Homemade Bleaching | केमिकल बेस ब्लीचिंगपेक्षा नैसर्गिक ब्लीचिंग कसे तयार करायचे?, या टिप्स फॉलो करा
Homemade Bleaching | स्वच्छ, निरोगी आणि चमकणारा चेहरा असावे असे प्रत्येकाला वाटते आणि असा चेहरा सर्वांचे लक्ष तुमच्याकडे खेचते. त्वचेची काळजी न घेतल्यास त्वचेचा रंग काळा पडतो आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. जर तुम्हाला तुमच्या त्वचेची सुंदरता सुधारायची असेल तर तुम्ही घर बसल्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून म्हणजेच ब्लीचिंग लावून चेहऱ्यावर चमक आणू शकता. तसेच या नैसर्गिक ब्लीचिंगमुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचा स्वच्छ, चमकदार आणि तरुण दिसू लागते. हे नैसर्गिक ब्लीचिंग बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकल बेस ब्लीचिंगपेक्षा जास्त प्रभावी आहे यामध्ये कोणताही वाद नाही. या घरगुती प्रोडक्टमुळे तुम्ही त्वचेवरील नको असलेले केस देखील काढू शकता. तसेच या ब्लीचचे चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याची काहीही भीती नसते. तर चला आज आपण नैसर्गिक ब्लीचिंग कसे तयार करायचे ते जाणून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी