महत्वाच्या बातम्या
-
महागाईचा मोर्चा आरोग्य विषयक गरजांकडे | औषधांच्या किंमती वाढणार
रोजच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू महागलेल्या असताना आता रोजची औषधं देखील महाग होणार आहेत. त्यामुळे महागाईत होरपळलेला सामान्य माणूस अजून हैराण होण्याची शक्यता आहे. सरकारने औषध निर्मिती कंपन्यांना वार्षिक होलसेल किंमत इंडेक्सनुसार किमतींमध्ये बदल करण्याची परवानगी दिली आहे. ड्रग्स प्राइस रेगुलेटर, नॅशनल फार्मास्यूटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीने शुक्रवारी सांगितले की, सरकारद्वारे 2020 साठी डब्लूपीआयमध्ये 0.5 टक्क्यांचा वार्षित बदल अधिसूचना आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रोज सकाळी गरम पाण्यामध्ये हळद मिसळून पिण्याचे जबरदस्त फायदे
दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी अथवा साधे पाणी पिण्याचा सल्ला सगळेच देतात आणि ही एक चांगली सवयही आहे. कारण यामुळे शरीराला अनेक चांगले फायदे होतात. तुम्ही जर या पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून सेवन केले तर याचे फायदे अधिक वाढता. हळदीमधील आरोग्यासाठी फायदेशीर तत्वे शरीराला मिळतात. जर तुम्ही दररोज सकाळी या पाण्याचे सेवन करात तर तुमचे लिव्हर साफ राहते तसेच मेंदूच्या पेशीही सुरक्षित राहतात. याशिवाय याचे अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या सकाळी गरम पाण्यात हळद मिसळून प्यायल्याने काय फायदे होतात.
4 वर्षांपूर्वी -
खाजगी ऑफिसमध्ये 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना | राज्य सरकारकडून नव्या गाईडलाईन्स
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी शेकडो-हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असल्यामुळे राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वाळलेला लसूण फेकू नका | फायदे वाचून व्हाल हैराण
आपल्या आरोग्यासाठी लसूण किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. आयुर्वेदात सुद्धा लसणाचे बरेच आरोग्यासाठी व सौंदर्यवर्धक बरेच फायदे सांगण्यात आलेले आहेत. परंतु जेव्हा लसणाच्या पाकळ्या ह्या वाळतात. त्यावेळी आपला असा भास होतो की आता हा लसूण खराब झालेला आहे की काय. पण तुम्हाला माहिती आहे का सुकलेला लसूण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भेंडीची भाजी खाल्यानंतर ‘या’ दोन गोष्टी खाणे टाळा
आपल्या दररोजच्या या जीवनामध्ये असणाऱ्या दररोजच्या भाज्यामध्ये महत्वाची भाजी असणारी भाजी म्हणजे भेंडीची भाजी आहे. बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी आवडते. आणि लोक भेंडीची भाजी मजेत खातात. तसेच भेंडी ही महत्वाच्या भाज्यापैकी एक भाजी आहे.भेंडीची भाजी आपल्याला अनेक प्रकारे तयार करता येते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वरण-भात खाण्याचे खास मोठे आरोग्यदायी फायदे
आपला भारत हा असा देश आहे, जिथे भरपूर लोकांना दररोज डाळ-भात खायला आवडतो. भारताच्या जवळजवळ प्रत्येक घरामध्ये डाळ-भात हा तयार केला जातो. काही लोकांना वरण-भात येवढा आवडतो की, ते दिवसातुन कमीत-कमी दोनदा तरी वरण-भात खातात
4 वर्षांपूर्वी -
Health First | चुकूनही हा मासा कधीही खाऊ नका | काय आहे कारण?
आपल्या अनुभवानुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बहुतांश मासे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मात्र त्यातील काही मासे हे त्याला अपवाद असू शकतात. असाच एक मासा आहे मांगूर मासा, याला मंगूर, मंगरूळ मासाही काही जण म्हणतात. मोठ्या डोक्याचा, मिश्या असलेला हा मासा, डबक्यात, चिखलात, गटारात तो जगू शकतो. मांगूर माशाच्या काही प्रजाती धोकादायक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दुपारी झोपणे शरीरासाठी फायदेशीर की अपायकारक | काय आहे सत्य
तसे तर दुपारी झोपण्याची सवय ही शरीरास नुकसानकारक आहे व चुकीची आहे. परंतु, खूप कमी लोकांना हे माहीत आहे, की दुपारची थोडी डुलकी काढण्याचे काही फायदेसुद्धा आहेत. बर्याच संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. पण, दुपारची झोप काढल्यानंतर तुम्हाला रात्री झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच, तुम्हाला हे जाणून घेणे खूपच जरूरी आहे, की तुम्हाला दुपारी किती वेळ झोप घेतली पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बटाटा खाल्ल्यामुळे होतात 'हे' फायदे
रोजच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. बटाटे खाल्ल्याने व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी लठ्ठपणाही वाढतो, असा समज प्रचलित आहे. बटाट्यांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यांमुळे योग्य प्रमाणात बटाटे खाणे खरं तर तुम्हाला फायदेशीरच ठरतात.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरण | महाराष्ट्रात ५६% लसी वापरल्याच नाहीत, नियोजनाचा अभाव - प्रकाश जावडेकर
देशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना परिस्थितीचा आढावा | पंतप्रधानांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक
देशात मंगळवारी 28,869 कोरोना पॉझिटिव्ह आढळले.17,746 बरे झाले आणि 187 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 10,935 ची वाढ झाली. नवीन संक्रमितांचा आकडा जवळपास तीन महिने मागे गेला आहे. यापेक्षा जास्त 30,354 केस 12 डिसेंबरला आल्या होत्या. मंगळवारी नवीन संक्रमितांमध्ये सर्वात जास्त 17,864 रुग्ण केवळ महाराष्ट्रातच आढळले होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | प्रवासात आणि ऑफिसमध्ये ईयरफोन लावता | मग हे वाचा
अनेक जण ऑफिसला जाताना, प्रवासात असताना ईयरफोनवर गाणी ऐकणं पसंत करतात. अनेकांना चालताना, व्यायाम करतानाही ईयरफोन लावण्याची सवय असते. परंतु अतिप्रमाणात ईयरफोनचा वापर करणं शरीरासाठी अतिशय धोकादायक ठरु शकतं. ईयरफोनचा अतिवापर शरीराला नकळतपणे नुकसानकारक ठरुन त्यामुळे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | घोळ मासा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे
घोळ माशा हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार्यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा (मणक्याचा भाग) खवय्ये अतिशय चवीने खातात. त्यामुळे चविष्ट आणि आरोग्याला अत्यंत फायदेशीर असलेला घोळ मासा बाजारात चढ्या भावाने विकला जातो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे दहा फायदे
धातूच्या भांड्यात खाणं-पिणं शरीरासाठी फायदेशीर असल्याचं प्राचीन काळापासून मानलं जातं. त्यातही तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध समजलं जातं. अनेक घरांमध्ये लोक तांब्याच्या भांड्यातून पाणी पित असल्याचं तुम्हाला माहित आहे. पण असं केल्यास आरोग्याला नेमका काय फायदा होतो, हे तुम्हाला माहित आहे का?
4 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनास्थिती बिघडत असल्याने कडक निर्बंध
महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस काहीसा वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर करोना रूग्ण आढळून येत आहेत. तर, मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील तसा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मध आणि मनुके आरोग्यास लाभदायक
मनुके आणि मध आरोग्यासाठी महत्वाचे आणि फायदेशीर असतात. हे त्यांच्यात असणाऱ्या वेगवेगळ्या गुणांसाठी ओळखले जातात. परंतु त्यांचे एकत्र सेवन केल्याने आरोग्यासाठी भरपूर फायदे होऊ शकतात. पचनसंस्था चांगली होण्यासाठीही मनुका फायदेशीर ठरू शकतो. मनुक्यांचे सेवन आरोग्यासाठी उत्तम आहेच परंतु मनुक्यांमध्ये मध घालून त्याचे सेवन केल्यास त्याचा फायदा दुप्पट होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चामखीळ मुळापासून दूर करण्यासाठी घरगुती रामबाण उपाय
शरीरातील एका विशिष्ट प्रकारच्या व्हायरसमुळे अंगावर चामखीळ येतात. शरिरासाठी त्या धोकादायक नसल्या तरी त्यामुळे शरीराचे सौंदर्य मात्र बिघडते. काही घरगुती उपायाने या चामखिळी घालवता येतात. त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद म्हणजे चामखीळ. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा इत्यादींकर विविध आकारांच्या आणि आकारमानांच्या चामखिळी वाढू शकतात. तळपायावर वाढलेले चामखीळ पायाला कुरूप झाल्याप्रमाणे भासते, त्यामुळे चालताना वेदना होतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उन्हाळ्यात दही खाण्याचे फायदे | या आजारांवर रामबाण उपाय
प्राचिन मान्यता आहे की, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्याअगोदर दही खाल्ल्याने त्या कामात यश मिळते. यासोबतच दही आरोग्यासाठीही चांगले असते. यामध्ये काही असे रासायनिक पदार्थ असतात ज्यामुळे दुधापेक्षा लवकर पचते. ज्या लोकांना अपचन, बध्दकोष्ट, गॅस अशा समस्या आहेत त्यांना दह्यापासुन तयार केलेले पदार्थ जसे की, लस्सी, ताक यांचा उपयोग अधीक करावा. हे खाल्ल्याने डायजेशन योग्य प्रकारे होते आणि भूक लागते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी सारखे पोषकतत्त्व असतात. दात आणि हाडांना मजबूत बनवणा-या कॅल्शियमचे प्रमाण दुधापेक्षा दह्यामध्ये जास्त असते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खूप बारीक आहात? | या टिप्सनी वाढेल तुमचे वजन
तुम्हाला लठ्ठपणा कमी करणे हे जितके कठीण काम आहे तितकेच कठीण आहे वजन वाढवणे. बारीक व्यक्तीला वजन वाढवणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. तज्ञांच्या मते वजन वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी जीवनशैली, आहार आणि व्यायामाची मदत मिळते. दोन्ही स्थितींमध्ये सप्लिमेंट्स घेणे, औषध अथवा इंजेक्शनचा वापर नुकसानदायक ठरू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वजन कमी करायचंय | लिंबू-गुळाचा आयुर्वेदिक काढा
एकाच ठिकाणी बसून काम करणे, शारीरिक हालचाली नसणे, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे काही जण वजन वाढीच्या समस्येचा सामना करतात. वजन वाढल्याने अन्य गंभीर आजारांनाही आयते निमंत्रण मिळते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा