर करू शकणार्या गोष्टींबद्दल जाणून घ्या-
4 वर्षांपूर्वी -
Health First | गरम पाणी सतत प्यायल्याने आरोग्यास होतात तोटे
गरम पाणी पिण्याचे कित्येक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहिती आहेतच. सकाळच्या विधी सुरळीत होण्यासाठी, वजन घटवण्यापासून ते त्वचेच्या समस्यापर्यंत… आरोग्याच्या असंख्य समस्यांपासून क्षणात आराम मिळावा यासाठी बहुतांश जण दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करतात. पण गरम पाणी प्यायल्यानं शरीरावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबाबत तुम्हाला माहिती आहे का?
4 वर्षांपूर्वी -
Health First | आंबट गोड चिंच आहे आरोग्यास लाभदायक
आपल्याकडे चिंचेचा उपयोग अगदी पूर्वपरंपरागत करण्यात येत आहे. याचा आंबटगोड स्वाद कोणत्याही पदार्थाला अधिक रूचकर बनवतो. याचा उपयोग चटणी स्वरूपात अथवा पाणी पुरीमध्ये आंबटपणा आणण्यासाठी, आमटीमध्ये अथवा अनेक खाद्यपदार्थांमध्ये करण्यात येतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण याशिवाय चिंच अनेक आजारांपासूनही आपलं रक्षण करण्यासाठी उपयोगी ठरते याची तुम्हाला माहिती आहे का? यामुळेच चिंचेचा उपयोग हा नियमितपणे आजतागायत करण्यात येतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म
पांढऱ्या कांद्यामध्ये अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत. यातील पोषण तत्त्व आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्याचीही योग्य पद्धतीने काळजी घेतात. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या डाएटमध्ये पांढऱ्या कांद्याचा समावेश करा आणि आरोग्यवर्धक लाभ मिळवा. जाणून घेऊया फायदे…
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या शेळीच्या दुधाचे आरोग्यवर्धक फायदे
दुधाचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायद्याचे ठरलेले आहे. लोक चांगल्या आरोग्यासाठी ज्या प्रकारे गायीच्या दुधाचे सेवन करतात. त्याच प्रकारे शेळीचे दुध देखील वापरले जाऊ शकते. हे दूध पोषण करण्याबरोबरच बर्याच शारीरिक आणि मानसिक समस्यांनाही मुक्त करते. या लेखामध्ये आपण शेळीचे दूध आपल्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते याची माहिती घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
सावधान! | ‘ब्लॅक फंगस’ देशभर पसरतोय | केंद्राकडून साथीचा आजार म्हणून जाहीर, राज्यांनाही सुचना
देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आता ब्लॅक फंगस हा नवा आजार आला आहे. या आजाराचे रुग्णही देशभरात वाढताना दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसीस हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारही आता सतर्क झालं आहे. हरियाणा, राजस्थान, तेलंगणा या राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तर आज केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना या आजाराची नोंद साथरोग कायद्यात करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
म्युकरमायकोसिस | म. फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार | आरोग्यमंत्र्यांची माहिती
महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला असून रुग्णवाढीच्या दरात महाराष्ट्र 34व्या क्रमांकावर आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69 टक्के इतके आहे ही राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. याच दरम्यान राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, या सर्व रुग्णांवर उपयार सुरू आहेत आणि मोफत उपचार देण्याच्या संदर्भातही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा