महत्वाच्या बातम्या
-
Health First | उत्तम आरोग्यासाठी चिकन सूप उपयुक्त | असतात येवढ्या कॅलरीज
आपल्या उत्तम आरोग्यासाठी चिकन सूप अत्यंत फायदेशीर असतो. चिकन सूप हा चिकन शिजवताना वापरलेल्या पाण्यापासून बनवतात. त्यामध्ये चिकनचे सर्व पोष्टिक गोष्टी उतरलेल्या असतात. त्यासोबतच ते बनवताना हळद, मीठ, लसूण, कोथिंबीर यांसारखे इतरही पदार्थ वापरलेले असतात. तेही शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर ठरते. बरेच जण ते मीठ न टाकता आळणीच पितात. चिकन सूप अजून चविष्ठ बनवायचा असेल तर त्यासाठी त्यात गाजर, कांदा, ब्रोकली आणि इतर साहित्यांचाही वापर होऊ शकतो. चिकन सूप बनवताना बहुतेक वेळा बोनलेस चिकन वापरले जाते. यामुळे त्याचा अर्क त्या सूपमध्ये मिसळून जातो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तुमचा आहार कसा हवा | नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत
आहारामध्ये केवळ दुपारचं किंवा संध्याकाळचं जेवण महत्त्वाचं नसून सकाळचा नाश्ता (Breakfast) महत्त्वाचा आहे. दिवसाची सुरुवात उत्साहाने करायची असल्यास नाश्त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. संध्याकाळचे जेवण हलके घेण्याची गरज असून कमी कॅलरी(Calorie) सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. अवेळी जेवण, अवेळी चहा घेणं, फास्ट फूड आणि जंक फूडचा आहारात समावेश, जेवताना आहाराकडे लक्ष न देणं अशा चुका आपल्याकडून होतात. आणि वजन वाढत जातं. त्यामुळे या चुका कधीही करू नका.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रात्री डाळ खाणे चुकीचे आहे? | वाचा सविस्तर
आरोग्यासाठी फायदेशीर अशा सर्व घटकांनी युक्त आहार डाळींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच चांगल्या आहारासाठी आपल्या आहारात डाळीचा समावेश खूप महत्वाचा असतो. रोजच्या जेवणात डाळ हा घटक असायलाच हवा. डाळीया प्रोटीनचा मोठा स्रोत असतात आणि पचायलाही खूप सोप्या असतात. एक कप डाळ खाल्ल्याने १८ ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीराला मिळते. डाळींमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशिअम आणि झिंक आढळते. एक कप डाळीतून शरीराला एका दिवसासाठी लागणाऱ्या लोहाची गरज पूर्णपणे भरून निघू शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दुधी भोपळ्याचा रस आरोग्यास लाभदायक
सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, मूत्राशयाशी निगडीत अडचणी तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शिळा भात आरोग्यास लाभदायक | वाचा फायदे
अनेक सामान्य लोकांच्या मनात भिती असते ती म्हणजे भात खाल्यामुळे जाड होण्याची. मात्र आरोग्यासाठी भात अत्यंत लाभदायक आहे. रात्री जेवन झल्यानंतर उरलेला भात आपण फेकून देतो. परंतु तो भात फेकून न देता सकाळी खाल्याने शरीरास लाभदायक ठरतो. शिळ्या भाताच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. तांदूळ, भातामधील फॅट, कोलेस्टेरॉल, सोडियम घटक कॅन्सरशी लढण्यास शरीराला मदत करतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पांढऱ्या केसांवर घरगुती रामबाण उपाय
सध्याच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. आजकाल तरूण आणि शालेय विद्यार्थांमध्ये केस पांढरे होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामागे तणाव, नैराश्य, आहारातील बदल इत्यादी करणे दिली जातात. यावर उत्तम पर्याय म्हणून प्रत्येक जण विविध रंगाचा वापर करतात. पण हे रासायनिक रंग केसांकरिता फार वाईट असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अपूर्ण झोपेमुळे हाडं कमकुवत होण्याचा धोका
फार कमी झोपेमुळे केवळ आरोग्यच नाही, तर दिनचर्याही बिघडत जाते. परंतु कमी झोपेमुळे हाडंदेखील कमकुवत होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हाडं कमकुवत होण्याचा आणि तुटण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.
4 वर्षांपूर्वी -
आज राज्याचा अर्थसंकल्प | तत्पूर्वी विधानसभा आणि विधानपरिषदेतील 36 कर्मचारी कोरोनाबाधित
विधिमंडळात सोमवारी (ता.८) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे वर्ष २०२०-२१ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे राज्यातील उद्योग, व्यापार थंडावलेला आहे, अशा स्थितीत पवार हे राज्यातील जनतेला इंधनावरील कर व वीज दरात सवलत देऊन दिलासा देणार का, याविषयी उत्सुकता लागली आहे. दुपारी २ वाजता अजित पवार विधानसभेत तर विधान परिषदेत शंभुराजे देसाई अर्थसंकल्प मांडतील.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आरोग्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी सुंठ
सुंठीवाचून खोकला गेला अशी म्हण आहे. म्हणजे सुंठ ही खोकल्यावर रामबाण औषध आहे. खोकला झाल्यास सुंठीचं सेवन केलं जातं, त्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मात्र याशिवायही सुंठीचे अनेक फायदे आहेत. खोकला, ताप, सांधेदुखी या समस्यांवर सूंठ फार उपयुक्त आहे. सुंठीचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊयात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वजन कमी करण्यासह फ्लॉवरचे इतर ५ फायदे
आता जास्तीत जास्त सामान्य लोक डाएटचा आधार घेताना दिसत आहेत. अशातच काहीजण अशा काही भाज्यांच्या शोधात आहेत, ज्या चवीसोबतच पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. या सर्व भाज्यांमध्ये फ्लॉवरची भाजी सर्वात उत्तम पर्याय आहे. जास्तीत जास्त लोक आहारामध्ये या भाजीचा समावेश करत आहेत. जाणून घेऊया फ्लॉवरच्या भाजीमध्ये असणाऱ्या पोषक तत्वांबाबत जी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सतत सर्दीचा त्रास होतोय? | हे असू शकतं कारण
आपल्याला आणि आजूबाजूच्या अनेक लोकांना वारंवार सर्दी-तापाचा याचा त्रास होत असतो. काही जण याला हवामानातील बदलामुळे त्रास होत असल्याचं बोलून टाळतात आणि दुर्लक्ष करतात. अनेकदा यामागे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचंही बोललं जातं. परंतु, यामागे एक असंही कारण आहे, ज्याकडे आपण पाहत नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हे आहेत कच्चा कांदा खाण्याचे फायदे
कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खाणआहे. हे एक अँडीइंफ्लेमेट्री असते. अंटीअॅलर्जिक, अंटीऑक्सीडेंट आणि अँटीकार्सिनोचेनिक असल्यामुळे कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे..
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
भारतामध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत सोबतच लसीकरण सुरू झाले असल्याने आता नागरिकांमध्ये थोडा बेफिकीरपणा वाढला आहे. दरम्यान वांद्रे येथे काल एका पंचतारांकित हॉटेलमध्येही हायजिनशी निगडीत काही नियमांची पायमल्ली होत असल्याचं लक्षात आल्यानंतर FDA ने हॉटेलचे किचन सील केले आहे. सध्या FDA कडून धाडी टाकून कोविड 19 गाईडलाईन्स पाळल्या जात आहेत की नाही हे तपासलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | संधीवाताचा त्रास आहे? | ओवा आणि आलं गुणकारी उपाय
आपल्या शरीरात गुडघे, खांदे किंवा शरीराच्या इतर भागातील सांधे दुखत असल्यास किंवा सांध्यांना सूज येत असल्यास सतर्क व्हा, कारण हे दुखणं संधीवात असण्याचं लक्षणं असू शकतं. संधीवात हळूहळू वाढत जाऊन चालण्या-फिरण्यासही समस्या होऊ शकते. शरीरात वाढणारं यूरिक ऍसिड संधीवाताचं प्रमुख कारण ठरु शकतं. यूरिक ऍसिडचे कण हळूहळू सांध्यांमध्ये जमा होतात आणि त्यानंतर दुखणं आणि सूज वाढू लागते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खजूर खाण्याचे 'हे' आहेत फायदे
थंडीच्या दिवसात तुम्ही खजूर खातं असालचं. खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत. यामध्ये खूप विटॅमिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे जे शरीरासाठी रामबाण औषध म्हणून काम करतो. मध्य पूर्वेपासून आफ्रीकी देशांपर्यंत खजूर सर्वांचे आवडते का आहेत ते जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पोटावर झोपण्याची सवय आहे? | या समस्या उद्भवण्याची शक्यता
आपल्या संपूर्ण शरीराचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी किमान आठ तास झोपणे गरजेचं आहे. यामुळे शारीरिक तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. आरोग्यासाठी पूर्ण झोप होणे जसे महत्त्वाचे तसंच झोपण्याची पद्धत देखील अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीची सवयीनुसार झोपण्याची पद्धत असते.
4 वर्षांपूर्वी -
वाशीम | RT-PCR'च्या 110 नमुन्यांत आढळली बुरशी | पुन्हा कोरोनाची चाचणी होणार
काल दिवसभरात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, काल ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढे झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भेसळयुक्त पीठ कसं ओळखाल? | सहज घेऊ नका
घरातील चपाती किंवा भाकरी ही एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येकाच्या अन्नात समाविष्ट असते. परंतु आता जेव्हा तुम्ही पीठ खरेदी करता तेव्हा थोडी काळजी घ्या कारण आता बाजारात भेसळयुक्त पीठाची प्रकरणे वेगाने येऊ लागली आहेत, त्यामुळे त्या पिठाच्या चपात्या खाणे तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. जाणून घ्या भेसळयुक्त पीठ कसे ओळखावे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अनेक रोगांना मुळापासून दूर करणारी चमत्कारी अश्वगंधा
दैनंदिन बाजारात आस्कंद किंवा अश्वगंधा या पांढऱ्या, बोटभर लांबीच्या साधारण लहान मुलांच्या करंगळी एवढ्या जाडीच्या पांढऱ्या कांड्या मिळतात त्यास आस्कंद किंवा अश्वगंधा म्हणतात. त्याच्या ताज्या मुळ्यांना घोड्याच्या मुत्राप्रमाणे वाईट दुर्गंधी येते. म्हणून त्याला अश्वगंधा असे नाव पडले. प्राचीन काळापासून स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासाठी अश्वगंधा वापरली जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | काकडी आहे मधुमेहासाठी रामबाण उपाय | नक्की वाचा
मधुमेहाची भारत ही राजधानी आहे, असे म्हटले जाते. मधुमेह धोकादायक आजार आहे जो चयापचय अनियंत्रित झाल्यामुळे होतो. टाइप 2 मधुमेह बहुतेक प्रत्येक रुग्णांमुळे आढळतो. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराविषयी काळजी आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. मधुमेहा साठी काकडी फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो