महत्वाच्या बातम्या
-
Health First | झोपेच्या गोळ्या घेताय? | ‘हे’ दुष्परिणाम देखील समजून घ्या - नक्की वाचा
जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल आणि स्लीपिंग पिल्स घेतल्यावर तुम्हाला लगेचच झोप येत असेल, पण या झोपेच्या गोळ्यांचे बरेच साइड इफेक्ट्स देखील असतात जसे दिवसा सुस्ती येणे, रात्री वाईट स्वप्न दिसणे, डोके दुखी आणि लाल चकते येणे इत्यादी. या गोळ्यांचा वापर जर चुकीच्या पद्धतीने केला तर तुम्ही कोमात देखील जाऊ शकता किंवा तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन ने या आजारपणाला पब्लिक हेल्थ प्रॉब्लम म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | स्क्रब टायफसचा धोका | जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
गतवर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना विविध आजारांनी आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. जसे की डेंग्यू, मलेरिया आणि आता या पाठोपाठ स्क्रब टायफस. होय. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम उत्तरप्रदेशात स्क्रब टायफस या रहस्यमयी रोगाची एक वेगळीच दहशत निर्माण झाली आहे. एकीकडे संपूर्ण जगावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट येऊ घातले आहे. यात आता स्क्रब टायफसचा वाढता धोका पाहून आरोग्य यंत्रणा आणि जनसामन्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | गाढ झोपेत उंचावरून पडल्याचा भास होतो? | ‘हिपनिक जर्क’ म्हणजे काय? - नक्की वाचा
अनेकदा आपण खूप दमून आलो कि गाढ झोपी जातो आणि अश्या गाढ झोपेत अचानक हिसका लागुन जाग येते. काय ओ? तुमच्याही सोबत असं झालंय? झोपेत उंचावरून पडणे किंवा धडपणे, असे भास तुम्हाला वारंवार होतात का? तर घाबरु नका…कारण हे अन्य काहीही नसून ‘हिपनिक जर्क’ आहे
3 वर्षांपूर्वी -
Health First | तोंड कडू होण्याची 'ही' आहेत कारणं - नक्की वाचा
अनेकदा आपण कडू पदार्थ खाल्ले नाहीत तरी तोंडाला कडवटपणा येतो. यामागे अनेक कारणं आहेत. तुम्ही कारलं खाल्लं नाही, औषधांच्या गोळ्या घेतल्या नाहीत किंवा एखादा कडू पदार्थ खाल्ला नाही तरी तुमच्या जिभेला सर्वकाही कडू लागतंय. तर त्यामागे नेमकी काय कारणं आहेत ते पाहुयात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | कावीळ कशी होते | घरगुती आणि आयुर्वेदीक उपचार पद्धती
हिपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. हिपेटायटिस ई हा व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर हल्ला करतात व आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. जिची लक्षणे पाहून व रक्ततपासणी करून निदान पक्के करता येते. यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्ततपासणीमध्ये बिलिरुबिन, एसजीओटी (SGOT), एसजीपीटी (SGPT), जीजीटी (GGT), हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हिपेटायटिस ई हा पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना होतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली दिली.
3 वर्षांपूर्वी -
Health First | नारळाच्या तेलात मिसळा या तीन वस्तू | लांब-दाट केस मिळवा..
नारळाचं तेल आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं, परंतु आपण आपल्या केसांच्या वाढीसाठी या खास गोष्टीसाठी नारळ तेलात मिसळून ह्याला अजून फायद्याचे बनवू शकतात. केसांच्या वाढीसाठी आपण नारळाच्या तेलात या तीन गोष्टी मिसळू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Health First | केसांना शॅम्पु करण्यापूर्वी एकदा हे नक्की वाचाच
केसांची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे आणि शॅम्पु करणे केसांच्या स्वच्छतेची सर्वात सोपी आणि सामान्य पद्धत आहे. परंतु आपण जर का चुकीच्या पद्धतीने शॅम्पु करीत असाल तर केसांवर त्याचे नुकसान दिसून येतात. पुरेसे फायदे घेण्यासाठी हे योग्यरीत्या करणे आवश्यक आहे. जाणून घ्या शॅम्पु करण्याच्या या 5 टिप्स.
3 वर्षांपूर्वी -
Health First | रात्री एक ग्लास गरम पाणी | त्यासोबत २ वेलची | फायदे वाचाच
इलायचीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ आणि माउथ फ्रेशनर म्हणून करतो. चहा मध्ये पण इलायची टाकतो. पण इलायचीचे एवढेच फायदे नाही आहेत. जर तुम्ही इलायची खाऊन गरम पाणी पिण्यामुळे तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात. चला पाहू रात्री इलायची खाऊन गरम पाणी पिण्याचे फायदे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांसाठी अलर्ट | मुंबईत डेंग्यू, मलेरिया रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
कोरोनाचं संकट कमी होतं ना होतं तोच आता मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाची साथ आली आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यामुळे पालिकेतील रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | गुणकारी शेंगदाणे | भूक आणि पचनशक्ती वाढविण्यासाठी उत्तम
शेंगदाण्यांमध्ये काजू प्रमाणेच आरोग्यदायी गुण आढळून येतात. प्रोटीनचा सर्वात स्वस्त वनस्पती स्त्रोत म्हणून शेंगदाण्याकडे पाहिले जाते. आपण जर एक मूठभर शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून ४२६ कॅलरीज, पाच ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि १७ ग्राम प्रोटीन असतात. शेंगदाणा पासून विविध प्रकारचे विटामिन सुद्धा मिळतात जसे की, इ, क, आणि बी इत्यादी.
3 वर्षांपूर्वी -
Health First | आरोग्यदायी आयुष्यासाठी | आहारामध्ये या १० गोष्टींचा समावेश कराच
प्रत्येकाला निरोगी राहावंस वाटत असते. निरोगी राहण्यासाठी सगळे लोक आपापल्यापरीने काही न काही करीत असतात. व्यायाम करतात, योगा करतात, तसेच पोषक घटक असलेले आहार घेतात. जेणे करून ते निरोगी राहावे. निरोगी आयुष्यासाठी निरोगी आहार खूप महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जेची पातळी उंच राहील, म्हणून आपल्या आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करणे फार महत्त्वाचे आहे. या लेखात आम्ही आपल्याला अश्या काही 10 खाद्य पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | प्लेटलेट्स वाढवण्यासाठी हे उपाय करून बघाच
एका निरोगी शरीराचे लक्षण आहे शरीरात प्लेट्लेट्सचे योग्य प्रमाण असणं आणि त्यांनी योग्यरीत्या काम करणं. परंतु प्लेट्लेट्सच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरास आणि आरोग्यास त्रास सहन करावा लागतो. आपल्या खाण्यापिण्यामुळे आपण सहजरीत्या प्लेट्लेट्सची संख्या वाढवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Health First | धन्याचे पाणी पिण्याचे मोठे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात. जर याचे पाणी नियमित प्यायले तर अनेक आरोग्य फायदे होतात. यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे
3 वर्षांपूर्वी -
Health First | कडीपत्त्याचे चमत्कारिक फायदे | फायदाच फायदा होईल | नक्की वाचा
कडीपत्त्याचा वापर भारत आणि दक्षिण प्रांतात जास्त केला जातो. परंतु भारतात आता सर्व प्रांतांत याचा वापर होऊ लागला आहे. याच्या असंख्य गुणांमुळे तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर सिध्द झाला आहे. यामुळे जेव्हाही तुमच्या प्लेटमध्ये कडीपत्ता येईल तेव्हा याला बाजूला काढू नका. तो तुमचे केस आणि त्वचेसाठी महत्त्वाचा आहे, तसाच इतर आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | वारंवार ढेकर येत आहेत | सहज घेऊ नका | ५ कारणे जाणून घ्या
बऱ्याचशा लोकांना संपूर्ण दिवसभरात अनेकदा ढेकर येण्याची तक्रार असते, ज्या मुळे त्यांना इतर लोकांसमोर लाजिरवाणं होतं. आपल्यालाही अशी कुठली तक्रार असल्यास ह्याला सहज घेऊ नका. चला, जाणून घेऊ या की कशामुळे वारंवार ढेकर येतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | वजन कमी करायचं आहे | गूळ आणि गरम पाणी प्या
सकाळी उठल्याउठल्या तोंड न धुता गरम पाणी आणि गूळ घेणे हे आरोग्यासाठी (Jaggery with hot water for health) खूपच फायदेशीर असणार. आयुर्वेदानुसार, हे वेग-वेगळ्या रोगांच्या उपचारामध्ये केवळ फायदेशीरच नव्हे तर आपले आरोग्य देखील चांगले ठेवतं. आयुर्वेदानुसार, सकाळी उठल्या-उठल्या गरम पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत पण आपणांस माहीत आहे की तोंड न धुता गूळ आणि गरम पाणी घेतल्यानं हे आरोग्यास फायदेशीर असतं. या मुळे वेगवेगळ्या रोगांच्या उपचारांमध्ये देखील फायदेच मिळत नाही तर हे आपल्या आरोग्यास देखील निरोगी ठेवतं.
3 वर्षांपूर्वी -
Health First | सर्व पेयांपेक्षा पाणी खूप लाभदायक | दुसरा फायदा मुलींसाठी विशेष
पाणी हे प्रत्येक जीवाचे अमूल्य असे तत्व आहे. या विश्वात पाणी शिवाय काही शक्य नाही. जरी तो मनुष्य असो किंवा प्राणी नाहितर वृक्ष असो.. सर्वांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे चंद्रावर जीवन शक्य झाले नाही. लहानपणी आपण सगळेजण वयोवृद्धांद्वारे एक सूचना नेहमी ऐकली असेल, ती म्हणजे पाणी जेवढे शक्य होईल तेवढे अधिक पिणे गरजेचे आहे. कारण की याचे केवल फायदेही फायदे आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | सोन्यापेक्षाही मौल्यवान व उपयोगी | पपईच्या बिया | फायदे वाचून पहा
पपईचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादन केले जाते. पपईमध्ये खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. पपई फक्त खायला स्वादिष्ट असते, असे नाही तर त्यापासून आपल्या शरीरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. परंतु, आता सर्व लोक पपई खाल्ल्यानंतर एक मोठी चूक करतात, जी आपण करू नये. तर, ही चूक आहे, की पपई खाल्ल्यानंतर त्याच्या बिया आपण फेकून देतो. परंतु, आज आम्ही तुम्हाला पपई च्या बियांचे असे काही फायदे सांगणार आहोत, त्यानंतर तुम्ही सुद्धहा पपई खाल्ल्यानंतर त्यांच्या बिया टाकून देणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Health First | वजन वेगाने कमी करण्यासाठी | आयुर्वेदिक काढा | केवळ 3 वस्तूंची गरज
वजन कमी करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करीत नाही पण कधी कधी असे घडते की वजन कमी करण्यासाठी डायटिंग आणि हेवी वर्कआउट करण्याचे दुष्परिणाम सुरू होतात. जेणेकरून आपली रोग प्रतिकारक क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | शौचावाटे रक्त पडण्याची समस्या | हलक्यात घेऊ नका
कधी कधी शौच्या वाटून रक्त येते. जेव्हा पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यामुळे शौचास त्रास होतो आणि जास्त जोर लावल्यावर शौच करण्यास त्रास होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि रक्त येतं. हे सामान्य पण असू शकते. पण कधी कधी शौचे मधून रक्त येणे हे गंभीर पण होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा