महत्वाच्या बातम्या
-
Hot Stock | पॉवर मॅक शेअर्स खरेदी सल्ला, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अल्पावधीत मजबूत कमाई होईल
Hot Stock | आज शेअर बाजारात सुरूवातील किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता, मात्र दिवसा अखेर शेअर बजार सावरला आणि हिरव्या निशाणीवर बँड झाला. सध्या शरद बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. म्हणून कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून काही दिग्गज तज्ञांनी निवडक शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | झटपट परतावा देतील असे 5 शेअर्स, कमी कालावधीत 46 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो
Hot Stocks | IDFC फर्स्ट बँक : आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स 63.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकवर 80 रुपये लक्ष्य किंमत आणि 53 रुपयेचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Anlon Technology Solutions Share Price | 1 दिवसात 150% परतावा देणारा शेअर लोअर सर्किटवर, ही गुंतवणूकीची योग्य संधी आहे?
Anlon Technology Solutions Share Price | ‘अॅनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत दणका दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 10 जानेवारी 2023 रोजी 150 टक्के प्रीमियम किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. स्टॉक लिस्टिंगनांटर या SME शेअरमध्ये वाढ होत होती. मात्र आज या स्टॉकमध्ये 5 टक्के लोअर सर्किट लागला आहे. आज शेअर बाजारात अॅनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड शेअरवर विक्रीचा प्रचंड दबाव होता. बाजार सुरू होताच काही वेळातच अॅनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये अपर सर्किट लागला होता. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटमध्ये 249.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anlon Technology Solutions Share Price | Anlon Technology Solutions Stock Price | NSE ANLON)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | मस्तच! टॉप म्युच्युअल फंड कंपनीने हा शेअर खरेदी केला, 2 दिवसात 11% परतावा, तुम्ही फायदा घेणार का?
Hot Stock | जिंदाल स्टेनलेस कंपनीचे शेअर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर इंट्रा-डे ट्रेडमध्ये 6 टक्क्यांच्या जबरदस्त वाढीसह 208.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉक मध्ये अचानक वाढीचे कारण म्हणजे क्वांट म्युच्युअल फंडाने या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली, आणि स्टॉकने उसळी घेतली. क्वांट म्युचुअल फंड फर्मने खुल्या बाजारातून जिंदाल स्टेनलेस कंपनीचे सुमारे 26 लाख शेअर्स खरेदी केले. त्यामुळे हा स्टॉक मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये सुमारे 16 टक्क्यांनी वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jindal Stainless Share Price | Jindal Stainless Stock Price | BSE 532508 | NSE JSL)
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stocks | बँक वार्षिक किती व्याज देईल? हे 5 शेअर्स 1 वर्षात पैसे दुप्पट करतील, टॉप ब्रोकरेज हाऊसचा खरेदीचा सल्ला
Money Making Stocks | Zomato : ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप Zomato चा शेअर सध्या 66 रुपयेवर ट्रेड करत आहे. तर, जेएम फायनान्शिअल फर्मने Zoamto कंपनीच्या स्टॉकसाठी 126 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे, जी पुढील एका वर्षात गाठली जाईल. त्याच वेळी Zomato कंपनीच्या स्टॉकची नीचांक किंमत पातळी 40.60 रुपये होती, तर उच्चांक किंमत पातळी 153.80 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | बाब्बो! बँकेचं वार्षिक व्याज किती तर 5, 7, 8 टक्के, पण या शेअरने 578 टक्के परतावा दिला, स्टॉक सेव्ह करा
Hot Stock | Naysa Securities Limited कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 15:10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्यास मंजूरी दिली आहे. Nysaa सिक्युरिटीज कंपनीचे बाजार भांडवल 76.66 कोटी रुपये आहे. या कंपनीमध्ये प्रमोटरची गुंतवणूक हिस्सेदारी 46.92 टक्के आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 176.45 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | अजून काय हवं! 88 टक्के परतावा प्लस मजबूत डिव्हीडंड देतोय हा शेअर, स्टॉक नेम सेव्ह करा
Hot Stock | मिड कॅप कंपनी Ingersol Rand India Limited नेही आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति शेअर 30 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने लाभांश वाटप करण्यासाठी जी रेकॉर्ड तारीख जाहीर केली होती, त्यात आता कंपनीने बदल केला आहे. यापूर्वी कंपनीने लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड डेट 23 नोव्हेंबर 2022 असे जाहीर केले होते. आता कंपनीने त्यात बदल करून लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख 8 डिसेंबर 2022 असेल असे जाहीर केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या 2 शेअर्सवर लक्ष ठेवा, तज्ञांनी दिला स्टॉक खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस तपासा
Hot Stock | रॅमको सिमेंट्स : ब्रोकरेज फर्मने आपल्या ग्राहकांना सल्ला दिला आहे की, हा स्टॉक 703 रुपयेचा स्टॉप लॉस लावून 825 रुपयेच्या लक्ष किमतीसाठी खरेदी करावा. रॅमको सिमेंट्स कंपनीची स्थापना 1957 साली झाली होती, आणि ही कंपनी रॅमको ग्रुपचा एक भाग आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय चेन्नई शहरात असून ही कंपनीहे सिमेंटचे उत्पादन करते.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | मोठी संधी, हा शेअर पुढे 90 टक्के परतावा देऊ शकतो, सध्या 56 टक्क्याने स्वस्त, खरेदी करावा?
Nykaa Share Price | सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत Nykaa कंपनीने जाहीर केलेल्या निकालानंतर सौंदर्य आणि फॅशन ई-टेलर कंपनी Nykaa चे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के कमजोर झाले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Nykaa कंपनीचे शेअर 1,150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Nykaa कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 56 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. तथापि, ब्रोकरेज फर्म Nykaa कंपनीच्या स्टॉकबाबत अतिशय सकारात्मक आणि उत्साही दिसून येत आहे. तज्ञांनी हे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म अंदाज आहे की, पुढील 12 महिन्यांत Nykaa कंपनीचे स्टॉक 90 टक्के मजबूत होऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | तुमचा पैसा म्युच्युअल फंडात आणि म्युच्युअल फंडाने तुमच्याच पैशाने हा मल्टिबॅगर शेअर खरेदी केला, हा तो स्टॉक
Hot Stock | क्वांट म्युच्युअल फंडाने कमोडिटी केमिकल्सचा व्यवसाय करणाऱ्या एका स्मॉल कॅप कंपनीमधे मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे नाव आहे, “पंजाब अल्कलीज अँड केमिकल्स”. क्वांट म्युच्युअल फंडाने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज/BSE निर्देशांकावर मोठ्या प्रमाणात बोली लावून पंजाब अल्कलीज आणि केमिकल्सचे शेअर्स खरेदी केले आहेत. पंजाब अल्कलीज अँड केमिकल्स कंपनीचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर 79.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या केमिकल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 100.90 रुपये आहे. पंजाब अल्कलीज अँड केमिकल्स कंपनीच्या शेअर्सने मागील अडीच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 1000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock In Focus | एक बातमी आली आणि सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये तेजी, 7 दिवसांत 33 टक्के परतावा, स्टॉक खरेदी करणार?
Stock in Focus | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने रॉकेटसारखी झेप घेतली. स्टॉक 20 टक्केच्या वाढीसह 9.25 रुपयांवर ट्रेड करत होता. राइट्स इश्यूनंतर या शेअरने मागील आठवड्यातच आपल्या शेअर धारकांना 33 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला होता. मात्र, हा स्टॉक रॉकेटसारखी झेप घेण्याचे मुख्य कारण म्हणजे अदानी समूहाकडून मिळालेली मोठी ऑर्डर. अदानी ग्रीन एनर्जीने सुजलोंन एनर्जीला 48.3 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नवीन ऑर्डर दिली आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअरने जबरदस्त तेजी पकडली.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | हा शेअर रॉकेट वेगात येणार, स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकी किंमतीवर, स्टॉकचे नाव लक्षात ठेवा
Hot Stocks | सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत फेडरल बँकेचा निव्वळ नफा स्टँडअलोन आधारावर 52.89 टक्क्यांनी वाढला असून 703.71 कोटी रुपयेवर गेला आहे. बुडित कर्जासाठी तरतूद कमी केल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे, असा तज्ञांचा अंदाज आहे. मागील वर्षी 2021 च्या याच तिमाहीत फेडरल बँकेने 460.26 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | या शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, डबल कमाईची संधी, रेकॉर्ड तारीख नोट करून ठेवा
Hot Stock | Easy Trip Planners कंपनीने 10 ऑक्टोबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या कागदपत्रात माहिती दिली आहे की, संचालक मंडळाने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. याशिवाय, Easy Trip Planners कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे 1:2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्यासही मान्यता दिली आहे. या घोषणेनंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली, आणि शेअरची किंमत 419 रुपयेवर पोहोचली होती.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या शेअरने 1 महिन्यात 45 टक्के परतावा दिला, वेगाने गुंतवणुकीचा पैसा वाढतोय, स्टॉकचा तपशील जाणून घ्या
Hot Stocks | आजकाल शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि डिव्हिडंड वितरणाचा सपाटा लावला आहे. या व्यतिरिक्त शेअर बाजारात अनेक स्टॉक स्प्लिटच्याही बातम्या येत आहेत. अशीच एक कंपनी आहे जिने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. ह्या कंपनीचे नाव आहे,”PerfectPack Limited”. कंपनीने नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिटची बातमी येताच PerfectPack Limited कंपनीचे शेअर्स तेजीत वर जाऊ लागले. कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख 21 ऑक्टोबर 2022 निश्चित केली आहे. चाल तर मग जाणून घेऊ, या स्टॉक स्प्लिटची सविस्तर माहिती
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | गुंतवणूकदारांना 625 टक्के परतावा देणाऱ्या शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, ब्रोकर्सकडून टार्गेट प्राईस, स्टॉक नेम नोट करा
Hot Stocks | DMart ची वाटचाल : आर्थिक वर्ष 2022 मध्ये DMart चे शेअर्स दुसऱ्या तिमाहीत जवळपास 30 टक्के वाढले आहेत. 30 जून 2022 रोजी DMart चे शेअर्स 3396.3 रुपयांवर ट्रेड करत होते. 3 ऑक्टोबर 2022रोजी DMart चे शेअर्स 4450 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. राधाकिशन दमानी हे लोकप्रिय DMart रिटेल स्टोअरचे संस्थापक आहेत. राधाकिशन दमानी प्रसिद्ध अनुभवी गुंतवणूकदार आणि उद्योजक म्हणून भारतात नावाजले आहेत. दामनी आपल्या ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट्स कंपनीमार्फत त्यांचा पोर्टफोलिओ व्यवस्थापित करतात. DMart शेअर्सची आतापर्यंतची सर्वकालीन उच्चांकी किंमत 5899.90 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | हे 7 बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, उच्च परतावा मिळेल, स्टॉकची यादी सेव्ह करा
Hot Stocks | ब्रोकरेज फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की भारतीय बँकिंग प्रणाली कर्जाची चांगली वसुली करत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात पुनरागमन होत असताना, रिटेल आणि SME विभागांमध्ये कर्जाची मागणी अधिक दिसून आली आहे. गुंतवणूक आणि ठेवींची वाढ चांगली झाली आहे. तथापि, व्याजदर वाढल्याने आणि बँकांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे कर्जाच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. मालमत्तेचे मिश्रण सुधारल्याने कर्ज उत्पन्नात अपेक्षीत सुधारणा होण्याची चिन्हं मिळत आहेत. RBI ने Tax-Hard हे आर्थिक धोरण सुरू ठेवणे खूप आवश्यक आहे, ज्यामुळे पोर्टफोलिओचे पुनर्मूल्यांकन करता येईल.
टॉप बँकिंग स्टॉक :
* SBI : CMP 531 रुपये/ लक्ष्य किंमत : 625 रुपये
* ICICI बँक : CMP 863 रूपये/ लक्ष्य किंमत : 1050 रुपये
* फेडरल बँक : CMP 119 रुपये/लक्ष्य किंमत : 130 रुपये
* IndusInd बँक : CMP 1186 रुपये/ लक्ष्य किंमत : 1450 रुपये
* HDFC बँक : CMP 1422 रुपये/ लक्ष्य किंमत : 1800 रुपये
* ऍक्सिस बँक : CMP 734 रुपये/ लक्ष्य किंमत : 875 रुपये
* बँक ऑफ बडोदा : CMP 132 रुपये/लक्ष्य किंमत :150 रुपये
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | दिग्गज गुंतवणूकदाराने या कंपनीचे 2 लाख शेअर्स खरेदी केले, वेगाने परतावा देतोय हा स्टॉक, नाव नोट करा
Hot Stocks | Agarawal Industrial corporation” या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE निर्देशांकावर जाहीर बल्क डील डेटानुसार आशिष कचोलिया यांनी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे 200,000 शेअर्स खरेदी करून त्यात खूप मोठी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक कंपनीच्या एकूण मालकी हिस्सेदारीच्या 1.38 टक्के आहे. आशिष कचोलिया यांनी हा स्टॉक सरासरी 569.89 रुपये प्रति शेअर बाजार भावाने खरेदी केला आहे. आशिष कचोलिया यांनी हे शेअर्स एकूण 11.4 कोटी रुपयांना खरेदी केले असून, त्यांच्या कडे आता कंपनीचा एकूण 1.38 टक्के वाटा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या शेअरचं नाव नोट करा, फक्त 3 महिन्यांत 54 टक्के परतावा, टॉप ब्रोकरेजने दिला खरेदीचा सल्ला
Hot Stocks | ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या ग्राहकांना इंडसइंड बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 1450 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. सध्याच्या 1111.60 रुपये बाजार भाव नुसार हा स्टॉक 25 टक्के अधिक परतावा देऊ शकतो. या बँकेची वाढ स्थिर असल्याचे तज्ञ सांगतात. त्याच वेळी, डोमेन सेक्टरमध्ये या बँकेचा बाजारातील वाटा सतत वाढताना दिसत आहे. कर्जासह प्रत्येक व्यवसायात बँकेने चांगली प्रगती केली आहे. लायबिलिटी फ्रँचायझीमध्येही स्थिर सुधारणा झाली असून क्रेडिट कॉस्ट कमी होत आहे.याचा अर्थ बँक पुढील काळात अधिक चांगला नफा देण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2022-2024 मध्ये इंडसइंड बँकेच्या PAT म्हणजेच कार कपातीनंतरचा नफा वाढून 39 टक्के CAGR झाला आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये RoA/RoE अनुक्रमे 1.9 टक्के/15.7 टक्के वर राहण्याचा अंदाज आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या शेअरने 1 महिन्यात 36 टक्के परतावा, 6 महिन्यांत 70 टक्के आणि 1 वर्षात 117 टक्के परतावा दिला, असे स्टॉक मिस करू नका
Hot Stocks | कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 27 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत बोर्डाचे सर्व सदस्य बोनस शेअर जाहीर करण्याबाबत चर्चा करतील. जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट कंपनी रेल्वे, रस्ते आणि विमानतळांच्या पायाभूत सुविधांबाबत सेवा पुरवण्याचे काम करते.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | हा शेअर कॅडबरीच्या किंमतीपेक्षा स्वस्त, फक्त 1 दिवसात 20 टक्के परतावा, तुम्ही हा स्टॉक खरेदी करणार?
Hot Stocks | डिश टीव्हीच्या शेअरमध्ये बीएसई निर्देशांकावर वर 10 टक्क्यांची जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. यामुळे शेअरची किंमत 18.44 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. डिश टीव्ही कंपनीचे मार्केट कॅप 3300 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दुपारपर्यंतच्या व्यवहारात स्टॉक मध्ये हलकीशी प्रॉफिट बुकींग दिसून आली होती, तरी शेअरची किंमत दिवसा अखेर 5 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News