How To Check Balance in SBI | एसबीआयचे ग्राहक SMS आणि मिस्ड कॉलद्वारे आपला बॅलन्स तपासू शकतात, स्टेप्स फॉलो करा
How To Check Balance in SBI | स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या ग्राहकांना विनामूल्य मिस्ड कॉल आणि एसएमएस बँकिंग सेवेद्वारे बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट तपासण्याची सुविधा देते. तसेच एसबीआय ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारेच आपल्या खात्याशी संबंधित इतर तपशील जाणून घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या त्या नंबर्सची माहिती देत आहोत, ज्यावरून तुम्ही घरबसल्या इंटरनेट कनेक्शनशिवाय तुमच्या अकाऊंटची माहिती मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी