IBPS RRB Clerk Score Card 2022 | आयबीपीएस आरआरबी क्लर्कचे स्कोअरकार्ड जाहीर, असे ऑनलाईन डाऊनलोड करा
IBPS RRB Clerk Score Card 2022 | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (आयबीपीएस) आयबीपीएस आरआरबी क्लर्कचे स्कोअरकार्ड जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांनी आयबीपीएस आरआरबी क्लर्क प्रीलिम्स परीक्षा 2022 मध्ये भाग घेतला होता ते अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासू शकतात – ibps.in आणि ते डाउनलोड करू शकतात. स्कोअरकार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागणार आहे. प्रीलिम्स परीक्षेत पात्र ठरलेल्यांनी आयबीपीएस आरआरबी क्लर्क मेन्स अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. त्याची मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
2 वर्षांपूर्वी