महत्वाच्या बातम्या
-
New Coronavirus Strain | तर नव्या कोरोनावर ६ आठवड्यात लस | बायोएनटेकचे संकेत
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवी प्रजाती (New Corona virus Strain from United Kingdom) आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसची नवी प्रजाती ब्रिटनमध्ये आढळली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केले आहे
4 वर्षांपूर्वी -
Updates | कोरोनाचा नवा प्रकार जीवघेणा असल्याचे पुरावे नाहीत | उपाय योजनाने रोखणं शक्य
ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळल्याने इतर सर्व देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणारा करोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. करोनाचा नवा प्रकार अद्यापही अनियंत्रित झालेला नसून योग्य उपाययोजना करत तो रोखला जाऊ शकतो असं आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना | केंद्राची तातडीची बैठक | विमानसेवांवर बंदीची शक्यता
भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूनचे नवे रुप समोर आले आहे. या रुपातील विषाणू वेगाने पसरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. इंग्लंडचे मुख्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी शनिवारी याला दुजोरा दिला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे (Coronavirus Strain) नेदरलँड, बेल्जियम, इटली आणि जर्मनीने यूकेमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी घातली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आवळा सरबत प्या आणि हे १० आजार टाळा
कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सुंदर त्वचेचं रहस्य दडलयं दुधी भोपळ्यात | नक्की वाचा
हिरव्या भाज्यांमध्ये आपण दुधी भोपळ्याचीच गोष्ट घेतली तर या भाजीचं साल आणि रससुद्धा खूप फायदेशीर ठरतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेटचं प्रमाण असल्यानं हे सहज पचूनही जातं आणि त्यामुळेच, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर ठरतो. दुधी भोपळा चिरताना आपण त्याचं साल काढतो. परंतु या सालांचा लेप करून त्वचेवर लावल्यास त्यामुळे त्वचा तजेलदार होते. किंवा हाच दुधी भोपळा चिरून त्याचा गर तुम्ही पाय किंवा पायांच्या तळव्यावर चोळला तर पायांची उष्णता आणि त्यामुळे निर्माण होणारी जळजळ लगेचच थांबते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | काकडी-टोमॅटो एकत्र खाता का? | मग हे वाचाच
अनेकदा सलाडमध्ये काही लोक टोमॅटो आणि काकडी एकत्र खातात. खातांना ते चांगलंही वाटत असेल पण काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणं नुकसानकारक ठरू शकतं याचा कधी विचार केलाय का? मुळात काकडी आणि टोमॅटोमध्ये इतके गुण असतात की, एकत्र खाल्ल्याने त्याचे आरोग्याला नुकसानही होऊ शकतात. Eating tomatoes and cucumbers combination is unhealthy says experts.
4 वर्षांपूर्वी -
Health First | 'या' समस्या आहेत? | मग हळदीचं दूध पिऊ नका
शरीरासाठी हळद घातलेलं दूध पिणं (Haldi Milk Benefits) अतिशय फायदेशीर मानलं जातं. डॉक्टरांकडूनही हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हळदीच्या दुधाचे इम्युनिटी वाढण्यासह, एन्टी-बायोटिक (Antibiotic), एन्टी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) आणि एन्टी-ऑक्सिडेंट (Antioxidant) गुणधर्मांसह आरोग्याला अनेक फायदे आहेत. आयुर्वेदानुसार, हळदीचं दूध ‘सुपर ड्रिंक’च्या म्हणूनही ओळखलं जातं. गरम दुधामध्ये हळद मिसळून पियाल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो, पण दोन परिस्थितीत हळदीच्या दूधाचं सेवन करु नये.
4 वर्षांपूर्वी -
Health First | साबुदाणा खाण्याचे हे आहेत मोठे आरोग्यदायी फायदे
आषाढी एकादशी अवघ्या ५-६ दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी एकादशीला अनेक जण उपवास करतात. उपवास म्हटले की, साबुदाण्याची खिचडी आली. कसाव्हाच्या झाडापासून मिळणाऱ्या स्टार्चपासून साबुदाणे तयार केले जातात. भारताप्रमाणेच सर्व जगभर हेच साबुदाणे उपवासासाठी वापरले जातात. पण साबुदाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि त्यामुळे ते खाण्यासाठी विशेष दिवस असण्याची गरज नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | विविध फळांचे रस आणि त्यांचे उपयोग | आरोग्यदायी फायदे वाचा
मोसंबी हा एक लिंबाचीच जात आहे. मोसंबी मधुर रसाने युक्त असणारे फळ आहे. आजारपणात मोसंबी हे फळ आरोग्यास उपयुक्त ठरते. पातळ साल व गोड चवीच्या मोसंबीत विशेष गुणधर्म असतात. गुणधर्म : मोसंबी मधुर, रुचकर, शीतल, शरीरास संतोष देणारी, तृषाहारक, स्फूर्तिदायक, जुलाबात गुणकारी, वीर्यवर्धक व बलवर्धक आहे. वात, पित्त, कफ, उलटी, घशाला कोरड पडणे, रक्तदोष आणि अरुचीमध्ये मोसंबी गुणकारी आहे. मोसंबीमध्ये असणारे क्षार रक्तातील आम्लता कमी करतात. मोसंबीचा रस प्राशन केल्याने जीवनशक्ती व रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
4 वर्षांपूर्वी -
लसीकरणाची नवी गाइडलाइन आली | भारतात जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची शक्यता
देशात लसीकरणाची (Corona Covid-19 Vaccination) जोरात तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रत्येक सत्रात फक्त १०० लोकांना लशीचा डोस दिला जाणार आहे. लशीची उपलब्धता आणि तयारी उत्तम झाली तर ही संख्या २०० पर्यंत पोहोचू शकणार आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनीस्ट्रेशनने (NEGVAC) यासाठी तपशीलवार गाइडलाइन तयार केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वजन घटवताना हमखास होणारे स्ट्रेच मार्क टाळण्यासाठी | खास टीप्स
आज वजन घटवणे आणि स्लिम दिसणे हे अनेकांचं स्वप्न झालं आहे. तरुणांमध्ये वजन कमी करण्याचा जणू ट्रेंड सुरु झाला असून त्यासाठी फिटनेस कोर्सेसवर मोठ्या प्रमाणावर पैसे देखील खर्च केले जातं आहे. मात्र ते सर्व करून देखील काही समस्या निर्माण होतात हे देखील वास्तव आहे. वजन कमी करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नदेखील केले जातात. मात्र वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्स येणे काहीसे स्वाभाविक आहे. परंतु, हा त्रास टाळण्यासाठी एक्सपर्ट टीप्सदेखील नक्की लक्षात ठेवा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भाजीत भाजी मेथीची | आरोग्यसाठी मोठ्या फायद्याची
घरातील रोजच्या जेवणात आपण निरनिराळ्या भाज्यांचा समावेश करत असतो. त्यात पालेभाज्या म्हटलं की प्रथिने, जीवनसत्व आणि बरंच काही आरोग्यासाठी फलदायी ठरत. परंतु सर्व पालेभाज्यांमध्ये सर्वात वरचा क्रमांक येतो तो मेथीच्या भाजीचा हे वेगळं सांगायला नको. मेथीच्या भाजीचे फायदे समजून घेतल्यास मोठ्या प्रमाणावर आरोग्यदायी फायदे अनुभवता येऊ शकतात. त्यामुळे त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बांबू राईस | मधुमेह, सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी
सध्या बांबू राइसची (Bamboo Rice) चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. त्याची कारणेही निरनिराळे आहेत, पण त्यातील एक म्हणजे प्रमुख आजारांपैकी असलेले मधुमेह आणि सांधेदुखीपासून जर आराम हवा असेल तर बांबू राईस खाणे उपयुक्त ठरेल. बांबू राईस हा अतिरिक्त कोलेस्टेरॉलची समस्या, तसेच अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. भारतातील काही राज्यांनी या बांबू राईसचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन केले आहे. जंगलात राहणारे वनवासी, आदिवासी बांधवांना बांबू राईस हे एक रोजगाराचे आणि उत्पन्नाचे साधन म्हणून नावारुपास येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
CND'ने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवलं | मोदींच्या नव्या भारताचंही समर्थन
आतंरराष्ट्रीय स्तरावर एक महत्वाची घटना घडली आहे ज्याचा जगावर आणि भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण संयुक्त राष्ट्रसंघात ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला (भांग) धोकादायक ड्रग्सच्या यादीतून वगळण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने (CND) बुधवारी या संबंधित निर्णय जाहीर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आयर्वेदिक गुणधर्माने परिपूर्ण अळूची पानं | काय आहेत फायदे
अळूची पाने भारतात अनेक ठिकाणी सहज आढळून येतात. देशातील वेगवेगळ्या भागात अळूला वेगवेगळ्या नावानी देखील संबोधले जाते. महाराष्ट्रामध्ये कोंकण भागात याला भलतीच मागणी आहे. पावसाच्या ऋतुमध्ये या पानांची जोमाने वाढ होते. अळूच्या पानामध्ये अनेक आयर्वेदिक गुणधर्माचे भांडार आहे (Taro Leaves has many Ayurvedic properties).
4 वर्षांपूर्वी -
Health First | अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
व्यापारी दृष्टीने अंजीराची लागवड फकत महाराष्ट्रातच केली जाते. सध्या महाराष्ट्रात एकूण ४१७ हेक्टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्यापेकी ३१२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पूणे जिल्हयात आहे. सातारा व पूणे जिल्हयाच्या शिवेवरील नीरा नदीच्या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) दहा – बारा गावांचा परिसर हा अंजीर उत्पादनाचा प्रमुख भाग आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अंडे खाण्याचे फायदे माहित आहेत का | नक्की वाचा
निरोगी आणि खणखणीत आरोग्यासाठी आहारात सकस पदार्थांचा चौफेर वापर करणे गरजेचे असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य फळे आणि मांसाहार या घटक पदार्थांमधून शरीराला लागणारे विविध जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळत असतात. या सगळ्यांमध्ये जर आपण अंड्यांचा विचार केला तर अंड्यांमध्ये सगळ्या प्रकारची पोषणमूल्ये हे भरभरून असतात. याबद्दलची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आल्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?
आल्याचा वापर आपण प्रामुख्याने चहामध्ये करतो. परंतु, याव्यतिरिक्त आले हे बहुगुणी आहे हे बऱ्याच जणांना माहित नसेल. आरोग्यासाठी आले अतिशय फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊयात आल्याचे फायदे…
4 वर्षांपूर्वी -
Health First | आरोग्यदायी बीट | रक्त वाढीसाठी आणि हाडे, दात मजबुतीसाठी
बीट हे थंड हवामानातील पीक असून बीटची प्रत , रंग , चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. बीटची लागवड ही कोणत्याही जमीन प्रकारात लागवड करता येणारे बीट हे विविध विकारांवर उपयोगी आहे. बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून जर आहारात आपण त्याचा वापर केला तर अनेक दृष्टीने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन बी1, बी2 आणि सी तसेच फॉलिक ऍसिड असते. बऱ्याच व्यक्तींना रक्त कमी असते अशा व्यक्तींसाठी बीट फार फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पेरूच्या पानांचे गुणकारी उपयोग | हे आजार मुळापासून गायब होतात
जेव्हा फळांचा विषय निघतो, तेव्हा सफरचंद, डाळिंब, आंबा आणि द्राक्ष याबद्दल सर्वच बोलतात, परंतु, पेरूसारख्या गुणकारी फळाचा कोणीच उल्लेख करीत नाही. पेरु भारतात सहज मिळणारे फळ आहे. पेरूचे गुणधर्म खूप आहेत, पण त्याच्या पानांचे पण अनेक उपयोग आहेत, जे कितीतरी लोकांना माहीत नाहीत. आज आम्ही त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY