Multibagger Stocks | या 10 रुपयाच्या शेअरने 600 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक पुढेही नफ्याचा
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजारात सध्या बड्या काय तर छोट्या कंपनी सुद्धा भरघोस बोनस जाहीर करू लागल्या आहेत. शेअर बाजारात जणू बोनस शेअर्स चा पाऊस पडतोय. अशीच एक कंपनी IFL एंटरप्रायझेसने आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. IFL कंपनी आपल्या भागधारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. आयएफएल एंटरप्रायझेसने 2022 या वर्षी आतापर्यंत आपल्या भागधारकांना 600 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी