महत्वाच्या बातम्या
-
Hindustan Zinc Share Price | या शेअरच्या खरेदीसाठी गर्दी, 3 महिन्यात दिला 126% परतावा, आली फायद्याची अपडेट
Hindustan Zinc Share Price | हिंदुस्थान झिंक कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत तेजीसह ट्रेड करत होते. शुक्रवारी हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 683.95 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच हिंदुस्थान झिंक कंपनीने अमेरिकन कंपनी AESir Technologies सोबत करार केला आहे. त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला होता. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हिंदुस्थान झिंक स्टॉक 2.30 टक्के वाढीसह 662.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( हिंदुस्थान झिंक कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Hindustan Zinc Share Price | हिंदुस्तान झिंक शेअर खरेदी वाढली, अल्पावधीत मोठा परतावा आणि डिव्हीडंड लाभ, स्टॉक तपशील जाणून घ्या
Hindustan Zinc Share Price | हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्येही गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आजही स्टॉकमध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.19 टक्क्यांच्या वाढीसह 335.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 1,40,780 कोटी रुपयेवर पोहोचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 339.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Hindustan Zinc Share Price | हिंदुस्तान झिंक शेअरच्या गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी मिळणार? मजबूत फायदा मिळण्याचा अंदाज
Hindustan Zinc Share Price | वेदांत ग्रुप ऑफ कंपनीचा भाग असलेल्या ‘हिंदुस्तान झिंक’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पार पडली. कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना तिसरा अंतरिम लाभांश वितरीत करु शकते. कंपनीने जर लाभांश जाहीर करण्याच्या प्रस्तावावर जर शिक्कामोर्तब केला तर त्यांची रेकॉर्ड तारीख 30 जानेवारी 2023 ही असेल. यामुळेच आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे लक्ष हिंदुस्थान झिंक कंपनीच्या शेअरवर आहे. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.32 टक्के घसरणीसह 353.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hindustan Zinc Share Price | Hindustan Zinc Stock Price | BSE 500188 | NSE HindZinc)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS