HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स
स्मार्टफोन निर्माता कंपनी एचटीसीने आपला नवीन मिडरेंज स्मार्टफोन एचटीसी डिझायर २० प्रो निवडक बाजारात लाँच केला आहे. तांत्रिकदृष्ट्या हा मेटाव्हर्ससाठी डिझाइन केलेला फोन आहे. एचटीसी डिझायर २० प्रो स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे एचटीसीच्या व्हिवर्स इकोसिस्टम आणि व्हिव्ह फ्लो सारख्या व्हीआर हेडसेटसाठी तो योग्य आहे. हा स्मार्टफोन एचटीसी विव्ह फ्लो व्हीआर ग्लास सारख्या एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर) डिव्हाइसमध्ये 2 डी आणि 3 डी कंटेंट चालवू शकतो. यूकेमध्ये लाँच करण्यात आला आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनमध्ये काय खास आहे.
3 वर्षांपूर्वी