Heirship Certificate | कौटुंबिक संपत्ती नेमकी कुणाच्या मालकिची?, वारसाहक्क प्रमाणपत्र मिळवण्याची प्रोसेस पाहा फक्त एका क्लिकवर
Heirship Certificate | एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याची संपत्ती नेमकी कुणाच्या मालकिची झाली यावरून अनेक घरांमध्ये वाद होत असतो. त्यामुळे असे वाद टाळण्यासाठी आधीच मृत्यूपत्र तयार केले जाते. मृत्यूपत्र असल्यावर वारसदार कायदा लागू होत नाही. मात्र मृत्यूपत्र नसेल तर वारसदार कायद्यानुसार मयत व्यक्तीच्या मुलांचा त्याच्या संपत्तीवर अधिकार येतो. वारसदाराची ओळख म्हणून सक्सेशन सर्टिफिकेट आणि हेअरशिप सर्टिफिकेट असणे फार गरजेचे आहे. हे दोन्ही सर्टिफिकेट पुढे अनेक ठिकाणी विचारले जाउ शकतात. ते नसल्यास तुमची कामे रखडून राहतात.
2 वर्षांपूर्वी