महत्वाच्या बातम्या
-
IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग IPO शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होण्यास सज्ज, गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार?
IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग या LED लाइटिंग सोल्युशन्स प्रदान करणाऱ्या कंपनीच्या IPO ला बंपर प्रतिसाद मिळाला आहे. IKIO लायटिंग कंपनीचा IPO एकूण 67.75 पट सबस्क्राइब झाला आहे. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला जोरदार प्रतिसाद दिला असून IKIO लायटिंग स्टॉक ग्रे मार्केटमध्ये तेजीत वाढत आहे. ग्रे मार्केटमध्ये IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. IKIO लायटिंग कंपनी IPO द्वारे 607 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting IPO | मालामाल करणार हा IPO! लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 128 रुपये प्रति शेअर परतावा मिळणार, GMP पहा
IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग कंपनीचा IPO बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6.83 पट सबस्क्राइब झाले आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार IKIO लायटिंग कंपनीने 606.5 कोटी रुपये मूल्याचा IPO लाँच केला होता. या IPO मध्ये 1,52,24,074 शेअर्सच्या ऑफरच्या विरूद्ध 10,40,31,096 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. IKIO लायटिंग कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवसा 8 जून आहे. IKIO Lighting IPO 6 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग IPO चर्चेत, गुंतवणूदारांना पहिल्याच दिवशी मजबूत परतावा मिळणार, ग्रे मार्केटमध्ये किंमत पहा
IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग या LED उत्पादने, फॅन रेग्युलेटर बनवणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रिटेल गुंतवणूकदार 6 ते 8 जून 2023 या कालावधीत IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. या कंपनीच्या IPO स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्याच वेळी तज्ञांनी देखील या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. शेअरची इश्यूची किंमत IKIO लाइटिंग सोल्युशन्स प्रोव्हायडर कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 270-285 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीने 52 शेअर्सचा एक लॉट जारी केला आहे. कंपनी आपल्या IPO अंतर्गत 350 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. यासोबत कंपनीचे प्रवर्तक हरदीप सिंग आणि […]
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting IPO | आला रे आला IPO आला! IKIO लायटिंग कंपनीचा IPO लाँच होतोय, कंपनी तपशील आणि ग्रे मार्केट संकेत
IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग या LED लाइटिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. IKIO लायटिंग कंपनीचा IPO 6 जून 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला केले जाणार आहे. आणि हा IPO 8 जून 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. अँकर गुंतवणूकदार 5 जून पासून गुंतवणूक केऊ शकतात. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर या कंपनीचा IPO तुम्हाला फायदा देऊ शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण डिटेल जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting IPO | आयकेआयओ लायटिंग कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या
IKIO Lighting IPO | एलईडी लायटिंग सोल्यूशन्स पुरवणारी कंपनी आयकेआयओ लायटिंग लिमिटेड आपला आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मते, या आयपीओअंतर्गत 350 कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय, प्रवर्तक हरदीप सिंग आणि सुरमीत कौर यांच्याकडून ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत 75 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS