How to Revise ITR | तुमच्याकडून इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यात चूक झाली असल्यास त्यात अशाप्रकारे सुधारणा करू शकता
ज्या व्यक्तींच्या खात्यांचे ऑडिट करायचे नाही अशा व्यक्तींसारख्या करदात्यांसाठी आर्थिक वर्ष 2021-22 च्या उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याची मुदत 31 जुलै रोजी पार पडली आहे. रिटर्न भरण्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आपल्याला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही कारण असे झाल्यास आपल्याला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणतीही समस्या टाळण्यासाठी, आयटीआरमध्ये सुधारणा केली पाहिजे आणि ते कठीण नाही. आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन ती सहज दुरुस्त करता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया खाली स्पष्ट केली आहे.
2 वर्षांपूर्वी