महत्वाच्या बातम्या
-
IFCI Share Price | शेअर प्राईस 76 रुपये, कमाईची मोठी संधी, 2 दिवसात दिला 22% परतावा
IFCI Share Price | आयएफसीआय म्हणजेच इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 69.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. ( इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IFCI Share Price | IFCI आणि HUDCO सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
IFCI Share Price | मागील काही महिन्यांपासून पीएसयू स्टॉकमध्ये जबरदस्त खळबळ पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात सरकारी कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. निफ्टी PSU निर्देशांक एका वर्षात जवळजवळ दुप्पट झाला आहे. तर निफ्टी PSU बँक निर्देशांक 80 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
IFCI Share Price | IFCI आणि IRFC सहित या 13 शेअर्समध्ये मोठं ट्रेडिंग व्हॉल्यूम, शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत
IFCI Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर शेअर बाजार सर्वकालीन उच्चांक पातळीवर जाऊ शकतो. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
IFCI Share Price | IFCI शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, यापूर्वी 878 टक्के परतावा दिला
IFCI Share Price | आयएफसीआय या सरकारी नॉन-बैंकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 878 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 वर्षांपूर्वी 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 मार्च 2024 रोजी आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 39.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आयएफसीआय कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
IFCI Share Price | आयएफसीआय या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मुख्यतः कोविड नंतरच्या काळात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. ( आयएफसीआय कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | 4 रुपयाच्या शेअरने मालामाल केलं, अल्पावधीत दिला 875 टक्के परतावा, खरेदी करणार?
IFCI Share Price | आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 वर्षांत जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 40 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहेत. ( आयएफसीआय कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | कुबेर कृपा असलेला 65 रुपयाचा शेअर! 1 महिन्यात दिला 120 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या
IFCI Share Price | मागील एका वर्षापासून सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. असाच एक सरकारी स्टॉक गुंतवणूकदारांच्या नजरेत आला आहे. या कंपनीचे नाव आहे, आयएफसीआय लिमिटेड. मागील एका वर्षात आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | कुबेर पावणार! शेअरची किंमत 68 रुपये, अवघ्या 15 दिवसात दिला 100% परतावा, वेळीच एंट्री घ्या
IFCI Share Price | आयएफसीआय या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. तेही अशा काळात जेव्हा शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 3.73 टक्क्यांच्या वाढीसह 62.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | 9 रुपयांचा शेअर तेजीत पैसा देतोय, 5 दिवसात 40 टक्के परतावा दिला, खरेदी करणार का?
IFCI Share Price | आयएफसीआय कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. 10 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 61 रुपये किमतीच्या पार गेला आहे. जर तुम्ही 28 मार्च 2023 रोजी आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 678333 रुपये झाले असते. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये सातपट वाढ पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 24 रुपयाचा सरकारी कंपनीचा शेअर अल्पावधीत देतोय शेकड्यात परतावा, पैसा वाढवणार?
IFCI Share Price | देशात एकापेक्षा जास्त सरकारी कंपन्या आहेत. यातील अनेक सरकारी कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. तर अशा अनेक सरकारी कंपन्या आहेत, ज्यांचे दर सध्या ५० रुपयांपेक्षा कमी आहेत, पण या कंपन्यांचा परतावाही चांगला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | मजबूत कमाईसाठी वडापाव किंमतीचे शेअर्स शोधताय? IFCI शेअर आहे स्वस्त, अल्पावधीत 167% परतावा दिला
IFCI Share Price | आजकाल भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक आहे, आयएफसीआय लिमिटेड कंपनीचा. काही दिवसांपूर्वी आयएफसीआय लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 25 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | वेगाने पैसा वाढवतोय फक्त 23 रुपयाचा IFCI शेअर, एका दिवसात 15%, 5 दिवसात 39 टक्के, खरेदी करणार?
IFCI Share Price | IFCI लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुफान तेजीत वाढत होते. शुक्रवारी IFCI लिमिटेड कंपनीचे शेअर 15 टक्क्यांच्या वाढीसह 23.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयएफसीआय लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | वडापाव पेक्षा स्वस्त IFCI पेनी शेअरने 2 दिवसात 28 टक्के परतावा दिला, अप्पर सर्किटवर परतावा मिळतोय
IFCI Share Price | IFCI लिमिटेड या आर्थिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IFCI लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 21.40 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर प्रचंड ट्रेडिंग व्हॉल्यूममुळे या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. (Penny Stocks)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB