महत्वाच्या बातम्या
-
Health First | डार्क चॉकलेट्स खाण्याने आपल्या शरीरास होणारे आरोग्यदायी फायदे
डार्क चॉकलेट्स भरपूर प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांवर रामबाण उपाय मानले जाते. तर आम्ही आज तुम्हाला डार्क चॉकलेटपासून आरोग्यास होणा-या फायद्यांविषयी इत्यंभूत माहिती देणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
CoWin Portal Updates | आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार
एकीकडे देशात कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरण देखील मोठ्या प्रमाणत केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (१० मे) होणाऱ्या सुनावणीआधी केंद्र सरकारने आपल्या लसीकरण धोरणाचा बचाव केला आहे. केंद्र सरकार १०० टक्के खरेदी स्वत: का करत नाही? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने या आधी केली होती. यावर केंद्राने उत्तर दिलं की, “आम्ही ५० टक्के लस खरेदी स्वत: करण्याचं धोरण विचारपूर्वक बनवलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार। नक्की वाचा
उन्हात फिरताना चेहऱ्यावर, मानेवर, काखेत मध्ये घाम येतो. तो चटकन दिसतो. पण पावलांना येणारा घाम, तो दिसत नसल्यामुळे त्याचा त्रास फक्त त्या व्यक्तीलाच होतो. पावलांना आलेल्या घामामुळे दुर्गंधी निर्माण होते. तसंच ओले शूज आणि घामटलेले सॉक्स या समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे
कोरोना संकटामुळे जगभर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक आहारतज्ज्ञ नागरिकांना झोपण्याआधी दररोज एक हेल्दी ड्रिंक पिण्याचा सल्ला देत आहेत. या ड्रिंकच्या सेवनाने अनेक आजारांना दूर ठेवता येईल किंवा आजार झाला तरी लवकर बरे होण्यासाठी मोलाची मदत मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घरच्या घरी हे हेल्दी ड्रिंक तयार करणे शक्य आहे. या हेल्दी ड्रिंकचे नाव आहे अॅपल सायडर व्हिनेगर.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पित्त झाले आहे तर करा हे घरगुती उपाय
अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील अँटासिड्स ही निष्फळ ठरतात. तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्कीच आजमावून पहा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नवनवीन आरोग्य समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. खरंतर पूर्वी जगण्यासाठी लागणाऱ्या सुख-सुविधा कमी होत्या मात्र तरीही जीवन सुखी आणि समाधानी होते. आताच्या आधुनिक जगात सोयी-सुविधा भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही जीवनातील शांतता कमी झाली आहे. जगाच्या वेगाने धावताना कामाचा ताण, टारगेट पूर्ण करण्याचं टेंशन, ब्रेकअपचं दुःख, मुलांच्या भविष्याची चिंता, आर्थिक नियोजनाची काळजी अशा अनेक गोष्टींचा ताण येऊ लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या अर्धशिशीवर ( मायग्रेन )आहेत काही घरगुती उपचार
डोकेदुखी हा आजार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. जीवनशैलीमुळे होणारा त्रास म्हणजे मायग्रेन त्यालाच आपण अर्धी डोकेदुखी म्हणतो. अमेरिकेतील प्रत्येकी पाच महिलांपैकी एका महिलेला त्रास होतो तर यूकेमध्ये चार पैकी एक महिलेला मायग्रेनने त्रस्त केले आहे. भारतामध्ये ह्या मायग्रेनचा त्रास बर्याच लोकांमध्ये आढळतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या तेजपत्ता आहे आरोग्यास लाभदायी
भारतीय व्यंजनांमध्ये सुगंध आणि चवीसाठी तेजपत्त्याचा उपयोग साधारणतः केला जातो. लोकांना वाटते याचा वापर केल्याने भाजीला चांगला सुगंध येतो. परंतु या तेजपत्त्याचे काही आरोग्यवर्धक गुणसुध्दा असतात. तेजपत्त्याच्या तेलात अनेक प्रकारचे औषधीय गुण असतात. जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. या तेलाने अनेक प्रकारचे ऑयनमेंट बनतात यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगस गुण असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गाजर ज्यूस पिण्याने होणारे आरोग्यास फायदे
गाजरचा वापर अनेक चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, बी8, आयर्न, आणि कॉपरसारखी अनेक पोषकतत्व आढळतात. नियमित गाजरचा ज्यूस प्यायल्याने त्वचा निरोगी होते. लठ्वपणा कमी करण्यासाठी सुद्धा गाजर उपयोगी आहे. गाजरचा ज्यूस पिण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…
4 वर्षांपूर्वी -
Health First | उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घ्या त्यासाठी काही खास टिप्स
उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या टॅनिंगमुळे अनेकजण त्रस्त असतात. उन्हाळ्यात आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, टॅनिंग, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.
4 वर्षांपूर्वी -
Parenting Life | नवजात बाळाला मालिश कशी करावी आणि त्याचे होणारे फायदे जाणून घ्या
बाळाला मालिश करणे हा बाळाला शांत करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. बाळाच्या आरोग्यासाठी मालिशचे खूप फायदे आहेत. मालिश केल्याने बाळाचे रक्ताभिसरण वाढते, वजन वाढण्यास मदत होते, पचनयंत्रणा सुधारते, तसेच दात येण्याची प्रक्रिया सुद्धा सुलभ होते. तुमच्या छोट्याशा बाळाला मालिश करण्याने तुमचं बाळाविषयीचे प्रेम, काळजी व्यक्त होते तसेच तुमच्या आणि बाळामध्ये एक बंध तयार होतो.
4 वर्षांपूर्वी -
शरीरातील ऑक्सिजन पातळीचं प्रमाण किती खाली घसरल्यावर चिंताजनक समजत आहात? - एम्सने दिली माहिती
कोरोना व्हायरसच्या महामारीनं देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. डबल म्यूटेंट कोरोना व्हेरिएंटने श्वास घेण्याची समस्या सर्वाधिक उद्भवत आहे. सर्व रुग्णांना ऑक्सिजन देणं गरजेचे नाही परंतु एका रुग्णाला कोणत्या स्थितीत हॉस्पिटलमध्ये जावं लागतं हे जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या मोड आलेल्या कडधान्यांचे आरोग्यदायी फायदे
वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत डाएटही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य डाएट आणि व्यायाम केल्याने वजन आटोक्यात येण्यास मदत होते. वेट लॉस प्रोसेसिंगमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा वापर महत्त्वाचा ठरतो. सुपरफूडमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असतो. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन आणि हाय फायबर्स असतात. यात व्हिटामिन्सही मोठ्या प्रमाणात असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या आरोग्यास उत्तम दूध कोणाचे असते ? गायीचे का म्हैशींचे ?
दूध हे बर्याच पोषक तत्वांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर आहे.बरेचदा लोक म्हशीच्या दुधावर जास्त भर देतात, हे गाईच्या दुधापेक्षा देखील महाग आहे. परंतु, बर्याच प्रकारे गायीचे दूध देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला माहित आहे का की, गाय आणि म्हैस यापैकी कोणते दूध तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे…
4 वर्षांपूर्वी -
Health First | मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पोटदुखीवर हे करा उपाय
मासिक पाळी ही महिलांमधील एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे.दर महिन्याला महिलांना मासिक पाळीला सामोरं जावंच लागतं.प्रत्येक महिलांची शारीरिक रचना, आहार, जीवनशैली निरनिराळी असल्याने मासिक पाळीचा त्रासदेखील प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो. मासिक पाळीत काहीच्या पोटात वेदना होतात.शिक्षण अथवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी हा त्रास सहन करणं फारच कठीण असतं. यासाठीच तुम्हाला मासिक पाळी पोट दुखणे उपाय माहीत असणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रात्री मोजे घालून झोपल्याने होतात शरीरावर दुष्परिणाम
थंडीपासून बचावासाठी लोक आपली खास काळजी घेतात. शरीर गरम ठेवण्यासाठी लोक गरम कपडे घालतात. यावेळी कान आणि पाय गरम ठेवण्यासाठी अनेक लोक मोजे पायात घालूनच झोपतात. मात्र हे आपल्यासाठी घातक ठरू शकते. मोजे घालून झोपल्याने आपण अनेक गंभीर आजारांच्या तडाख्यात सापडू शकता. जाणून घ्या कोणत्या आजारांचा धोका मोजे घालून झोपल्याने वाढतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या केस गळतीवरील काही घरगुती उपाय
काही जण प्रदूषणामुळे , कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते ,काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१०० केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे, अशावेळी हे काही घरगुती उपाय करून तर पहा
4 वर्षांपूर्वी -
Health First | खळखळून हसण्याचे शरीरास होतात आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
लाफ्टरला जगातील सर्वात बेस्ट मेडिसिन समजले जाते. अनेक आजार केवळ हसण्याने बरे होतात. जेव्हा आपण हसतो तेव्हा मेंदूतील सर्व स्नायू सक्रिय होतात. रक्तसंचार वेगाने वाढतो. याशिवाय शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो. हे चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या ब्लॅक टी चे फायदे । नक्की वाचा
बऱ्याच जणांसाठी चहा म्हणजे एक अमृततुल्य पेय आहे. काही जणांना चहाची इतकी आवड असते की, दिवसभरात चहा न प्यायल्यास त्यांचं डोकं दुखायला लागतं. चहा आणि कॉफी पिणाऱ्यांमध्ये तर नेहमीच यापैकी चांगलं काय यावरून वाद होताना दिसतात. पण दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टी (Black Tea) चे अनेक फायदे आहेत.अनेकवेळा काळ्या चहाचा उपयोग औषध म्हणून केला जातो. खऱ्या अर्थाने एनर्जी वाढवण्याचं काम काळा चहा करतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नाकावरील ब्लॅकहेड्स नाहीसे करण्यासाठी करा हे घरगुती उपाय
ब्लॅकहेड्स म्हणजे चेहऱ्यावरील सौंदर्यावर एक डागच. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी कितीतरी उपाय केले जातात. कधी पार्लरमध्ये जाऊन हजारो रूपये खर्च करून ब्लॅकहेड रिमूव्हर नीडलाचा वापर केला जातो. तर कधीतरी खूपच त्रास सहन करावा लागतो. कितीही प्रयत्न केला तरीही हे ब्लॅकहेड्स पूर्णपणे जात नाहीत. धूळ, माती, प्रदूषण, खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये बदल आणि शरीरातील हार्मोनल बदल यामुळे चेहऱ्यावर येणारे हे ब्लॅकहेड्स संपूर्ण चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. तुम्ही तुमच्या घरीच यावर सहज आणि सोपे उपाय करू शकता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती