How To Switch Income Tax Slab | टॅक्स पेयर्स न्यू आणि ओल्ड टॅक्स स्लॅब बदलू शकतात, नियम जाणून घ्या
How To Switch Income Tax Slab | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, आता 7 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. मात्र, हा लाभ नवीन करप्रणाली निवडणाऱ्यांनाच मिळणार आहे. तर 3 लाख रुपयांपर्यंतउत्पन्न असलेल्या सर्व लोकांवर आयकर आकारला जाणार नाही. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सचा नवा स्लॅब सादर केला. परंतु ६० लाखरुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना नवी करप्रणाली फायदेशीर वाटू शकते, तर कमी उत्पन्न गटातील जे लोक अनेक वजावटीचा दावा करतात त्यांना अजूनही जुनी करप्रणाली चांगली वाटते.
2 वर्षांपूर्वी