महत्वाच्या बातम्या
-
Home Loan Benefits | गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी, आता अगदी सोप्या पद्धतीने करा कर्जाची परतफेड
Home Loan Benefits | भारतीय रिझर्व बँक आपल्या ग्राहकांसाठी कायम नवनवीन सुविधा घेऊन येत असते. सध्या भारतीय रिझर्व बँकेने आपल्या गृहकर्ज धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या मोठ्या निर्णयानंतर कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी कर्ज परतफेडकरीता अत्यंत सोपी प्रक्रिया केली जात आहे. वाढता गृहकर्ज बाजार लक्षात घेता आरबीआयचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
23 दिवसांपूर्वी -
Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
Home Loan Benefits | घराची स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी लोक अथक परिश्रम करतात. कारण की सध्या प्रॉपर्टीचे रेट गगनाला भिडले आहेत. करोडोंच्या घरात प्रॉपर्टीचे रेट गेले आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश व्यक्ती पैसे देऊन घर खरेदी करण्याऐवजी गृहकर्ज घेण्याचा विचार करतात. प्रत्येक व्यक्तीसाठी गृह कर्जाची गुंतवणूक ही आयुष्यातील सर्वांत मोठी गुंतवणूक असते. अशातच सर्वसामान्य कुटुंबीयांतील व्यक्तींना स्वतःचे घर खरेदी करणे जमत नाही.
1 महिन्यांपूर्वी -
Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित
Home Loan Benefits | आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती दिवस रात्र एक करतो. त्याचबरोबर आपली आयुष्यभराची जमापुंजी घर खरेदी करण्यास लावतो. परंतु अतिसामान्य व्यक्तींसाठी कॅश ऑन घर खरेदी करणे ही अत्यंत मोठी बाब आहे. घर खरेदी करता आलं नाही की, माणसाजवळ एकच पर्याय उरतो तो म्हणजे गृह कर्जाचा.
1 महिन्यांपूर्वी -
Home Loan Benefits | स्वतःच घर घ्यायचं आहे? मग गृहकर्जाचे हे 4 मोठे फायदे नोट करा, माहिती असणं गरजेचं
Home Loan Benefits | ज्यांच्याकडे घर घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत त्यांच्यासाठी गृहकर्ज खूप उपयुक्त ठरते कारण यामाध्यमातून एकरकमी रकमेची व्यवस्था केली जाते आणि कर्जदार हळूहळू हप्त्यांमध्ये कर्जाची रक्कम परत करत राहतो. पण असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत, पण तरीही ते घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात. कारण गृहकर्जातही सर्व फायदे आहेत. जाणून घ्या अशाच 5 फायद्यांविषयी…
6 महिन्यांपूर्वी -
Home Loan Benefits | पत्नीच्या मदतीने गृह कर्ज घेतल्यास बॅंक देते भरगोस सवलत, व्याजापासून ईएमआय पर्यंत अशी सुट मिळेल
Home Loan Benefits | घर खरेदी करण्याची स्वप्ने आधी फक्त पुरूष मंडळी पाहत होती. मात्र आता आर्थिक स्वातंत्र्य असलेली प्रत्येक महिला देखील तिच्या हिंमतीवर स्वत:चे घर खरेदी करते. अशा परिस्थितीत बॅंका महिलांना विशेष सवलती देतात. यात त्यांना व्याजापासून ते कर्जाच्या ईएमआय पर्यंत सुट दिलेली आहे. जर महिला डिफॉल्टर लिस्टमध्ये आली तर तिला मिळणारे डिफॉल्टरचे पॉइंट पुरूषांच्या तुलनेत कमी आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50