HG Infra Share Price | एचजी इन्फ्रा कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू, फायदा घेणार?
HG Infra Share Price | एचजी इन्फ्रा या कन्स्ट्रक्शन कंपनीला नुकताच एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. EPC मोड अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधकाम प्रकल्पासंबंधित काम करण्यासाठी एचजी इन्फ्रा कंपनीला सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित केले आहे. NHAI च्या प्रकल्पाचे एकूण मुल्य 690.05 कोटी रुपये आहे. हे प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करायचे आहे. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी एचजी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 918.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( एचजी इन्फ्रा कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी