Home Loan Legal Verification | गृहकर्जासाठी कायदेशीर पडताळणी किती महत्त्वाची? फायदे आणि महत्त्व समजून घ्या..अन्यथा!
Home Loan Legal Verification | बँक किंवा वित्तीय संस्था आणि कर्ज घेणारी व्यक्ती या दोघांसाठीही गृहकर्ज हा अनेकदा जोखमीचा व्यवहार ठरतो. गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला आपण ज्या कर्जासाठी अर्ज करत आहोत, ती रक्कम आपले घर किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी पुरेशी असेल का, याबाबत संभ्रम आहे. दुसरीकडे गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थेलाही भीती वाटते की, कर्जदार कर्ज फेडू शकेल, त्याचे कर्ज बुडेल का? मात्र गृहकर्ज देण्यापूर्वी वित्तीय संस्थेकडून कायदेशीर आणि तांत्रिक पडताळणी केली जाते. जाणून घेऊयात ही पडताळणी प्रक्रिया का महत्त्वाची आहे. तसेच, त्याचे महत्त्व आणि फायदे याबद्दल आपण जाणून घ्याल.
2 वर्षांपूर्वी