महत्वाच्या बातम्या
-
Health first | चहाचा अतिरेक करू नका नाहीतर आरोग्यावर होतील त्याचे वाईट परिणाम । नक्की वाचा
चहात अधिक प्रमाणात कॅफीन आणि टॅनिनसारखे पदार्थ आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे एका दिवसात मर्यादित प्रमाणातच चहाचे सेवन करा.वेलची, आले घातलेला कडक चहा सर्वांनाच आवडतो. दिवसाची सुरुवात चहाचे घोट घेतच होते. मात्र हाच चहा आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मर्यादित प्रमाणात चहा प्यायल्याने थकव , डोकेदुखी कमी होऊन ताजेपणा मिळतो, पण जास्त चहा आपल्याला अनेक गंभीर समस्या देऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health first | ढोबळी मिरची आहे आपल्या आरोग्यास लाभदायक म्हणून आर्वजून खा
लाल, हिरवी, जलपीनो ढोबळी मिरच्या दिसायला फार आकर्षक दिसतात. पण खास गोष्ट ही की तितक्याच आरोग्यदायी असतात. पोटाचे अल्सर, फ्लू, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यासाठी ढोबळी मिरची अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र अनेकांना ही भाजी आवडत नाही. मात्र या आरोग्यदायी फायद्यांसाठी ढोबळी मिरची अवश्य खा…
4 वर्षांपूर्वी -
Health first | दररोज तीन अंडी खा आणि निरोगी रहा । नक्की वाचा
अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health first | आंबट गोड चवीचं अननस उन्हाळ्यात खाल्ल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात ते कसे हे जाणून घ्या
सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात आहारात संतुलित पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं असतं. उन्हाळ्यात अननस खाल्यास शरीरास त्याच्या योग्य को फायदा होतो. अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात अननस खाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. पण आरोग्याविषयी काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे.जाणुन घेऊ अननसच्या 7 मोठ्या फायद्यांविषयी.
4 वर्षांपूर्वी -
Health first | लहान मुलांच्या जेवणासाठी चांदीच्या भांड्यांचा वापर करा कारण ते त्यांच्या आरोग्यास लाभदायी
तुम्ही आजवर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने होणारे लाभ याविषयी भरपूर वेळा ऐकलं असेल पण चांदीच्या भांड्यात जेवल्याने होणारे लाभ तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या चांदीच्या भांड्यात जेवल्याने आरोग्यास होणारे अगणित लाभ! लहान बाळाला ही आपण चांदीच्या वाटी तून किंवा प्लेट मधून भरवतो. चांदीच्या भांड्यातून खाल्ल्यास आरोग्य उत्तम राहते. आणि त्या पदार्थाला चांदीचा गुणधर्म लागतो. चांदी मुळे तुमच्या मुलाचे मानसिक आणि शारीरिक विकास चांगला होतो . म्हणून आजपासून नव्हे तर आता पासूनच तुम्ही आपल्या बाळाला जेवण केव्हा त्याचे औषधी त्याला चालू केले तरी चालते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | वेलचीपूड घालून दूध प्या आणि जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे
दुधामध्ये पुष्कळ पौष्टिक पदार्थ असतात ज्यामुळे आपल्या संपूर्ण शरीरास फायदा होतो. दररोज वेलची दुधात मिसळल्याने आपल्याला बरेच फायदे मिळतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते तसेच मेंदू आणि शरीराची गती वाढते. दुधामध्ये पुष्कळ पौष्टिक पदार्थ असतात ज्यामुळे आपल्या संपूर्ण शरीरास फायदा होतो, परंतु आपणास माहिती आहे काय की दुधामध्ये वेलची घालून प्यायल्याचे कोणते फायदे आहेत? दररोज वेलची दुधात मिसळल्याने आपल्याला बरेच फायदे मिळतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते तसेच मेंदू आणि शरीराची गती वाढते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | उन्हाळ्यात प्या कोकमाचे सरबत आणि जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | जाणून घ्या सदाफुलीच्या झाडाचे विशेष गुणधर्म
मुंबई २० एप्रिल : सदाफुली भारतात सर्वसाधारणपणे सगळीकडे आढळणारे फुलाचे झाड आहे. हे झाड सजावटीसाठी असते. तसेच यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. या फुलांच्या पाकळ्या चमकदार, गहऱ्या रंगाच्या असतात. हे फुल टाईप २ डायबिटीज असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. सकाळी फुले आणि पानांपासून बनवलेली हर्बल चहा डायबिटीजमध्ये उपयुक्त ठरते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | बटाट्याची साल न फेकता तिचा योग्य वापर करा । सविस्तर वाचा
बटाटाची भाजी घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडते. ज्या लोकांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाहीत, ते आपले संपूर्ण आयुष्य फक्त बटाटे खाऊन घालवतात. बटाटे देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? नुसते बटाटेच नसून बटाट्यांचे साल देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health first | पेरू आहे आरोग्यासाठी लाभदायक फळ । सविस्तर वाचा
पेरू हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूमध्ये फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते. फक्त पेरुच नाहीतर पेरुच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ज्यामुळे गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Health first | मोसंबी खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा । सविस्तर वाचा
मोसंबीचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. मोसंबी संत्र्यांच्या आकाराचंच फळ असतं. ज्याचा रस काढून तो प्यायला जातो. उन्हाळ्यात तापत्या उन्हात रोज सकाळी एक ग्लास मोसंबीचा रस त्यात काळं मीठ आणि चाट मसाला मिसळून प्यायला तर याचे खूप फायदे होतात. मोसंबीमध्ये लिंबाच्या तुलनेत कमी अॅसिड असतं. जाणून घ्या मोसंबीचे अधिक फायदे…
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या उसाच्या रसाने होणारे शरीरास आरोग्यदायी फायदे । अधिक माहितीसाठी वाचा
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने खूप नुकसान होते. उसाचा रस हा शरीरात असलेल्या पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जगभरात सर्वात जास्त ऊस हा भारतात तयार केला जातो.उसाचा रस जास्त प्यायल्यास शरीरात संसर्गजन्य शक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी आणि खोकला झाल्यास उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. तर असे काही आजार आहेत त्याच्या उपचारासाठी उसाचा रस पिण्याचा सल्ला देतात. चला तर मग आज आम्ही तुम्हांला उसाच्या रस प्यायल्यामुळे काय फायदे होतात ते सांगणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सतत हेडफोन वापरत आहात तर सावधान ! जाणून घ्या त्याची कारणे । अधिक माहितीसाठी वाचा
आजच्या बदलत्या जीवनशैलीच्या जगात मोबाईल काळाची गरज बनला आहे. त्याशिवाय दिवस प्रत्येकाला अर्धा वाटतो. लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल तासंतास वेळ व्यतीत करतात. विशेष म्हणजे मोबाईलला जोड असते ती म्हणजे हेडफोन्सची. बाजारात सध्या अनेक प्रकारचे हेडफोन्स उपलब्ध आहेत. आणि अशा हेडफोन्सची क्रेझ तरूणांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे. पण हे हेडफोन्स आपल्या आरोग्यास अत्यंत घातक असतात. त्यामुळे हेडफोन्सचा वापर फक्त कामापूरता करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. त्यामुळे जाणून घ्या हेडफोनचे दुष्परिणाम
4 वर्षांपूर्वी -
Health First | साबुदाणा खाल्ल्याने शरीरास होणारे आरोग्यदायी फायदे । अधिक माहितीसाठी वाचा
आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | फळांचा राजा आंबा सगळ्यांनाच आवडतो तर जाणून घ्या तो खाल्ल्याने होणारे फायदे आणि तोटे
उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके चांगली असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून या मेथीदाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Alert | रेमडेसिविर जीव वाचवणारं औषध नाही | फार फार तर काय होईल? - टास्क प्रमुखांची माहिती
राज्यात करोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भर पडतच आहे. आज तर करोनाबाधितांच्या संख्येने आजपर्यंतचा उच्चांक गाठल्याचं दिसून आलं. दिवसभरात राज्यात तब्बल ६० हजार २१२ करोनाबाधित वाढले असून, २८१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.६६ टक्के एवढा आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कापूर तेलाचे चमत्कारीक फायदे जाणून घ्या । नक्की वाचा
कोणताही धार्मिक विधी करताना आरती केली जाते. देवतेच्या फोटो अथवा मुर्तीला कापूर आरती करुन ओवाळले जाते. याच कारणामुळे पूजेच्या साहित्यात हमखास आढळणारा कापूर माणसासाठी अतिशय लाभदायी आहे. डोळे मिटले आणि पापण्यांवर हलक्या हाताने थोडी कापूर पूड (कापूर पावडर) लावली तर थंड वाटते. कारण कापूर अँटिबायोटिक आणि अँटीफंगल आहे. याच गुणधर्मांमुळे कापूरवड्या नारळाच्या तेलात टाकून ते तेल हवाबंद डब्यात भरुन ठेवतात. काही काळानंतर कापराचे गुणधर्म नारळाच्या तेलात उतरतात. या पद्धतीने तयार केलेले कापराचे तेल मानवी शरीरासाठी उपयुक्त आहे.बाजारात कापराचे तेल विकत मिळते. पण अतिशय सोपी पद्धत असल्यामुळे कापूरवड्यांपासून घरच्या घरीही कापराचे तेल तयार करता येते. या तेलाचा अनेक प्रकारे उपयोग शक्य आहे.जाणून घेऊया हे फायदे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | औषधी गुणधर्म असणारा गूळ खा आणि नक्की त्याचे फायदे पहा
गूळ हा साखरेचा सर्वात आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे . गुळात नैसर्गिक गोडवा असतो जो खायला चविष्ट असण्यासोबतच शरिरासाठी फायद्याचंही असतं. हिवाळ्यात गुळाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. त्याचबरोबर गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. कोमट पाण्यात किंवा चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालून प्यावे, हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायी ठरते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भाजलेले चणे खा आणि जाणून घ्या त्याचे फायदे । नक्की वाचा
जर तुम्ही केवळ चवीसाठी भाजलेले चणे खात असाल, तर तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये त्यांचा समावेश नक्की करा. दररोज भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. भाजलेले चणे पौष्टिक असतात. भाजलेले चणे पोटाचे आजार, बद्धकोष्ठता दूर करण्याचंही काम करतात. बाजारात साल असलेले आणि विना सालाचे असे दोन प्रकारचे भाजलेले चणे मिळतात. शक्यतो साल असलेले भाजलेले चणे खाणं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.
4 वर्षांपूर्वी
भाजलेल्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं.
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा