महत्वाच्या बातम्या
-
Health First | दुधासोबत सुंठाचे सेवन केल्याने होणारे चमत्कारिक फायदे - नक्की वाचा
नुसत्या दुधाचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक यात असतात. पण तुम्हाला माहित आहे का सुंठाच्या दुधाचे सेवन करून तुम्ही अनेक समस्यांपासून लांब राहू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'मायोपिया' आजाराने आपल्याला डोळ्यांनी नीट दिसत नाही | लक्षणे आणि उपचार
मायोपिया हा आजार डोळ्यांशी निगडित असतो ज्यामध्ये आपल्या नीट दिसू शकत नाही. मुळात या आजारात आपल्याला जवळची वस्तू नीट दिसू शकते पण लांबची वस्तू अस्पष्ट दिसते. मायोपिया मध्ये दोन प्रकार पडतात ज्यामध्ये गंभीर आणि सौम्य असे दोन प्रकार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | स्पाँडिलिसिस आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार - नक्की वाचा
पूर्वी वृद्धावस्थेतील आजार म्हणून ओळखले जाणारे आजार हल्लीच्या जीवनशैलीमुळे तरुणपणीच उद्भवत आहेत. मानदुखी किंवा सर्व्हायकल स्पाँडिलिसिस हा त्यापैकीच एक.सर्व्हायकल स्पाँडिलिसिस या आजारात मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी येते. मानेत एकूण सात मणके असतात. त्यांच्या साह्यानेच आपण मानेच्या हालचाली करू शकतो. या मणक्यांची झीज झाल्याने सर्व्हायकल स्पाँडिलिसिस उद्भवतो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | क्षयरोग एक संक्रमित रोग | जाणून घ्या लक्षणे - नक्की वाचा
क्षयरोग हा एक संक्रमित रोग असून जगातील एक तृतीयांश लोकांना याची लागण होताना दिसून येते. हा रोग संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. शरीरात प्रवेश केल्यानंतर क्षयरोगवाहक फुफुस्सात बंद होतात. या गोष्टीमुळे खोकला, रक्ताची थुंकी, ताप आणि वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | कांजण्या येणे एक संसर्गजन्य रोग | जाणून घ्या कारणे आणि लक्षणे
कांजण्या हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य रोग आहे. या आजाराची लागण प्रामुख्याने लहान मुलांमध्ये होताना दिसते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात. कांजण्या हा आजार कशामुळे होतो आणि याची कारणे काय आहेत हे जाणून घेऊ.
3 वर्षांपूर्वी -
Health First | ब्रोन्कायटिसची लक्षणे कोणती? | काय त्रास उद्भवतो? - नक्की वाचा
ब्रोन्कायटिस ही एक फुफ्फुसांची स्थिती आहे ज्यामध्ये ब्रॉन्कियाल नलिकेला सूज येते. या नलिका फुफ्फुसातून हवा आत आणि बाहेर नेत असतात आणि फुगल्यामुळे श्वास घेण्यात त्रास होतो. ब्रोन्कायटिसमध्ये खोकला हा घट्ट कफाच्या उत्पादनाशी संबंधित असतो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | तुम्हाला अन्न खाल्ल्यानंतर उलट्या झाल्यासारखे वाटते का? | अशी टाळा ही समस्या
काही लोकांना जेवण झाल्यानंतर उलटी किंवा मळमळीचा त्रास होतो. जर हा त्रास गरोदरपणात होत असेल तर तो फार सामान्य मानला जातो. पण जर इतरांना हा त्रास होत असेल तर हे हे खूप धोकादायक सिद्ध होऊ शकतं. कारण असं होणं हे काही गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला अशी समस्या असेल तर या समस्येला कसं दूर करायचं याबाबत आज सांगणार आहोत. अशा स्थितीत जाणून घ्या या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही टिप्स
3 वर्षांपूर्वी -
Health First | बटाटे फ्रीजमध्ये ठेवता? | मग आधी हे दुष्परिणाम वाचा
आजच्या काळात फ्रीज ही वस्तू सर्वांकडेच पाहायला मिळते पण त्यात ठेवल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू खाणे हे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहेच असे नाही. बटाटा हा आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो कारण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा हा बटाटा आपण आणताना एक ते दोन किलो आणतो आणि तो खराब होऊ नये किंवा त्याला कोम फुटू नये म्हणून आपण नेहमीच बटाटा फ्रीज मध्ये ठेवत असतो. पण हा बटाटा फ्रीज मध्ये ठेवल्याने नुकसान आपल्याच शरीराचे होते हे तुम्हाला माहीत आहे का?
3 वर्षांपूर्वी -
Health First | डोळे हा आजार | प्रमुख लक्षणे कोणती - नक्की वाचा
डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे. हा आजार सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुधा हा आजार साथीच्या स्वरूपात येतो. त्याचे कारण बहुतेक वेळा सूक्ष्मजंतू (जिवाणू-विषाणू) हेच असते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'मूळव्याध' होण्याची कारणे आणि लक्षणे - नक्की वाचा
मूळव्याध म्हणजे गुदद्वारातील सुजलेल्या आणि फुगलेल्या नसा . मूळव्याध आंतरिक किंवा बाह्य असू शकते. आजकाल बहुधा अनेक लोकांना या आजाराची लागण होताना दिसते आणि त्याची बरीच कारणे आणि लक्षणे सुद्धा आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'ल्युकेमिया' एक रक्ताचा कर्करोग | काय असतात लक्षणं - नक्की वाचा
ल्युकेमिया हा एक रक्ताचा कर्करोग आहे. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात आणि ज्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा कमी होते. या आजारात केमोथेरपि आणि रेडिएशन थेरपी महत्वाची असते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'फिशर' जखम होण्याची कारणं कोणती? | उपचार कोणते? - नक्की वाचा
फिशर म्हणजे गुदाशयात लहान, अरुंद, अंडाकार आकारात जखम होणे किंवा फोड येणे. गुदद्वारात रक्तस्त्राव आणि वेदना ही याची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. वेदना आणि रक्तस्त्राव ही याची मुख्य लक्षणे आहेत. या वेदना आतल्या बाजूने सुरु होतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | मेंदूच लावतो आपल्याला चांगल्या किंवा वाईट सवयी? | काय आहे सत्य? - नक्की वाचा
कोणतीही चांगली अथवा वाईट सवय लागणे हे मेंदूत ठरत असते. वाईट सवयींना आपण व्यसन म्हणू शकतो. यासाठी काही टप्पे असतात. सर्वांत प्रथम एखाद्या समाधानाचा किंवा बक्षिसाचा मोह यामुळे मनात किंवा विचारात स्वयंसूचना निर्माण करतो. मेंदूला ती स्वयंसूचना मिळते आणि आपल्या वर्तनाला प्रेरित करणारे संदेश मेंदूतून जाऊ लागतात. नंतर अमुक एक केले, तर मला तमुक गोष्ट मिळेल आणि समाधान किंवा आनंद मिळेल या सूचनेचे रूपांतर मग ती गोष्ट केलीच पाहिजे या विचारात आणि त्यासंबंधीच्या वर्तनात होते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | मलेरिया किंवा हिवताप | महिती असणं आवश्यक - नक्की वाचा
मलेरिया हा आजार हिवताप या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग आहे. एनोफेलिस जातीचा बाधित डास चावल्यामुळे हा रोग होत असतो. मलेरियाचे एकूण चार प्रकार आहे .प्लाजमोडियम परजीवीने बाधित असणारा एनोफेलिस मादी डास चावल्यामुळे मलेरिया होत असतो. या शिवाय काही वेळेला मलेरियाचा प्रसार हा बाधित रक्त संक्रमण व अवयवदान यातून होऊ शकतो. या रोगाची लक्षणे आणि उपचार जाणून घेऊ.
3 वर्षांपूर्वी -
Health First | सर्दी होण्यामागची नेमकी कारणे कोणती असतात - नक्की वाचा
लहान वाटणारा आजार कधी कधी मोठा सुद्धा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे सर्दी. एका सर्दीपासुनन अनेक आजार निर्माण होतात आणि त्यामुळे त्या गोष्टीचे कारण आणि उपचार जाणून घेणे फार गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारा 'ऍनिमिया' आजार आहे तरी काय? - नक्की वाचा
ऍनिमिया हा आजार जास्त करून स्त्रियांमध्ये आढळला जातो आणि त्याचे अनेक दुष्परिणाम देखील दिसून येतात. चला, जाणून घेऊया याची कारणे आणि उपाय. ऍनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची संख्या कमी होते. तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा कमी होते. जेव्हा असे होते तेव्हा शरीरातील विविध अवयवांच्या उतीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. ऍनिमियाचे अनेक प्रकार दिसून येतात जसे की Iron deficiency anemia, pernicious anemia, megalobastic anemia, sickle cell diseases, thalassemia.
3 वर्षांपूर्वी -
लहान मुलांकरिता कोवोव्हॅक्स लस पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार - अदर पुनावाला
कोवोव्हॅक्स ऑक्टोबरमध्ये लाँच होईल, अशी आशा सिरम इन्स्टिट्यूट इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी व्यक्त केली आहे. तर लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही 2022 च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होणार असल्याचे अदर पुनावाला यांनी सांगितले. देशामध्ये कोव्हिशिल्डची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची त्यांनी माध्यमांनी माहिती दिली. सिरम इन्स्टिट्यूट इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसदेमध्ये भेट घेतली.
3 वर्षांपूर्वी -
Health First | संधिवात आजार आणि उपचार - नक्की वाचा
संधिवात हा आजार आजकाल जास्त प्रमाणात वयस्कर लोकांमध्ये होताना दिसून येतो . पण या आजारावर अनेक उपाय सुद्धा आहे आणि योग्य वेळी उपचार घेतले तर बरे होण्याजोगे सुद्धा आहे. संधिवात या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे सांधे, गुडघा, कोपरा, नितंब आणि टाचेच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदना आणणारे दाह. या आजारात सांधे आणि त्यांच्या जवळील भागावर प्रभाव पडतो आणि रुग्णाची हालचाल कठीण होते. आता मात्र हा आजार सगळ्या वयोगट होताना दिसून येतो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'दमा' आजार आहे अनेकांची समस्या | हे आहेत घरगुती उपाय
फुफुसांच्या वाढलेल्या सवेंदनशीलतेस दमा असे म्हणतात. दम्याच्या त्रासात सतत खोकला येणे आणि धाप लागणे ही मुख्य लक्षणे दिसून येतात. दम्यासाठी अनेक कारणे आहेत. दमा बरा होऊ शकत नाही पण तो नियंत्रित केला जाऊ शकतो. याची मुख्य कारणे आणि पथ्ये बघूया.
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'लठ्ठपणा' हलक्यात घेऊ नका | 'या' गंभीर समस्या वाढतील - नक्की वाचा
लठ्ठपणा हा आजच्या काळात सर्वात जास्त वाढणारा आजार आहे. हा आजार कोणत्याही वयोगटात दिसून येतो. त्याची कारणे आणि उपचार जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. लठ्ठपणाचे आरोग्यावर परिणाम सुद्धा होतात. त्याने अकाली मृत्यू सुद्धा होऊ शकतो. लठ्ठपणामुळे रक्तदाबावर परिणाम, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, हृदयरोग, पित्ताशयात खडे किंवा मधुमेह होऊ शकतो. अनुवांशिक कारणामुळे लठ्ठपणा होऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY