महत्वाच्या बातम्या
-
Horoscope Today | आज अनेकांच्या जीवनात नवीन गोष्टी घडतील तर, काहींना प्रमोशन वाढीची गोड बातमी ऐकायला मिळेल
तुम्ही हाती घेतलेली कामे पटापट पूर्ण होतील. आज तुमच्या जीवनात नवीन कामांच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
6 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | आज प्रॉपर्टी संबंधित कामे पूर्ण होतील तर, अनेकांच्या आयुष्यात नवीन संधी चालून येतील, पहा तुमचे राशिभविष्य
मेष राशीच्या काही व्यक्तींनाच कामानिमित्त प्रवास करण्याची वेळ येऊ शकते. प्रॉपर्टी संबंधित सर्व कामकाज मार्गी लागतील.
7 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | आजचा दिवस या राशीसाठी ठरणार अत्यंत खास; जोडीदाराकडून मिळेल खास खबर, तुमची रास कोणती
मेष राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आज एका नव्या व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. त्याचबरोबर तुमचे आरोग्य देखील सुदृढ राहणार आहे.
8 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | शनि आणि शुक्रासह हे 4 ग्रह चालणार वक्र चाल; एकूण किती राशींना होणार फायदा पाहून घ्या
Horoscope Today | ज्योतिष शास्त्राप्रमाणे प्रत्येक ग्रह त्याच्या राशींमध्ये वेगवेगळ्या स्थानावर फिरत असतो. यावेळेस काही ग्रह त्यांच्या चाली बदलणार आहेत. त्यांच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात भरभराट होणार आहे. यामध्ये शनि, शुक्र, बुध आणि गुरु हे 4 ग्रह नवीन वर्षात स्वतःची चाल बदलून वक्र चालीत चालणार आहेत. नेमक्या कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे पाहूया.
9 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास
Horoscope Today | आजचा दिवस एकूण पाच राशीसाठी अत्यंत आनंदाचा दिवस असणार आहे. आज तुमच्या जीवना नवीन गोष्टी स्वतःहून चालून येणार आहे. 5 राशींना आज देवीची उपासना करावी लागेल. कारण की, देवीच्या उपासनेने त्यांचं आयुष्य पळ पळणार आहे फळफळणार आहे. यामध्ये तुमची शुभ रास आहे की नाही पाहून घ्या.
11 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
Horoscope Today | सध्या 2024 वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना सुरू आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर स्वतःची जागा बदलतो. गेल्या काही महिन्यांमध्ये देखील ग्रहांनी आपली जागा बदलली आहे आणि काही राशींच्या आयुष्यात प्रकाश देखील पाडलं आहे. सध्याच्या घडीला चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
12 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
Horoscope Today | वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपले स्थान बदलतात. ग्रहांच्या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात होत असतं. दरम्यान अनेकांचे नशीब बदलून टाकणारा ग्रह म्हणजे शनी. शनिला एकाहून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी एकूण 30 वर्षांचा काळ लागतो.
13 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | आज अनेकांच्या जीवनात प्रेमाचे रंग तरंग बहरतील; तर काहींची अतिप्रमाणात चीड चीड होईल, आजचे राशिभविष्य
आज छोट्या मोठ्या गोष्टींवरून आपल्याच जवळच्या माणसांशी खटके उडण्याची शक्यता आहे. आज प्रवास करण्याचा योग येऊ शकतो.
15 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | 'या' राशींना हितशत्रूचा त्रास संभावेल; तर काहींच्या आयुष्यात आर्थिक भरभराटीचे मार्ग खुले होतील
वडीलधारे असल्यामुळे आज नातवंडांच्या जबाबदाऱ्या खांद्यावर येतील. दिवस अत्यंत आनंदात आणि मज्जेमध्ये घालवाल. आजचा दिवस तुमच्यासाठी काही गोंधळाने भरलेला असणार आहे. आपले काम करताना काही अडचणी ंचा सामना करावा लागेल. तुमचे मन थोडे अस्वस्थ होईल. जोडीदारासोबत वादही होऊ शकतात, जे लोक सहलीला जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तूंकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. राजकारणात काम करणाऱ्या लोकांचे काही नवे विरोधक उभे राहू शकतात, जे त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील.
18 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | सूर्य-चंद्राचा व्यतिपात योग; आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल तर, काहींचे प्रेमसंबंध बहरतील, यामध्ये तुमची रास आहे का पहा
Horoscope Today | प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली स्थिती बदलताना दिसतात. त्यांच्या बदलामुळे काही विशिष्ट राशींवर खास परिणाम होताना दिसतो. काल 5 डिसेंबर 2024 रात्रीच्या सुमारास 8 वाजून 6 मिनिटांनंतर सूर्य आणि चंद्राने व्यतिपात योग तयार केला आहे. ज्याचा फायदा काही राशींना अनुभवायला मिळणार आहे.
19 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | आज जोडीदाराची चांगली साथ लाभेल तर, काहीजण पिकनिकसाठी बाहेर जाण्याचा प्लॅन करतील, पहा तुमचे राशिभविष्य
मेष राशींच्या व्यक्तींचा आज कार्यक्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढेल. दिवसभर आनंदी आणि प्रफुल्लित रहाल.
20 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
मेष राशींच्या व्यक्तींचं आरोग्य सुदृढ राहील. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास करण्याची वेळ येईल.
21 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | आज अनेकांचे भाग्य उजळेल, काहींचे प्रेम संबंध बहरतील, जाणून घ्या यामधील तुमची रास कोणती
Horoscope Today | आजचा दिवस बऱ्याच राशींसाठी अत्यंत खास असणार आहे. अनेक व्यक्तींची रखडलेली कामे मार्गी लागतील. त्याचबरोबर काहींच्या जीवनात प्रेमाची बाग फुलणार आहे. जाणून घ्या तुमच्या राशीमध्ये काय लिहिलं आहे.
22 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | आज या 5 राशींना मिळणार आर्थिक भरभराट; अनेकांची होईल धार्मिक स्थळी वारी, यामधील तुमची रास कोणती
Horoscope Today | आज बऱ्याच राशींच्या नशिबात आर्थिक भरभराटीचा योग चालून येणार आहे. तर, बरेचजण धार्मिक स्थळी भेट देण्यासाठी जातील. तुमच्या भविष्यात आज काय लिहिलं आहे जाणून घ्या.
25 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | 'या' राशींना लाभणार धन लाभाचा योग; कौटुंबिक वाद मिटतील, दैव उदयास येईल, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
आज वैवाहिक आयुष्यात आनंदात जगाल. तुमच्या मनासारखी घटना घडवून आणखीन आत्मविश्वास वाढेल.
26 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | आजचा दिवस अनेक व्यक्तींसाठी आहे खास; काहींना करावं लागेल हे एक काम, दिवस आनंदात जाईल
मेष राशींसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. शासकीय कामांना विलंब लागण्याची शक्यता आहे.
28 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | आज या 5 राशींचे नशीब फळफळणार; काहींना मिळणार प्रमोशन तर, काहींना व्यवसायात वृद्धी, पहा तुमची रास कोणती
Horoscope Today | आज काही व्यक्तींच्या राशीमध्ये धनलाभाचा योग लिहिला आहे. तर, अनेकांना व्यवसायात चांगली वृद्धी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रमोशन वाढीमुळे काही व्यक्ती अत्यंत आनंदात दिसणार आहेत.
29 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य
आज पैसे थोडे जपून वापरा कारण की अधिक खर्च होण्याची वेळ येऊ शकते. कामातील मित्राचे चांगले सहकार्य लाभेल.
30 दिवसांपूर्वी -
Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा
Horoscope Today | आज विद्यार्थी वर्गासाठी अत्यंत खास दिवस आहे. त्यांच्या आयुष्यात येणारे सर्व अडथळे आज दूर होऊन कामे मार्गी लागणार आहेत. त्याचबरोबर बऱ्याच राशींना धनलाभ देखील होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
मेष राशीचे व्यक्ती आज जीवनात काहीतरी नवीन करू पाहतील. व्यवसायात चांगल्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. दिवस आनंदात जाईल.
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन