महत्वाच्या बातम्या
-
HFCL Share Price | हा स्वस्त शेअर आयुष्य बदलू शकतो, 3 वर्षात 700 टक्के परतावा, मुकेश अंबानींची गुंतवणूक आणि करोडोच्या ऑर्डरबुक
HFCL Share Price | एचएफसीएल लिमिटेडचा शेअर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी 3.3 टक्क्यांनी वधारून 75.30 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या महिनाभरात गुंतवणूकदारांनी ६७ रुपयांवरून ७५ रुपयांपर्यंत मजल मारलेल्या एचएफसीएल लिमिटेडच्या शेअर्समध्ये २३ ऑगस्ट रोजी ६७ रुपयांची नीचांकी घसरण झाली, जिथून गुंतवणूकदारांना आतापर्यंत १२ टक्के परतावा मिळाला आहे. एचएफसीएल कंपनीत मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा देखील हिस्सा आहे. त्यामुळे या कंपनीला रिलायन्सकडून देखील अनेक ऑर्डर्स मिळत असतात.
2 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price | या कंपनीत मुकेश अंबानींची गुंतवणूक! HFCL शेअरने 3 वर्षात 8 पट परतावा दिला, कंपनीवर ऑर्डर्सचा पाऊस पडतोय
HFCL Share Price | HFCL लिमिटेड कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील दहा वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्के नफा कमावून दिला आहे. HFCL लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 6585 कोटी रुपये आहे. HFCL लिमिटेड या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला भारतीय दूरसंचार सेवा कंपनीकडून 83 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price Today | या कंपनीत मुकेश अंबानींचा हिस्सा आणि ऐकावर एक कॉन्ट्रॅक्ट देण्यास सुरुवात, 65 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी
HFCL Share Price Today | ‘एचएफसीएल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 64.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आजही स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनाक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के वाढीसह 65.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ होण्याचे कारण म्हणजे ‘HFCL लिमिटेड’ कंपनीला मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल कंपनीकडून ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 65.72 कोटी रुपये असून याचा सकारात्मक परिणाम स्टॉकमध्ये पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, स्वस्त झालेला शेअर तेजीत, मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळायला सुरुवात
HFCL Share Price | ‘हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड’ म्हणजेच एचएफसीएल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. स्टॉकमध्ये तेजीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला नुकताच ‘सुरत मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाच्या बांधकामासाठी मेट्रो रेल कॉर्पोरेशन/GMRC कडून 282 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. (Himachal Futuristic Communications Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC