महत्वाच्या बातम्या
-
Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News
Home Loan Alert | अगदी फ्लॅटपासून ते बैठ्या घरापर्यंत सर्वच जमिनींचा आणि मालमत्तेचा रेट हाय झाला आहे. घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असून तुम्ही कितीही सेविंग केली असेल तरीसुद्धा आजच्या मूल्य भावानुसार तुम्हाला घरासाठी कर्ज काढावंच लागत आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Home Loan | पगारदारांनो, 25 ऐवजी 13 वर्षांत फेडाल गृहकर्ज; पहा झटपट लोन फेडण्याचा सुपर फॉर्म्युला, पैसा वाचवा - Marathi News
Home Loan Alert | प्रचंड महागाईच्या काळात स्वतःचं घर घेणे ही एक अत्यंत मोठी गोष्ट आहे. कारण की प्रत्येकाकडे एवढी मोठी अमाउंट बाजूला पडलेली नसते. परंतु तुम्ही होम लोनचा विचार नक्कीच करू शकता. बहुतांच्या व्यक्ती गृह कर्ज घेऊनच आपल्या घराची स्वप्नपूर्ती साकार करत आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | पगारदारांनो, या गोष्टींमध्ये आहात परफेक्ट तर गृहकर्जाचा अर्ज रिजेक्ट होण्याचं टेन्शन घेऊ नका - Marathi News
Home Loan Alert | सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी घर खरेदी करणेही एक मोठी स्वप्नपूर्ती असते. व्यक्तीला स्वतःच्या हक्काचं घर खरेदी करता यावं यासाठी तो दिवस-रात्र मेहनत घेतो. परंतु काही शिल्लक कारणांमुळे त्याचा होमलोन अर्ज फेटाळण्यात येतो. याची बरीच कारणे असू शकतात. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा होम लोन अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता कमी होईल. तुम्हाला देखील चटकन लोन मिळेल आणि तुमच्या देखील घराची स्वप्नपूर्ती पूर्ण होईल.
3 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | पैसे जवळ असून सुद्धा अनेक लोकं होम लोन का घेतात? याचा फायदा होतो की तोटा?
Home Loan Alert | आपल्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहत असतो. त्याचबरोबर स्वप्न सातत्यामध्ये कशी उतरतील यावर विचार करत असतो. दरम्यान जगभरातील बहुतांश व्यक्ती आपली स्वप्नपूर्ती खरी करण्यासाठी त्या दिशेने वाटचाल करतात. परंतु ज्या व्यक्ती एकदम पैसे भरू शकत नाहीत ते होम लोनचा पर्याय निवडतात. परंतु अनेक लोकांकडे पैसा असून सुद्धा ते होम लोन घेतात. या मागे नेमकं कोणतं कारण असेल याचा विचार तुम्ही केलाय का? चला तर मग होम लोन विषयी जाणून घेऊया सविस्तर माहिती.
4 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | नोकरदारांनो! गृहकर्ज घेताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा नुकसान अटळ आहे
Home Loan Alert | आजकाल लोक घर घेण्यासाठी गृहकर्ज घेण्यास प्राधान्य देतात. गृहकर्जावर किती व्याज भरावे लागेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. आज आम्ही तुम्हाला अशा 5 टिप्स देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कमी व्याजदरात होम लोन घेऊ शकता.
4 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी अलर्ट! अन्यथा एका चुकीने 20 वर्षांऐवजी 30 वर्ष EMI भरावा लागेल
Home Loan Alert | जर तुम्ही गृहकर्ज घेणार असाल तर बँकांच्या व्याजदरावर लक्ष ठेवा, कमी ईएमआय नाही. त्याचबरोबर कर्ज घेताना तुमचे गृहकर्ज खाते वेळोवेळी तपासून पहा. खरे तर व्याजदर वाढले की बहुतांश बँका ईएमआयची रक्कम वाढवण्याऐवजी गृहकर्जाची मुदत वाढवतात.
4 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | गृहकर्ज घेणाऱ्यांनो 'या' चुका टाळा, अन्यथा 20 वर्ष ऐवजी 33 वर्ष EMI भरावा लागेल
Home Loan Alert | एक दिवस स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. त्यासाठी तो आयुष्यभर मेहनत घेतो. मात्र, घर खरेदी करताना 80 ते 90 टक्के लोकांना गृहकर्जाची गरज भासते. गृहकर्ज घेतल्यानंतर अनेकदा अनेकजण चूक करतात, ज्यामुळे त्यांचे जे कर्ज २० वर्षांत फेडता आले असते, ते फेडण्यासाठी त्यांना 25-30 वर्षे आणि कधी कधी त्याहूनही अधिक वेळ लागतो.
5 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | नोकरदारांनो! वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेताय? या 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा...
Home Loan Alert | नोकरी मिळताच घर कधी आणि कसे खरेदी करता येईल, याचा विचार प्रत्येकजण करू लागतो. तसे तर बहुतांश लोक वयाच्या चाळीशीपूर्वी घर खरेदी करतात, जेणेकरून ते वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होईपर्यंत घराचा ईएमआय भरू शकतील.
5 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | 90% लोकांना माहिती नाही, गृहकर्ज घेताना 'या' 5 गोष्टींचा वापर करा, लाखोंची बचत होईल
Home Loan Alert | स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, घर खरेदी करताना 80 ते 90 टक्के लोकांना गृहकर्जाची गरज भासते. गृहकर्ज घेतल्यानंतर अनेकदा अनेकजण छोट्या-छोट्या चुका करतात, ज्यामुळे त्यांना जास्त पैसे मोजावे लागतात. चला तर मग जाणून घेऊया असे 5 मार्ग ज्याद्वारे तुम्ही होम लोन घेताना भरपूर पैसे वाचवू शकता.
6 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | गृहकर्ज घेण्याचा विचारात असला तर सावधान! 'या' 6 कारणांमुळे प्रचंड व्याजदर आकारला जाईल
Home Loan Alert | घर खरेदी करणे हा आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या मोठा निर्णय असतो. अनेकांना स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न असते कारण घर खरेदी करणे हा सर्वात महत्वाचा आर्थिक निर्णय असतो. मात्र, हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पुरेशा पैशांची गरज आहे. जोपर्यंत आपण रोखीने पैसे देत नाही, तोपर्यंत आपल्याला कर्ज घेणे आवश्यक आहे, म्हणजे व्याजदरांशी व्यवहार करणे.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Alert | तुम्हाला गृहकर्ज देताना बँका करतात 'या' युक्त्या आणि नकळत तुम्ही अडकता, कसं ते समजून घ्या
Home Loan Alert | प्रत्येक नोकरी शोधणारा सहसा पगारावर आपले छोटेखानी सुख पूर्ण करतो. सामान्य लोकांचे अनेक छोटे-छोटे आनंद कर्जावर घरी येतात. या आनंदात तो कधी आपल्या घरासाठी मोठमोठ्या इलेक्ट्रिक वस्तू तर कधी घरासाठी गाडी विकत घेतो. या सगळ्यात तो कधी कधी क्रेडिट कार्डचा वापर करतो.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना