महत्वाच्या बातम्या
-
Health First | चहा पिण्याचे नुकसान माहित आहेत | नक्की वाचा
आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असेल. आपल्याला चहा प्यायल्याशिवाय चैनच नाही पडणार. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, की ज्या व्यक्ति जास्त चहा पितात, त्या जास्त आजारी पडतात. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | कोरोनासाठी प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक उपाय
सध्या सारे जग हे कोविड-१९ म्हणजेच कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या महामारीमुळे पीडित आहे. अशामध्येच आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आपणास स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे कार्य करते. या रोगामध्ये प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. सध्या कोविड-१९ या रोगावर कुठलाही खात्रिशीर उपाय सापडलेला नाही. त्यामुळेच या रोगापासून वाचण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे उपाय करणे योग्य ठरेल.
3 वर्षांपूर्वी -
Health First | जेवणातील गोड पदार्थ कधी खावे? | जेवणाच्या सुरवातीला की शेवटी?
जेवणात एखादा गोड पदार्थ दिसला की तोंडाला पाणी सुटतं आणि कधी त्यावर एकदाचा ताव मारतोय असं होऊ लागतं. मात्र आयुर्वेदाप्रमाणे जेवणाचे देखील काही नियम असतात जे पलायन आरोग्यावर चांगले आणि फलदायी परिणाम होतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | पायऱ्या चढताना श्वास लागत असल्यास नक्की वाचा
पायऱ्या चढताना आपल्याला धाप लागतं असल्यास, आपल्याला अकारण थकवा येत असल्यास, तर शरीरात रक्ताची कमतरता म्हणजे ही अशक्तपणाची लक्षणं पैकी एक आहे. जेव्हा शरीरात रक्ताची कमी होते तेव्हा स्नायू आणि हाडं कमकुवत होऊ लागतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | चायनिज खाताय? जरा जपून | हे वाचा
सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. An overdose of Chinese food is dangerous to health.
3 वर्षांपूर्वी -
Health First | हृदयविकारांच्या झटक्यापासून वाचवणार हे घरगुती औषध
हृदयरोग आणि हृदय विकाराच्या झटका येण्याचे सर्वात मोठे कारण आहे, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होणं. कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे, या नळ्या आतून अरुंद होतात आणि हृदयापर्यंत पुरेश्या प्रवाहाबरोबर रक्त पोहोचतच नाही. अधिक प्रमाणात चरबी साचल्यामुळे जेव्हा या नळ्या बंद होऊ लागतात आणि रक्त हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | जेवण करताना का बोलू नये? | त्यामागील कारण नक्की वाचा
आपण बरेचदा आपल्या परिवारात ऐकत असतो की जेवण करताना कोणाशीही न बोलता जेवण करावे. पण या मागचं शास्त्रीय कारण काही जणांना माहीत नसेलही की नेमकं जेवताना बोलणं बंधनकारक का मानलं जातं. तर आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत, की जेवताना न बोलण्याच्या मागचे कारण काय आहे? तर चला पाहूया पुढे..
3 वर्षांपूर्वी -
लघवी करताना तीव्र टोचणे, जळजळ होणं | यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्श | कारणे, लक्षणे व उपचार
यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे यूटीआय हे कोणाला देखील होऊ शकत.नवजात आणि 5 ते 6 वयोगटाच्या मुलांना देखील याचा धोका होऊ शकतो.पण हा आजार सर्वाधिक महिलांना होतो.पावसाळ्यात हा त्रास सर्वाधिक उद्भवतो. हवामानाच्या आद्रतेमुळे संसर्गाचा धोका जास्त असतो.हा धोका योनी क्षेत्रात अधिक असतो.या बद्दलची माहिती महिलांना असणं आवश्यक आहे. चला तर मग यूटीआय ची लक्षणे, कारणे आणि उपचाराची माहिती जाणून घेऊ या.
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'Anxiety' हा आजार काय आहे? | लक्षणे आणि उपचार कोणते - नक्की वाचा
जीवणात कधी कधी अशी व्यथित करणारी परिस्थिती निर्माण होत असते की आपण चिंतीत आणि भयभीत होऊन जातो. अशावेळी अचानक आपण चिंता करू लागतो. मन भयभीत होऊ लागते यालाच anxiety असे देखील म्हटले जाते. Anxiety म्हणजे चिंता, काळजी, भीती, कळकळ होय. जेव्हा कधीही कोणाला anxiety होत असते. तेव्हा त्याच्या हदयाची धडधड वाढलेली असते. त्याला असे वाटु लागते की माझं हृदय बाहेर येऊ लागेल. इतक्या जोरजोरात त्याच्या हदयाचे ठोके चालू लागतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | ओल्या केसांमध्ये झोपल्याने पडू शकते 'टक्कल' - नक्की वाचा
अनेक लोकांना वेळीची कमतरता असल्याने सकाळी केस न धुता रात्री केस धुतात. पण तुम्हाला माहिती आहे का असे केल्याने तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. रात्री केस धुतल्याने केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ओल्या केसांमध्ये झोपल्याने केस गळणे, केस तुटणे तसेच टक्कल पडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे जाणून घेऊया ओल्या केसांमध्ये झोपण्याचे नुकसान.
3 वर्षांपूर्वी -
Health First | जास्त चिकन खाल्ल्याने वाढू शकते वजन - नक्की वाचा
वजन वाढवण्यासाठी लोक हरत-हेचे प्रयत्न करतात. मात्र अयोग्य जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे वजन काही वाढत नाही. आपल्या दिनचर्येत कॅलरी, पोषक तत्वे, फॅट आणि प्रोटीनची मात्र असलेल्या पदार्थांचा वापर वाढवला तर नक्कीच वजन वाढू शकते. त्याला कारणीभूत ठरू शकतं अती चिकन खाणं.
3 वर्षांपूर्वी -
Benefits of Sugarcane Juice | आरोग्य आणि त्वचेसाठी उसाचा रस आहे गुणकारी
भारत हा ऊस उत्पादन घेण्यात जगातील सर्वात मोठा देश आहे. उसाचे प्रमुख उत्पादन उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू,आंध्र प्रदेशमध्ये होते. उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा रस शीत पेय म्हणून पिल्या जाते. उसाचा रस केवळ स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया उसाच्या रसाचे फायदे.
3 वर्षांपूर्वी -
Saffron during Pregnancy | गरोदरपणात केशर खाण्यास का सांगितलं जातं? | 'या' 5 फायद्यांमुळे - नक्की वाचा
तुमची पहिली वेळ असो, दुसरी किंवा तिसरी वेळ असो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ असतो. ही एक भावना आहे जी शब्दात वर्णन केली जाऊ शकत नाही. यात शंका नाही की आई बनणे हा एक जीवन बदलणारा अनुभव आहे, पण त्यासोबत मोठ्या जबाबदाऱ्या देखील येतात.
3 वर्षांपूर्वी -
Pain in Right Side of Chest | उजव्या छातीत दुखतंय? | असू शकतात 'ही' कारणं - नक्की वाचा
छातीत कळ आली, छातीत दुखायला लागलं की मला हार्ट अटॅक आलाय असंच प्रत्येकाला वाटतं. मात्र प्रत्येक वेळी छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅकच असेल असं नाही. त्यातही जर तुमच्या छातीच्या उजव्या बाजूला दुखत असेल. तर तो हार्ट अटॅक नसून, त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Coffee for Skin Care | पिंपल्स आणि डार्क सर्कलसाठी गुणकारी आहे कॉफी - नक्की वाचा
तुमच्या चेहऱ्यांवर डाग आणि डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर तुमच्यासाठी महत्वाचा विषय आहे. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते. विशेषबाब म्हणजे कॉफी डार्क सर्कल्सपासून ते पिंपल्सपर्यंत त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करते.
3 वर्षांपूर्वी -
Curd with Banana Benefits | यावेळेत खा दही आणि केळी | आरोग्यास ठरतात लाभदायी - नक्की वाचा
आपल्याला असे अनेक पदार्थ माहिती आहेत जे एखाद्या पदार्थासोबत खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. अशाच एका पदार्थाबद्दल आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत जो आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. दही आणि केळे हे दोन पदार्थ एकमेकांसोबत खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Preserve Snacks in Monsoon | पावसाळ्यात स्नॅक्स नरम पडतात? | या टिप्स फॉलो करा
अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांत आपल्या घरातील नाश्ता किंवा डब्यात ठेवलेल्या फराळासारख्या गोष्टी खराब होतात. यामुळे अनेक पदार्थ आपण फेकून देतो. तुम्हाला जर या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.चला तर मग जाणून घेवूया या टिप्सबद्दल.
3 वर्षांपूर्वी -
Benefits of Bath at Night | रात्री आंघोळ करण्याचे जबरदस्त फायदे - नक्की वाचा
अनेक लोकांना दिवसा आंघोळ करण्यापेक्षा रात्री आंघोळ करायला आवडते. रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा (weariness) आणि ताण कमी होतो. रात्री आंघोळ केल्याने शरीराला (Body) अनेक फायदे होतात. चल तर मग जाणून घेवुया रात्री आंघोळ करण्याचे जबरदस्त फायदे.
3 वर्षांपूर्वी -
Benefits Of Carom Seeds | केसांपासून ते त्वचेपर्यंत ओव्याचे आहेत जबरदस्त फायदे
ओव्याचा सर्वाधिक वापर स्वयंपाकघरात केला जातो. ओव्याचा वापर लोणचे, थालीपीठ, भजी यासारख्या अनेक पदार्थामध्ये केला जातो. तसेच ओवा पोटासंबंधित अनेक विकारांवर गुणकारी आहे. आयुर्वेदातसुद्धा ओव्याला खूप महत्व प्राप्त झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया ओव्याचे महत्वाचे फायदे.
3 वर्षांपूर्वी -
Hernia Symptoms & Treatment | 'हर्निया' आजाराची लक्षणे आणि कारणे - नक्की वाचा
हर्निया हा आजकाल अनेक लोकांमध्ये पाहिला जातो. हर्निया म्हणजेच सभोवतालच्या तंतू किंवा स्नायूंच्या दुर्बल ठिकाणातून, अवयवाचे किंवा चरबीयुक्त तंतूंचे पसार होय. सामान्यतः हा आजार जाड व्यक्तीमध्ये होताना दिसून येतो. हर्निया हा लहान मुलांपासून ते मोठ्या वयाच्या स्त्री आणि पुरुषांपर्यंत सर्वांना होताना दिसतो. हर्निया तेव्हा होतो जेव्हा पोटातील साठलेल्या जागेभोवतीचे आतडे किंवा पिशवीचा भाग उदराच्या भितींमध्ये शिरून त्या भागाला पीळ बसतो.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY