महत्वाच्या बातम्या
-
IKIO Lighting Share Price | IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले, अवघ्या 6 दिवसात गुंतवणूकदारांना दिला मजबूत परतावा
IKIO Lighting Share Price | आयकेआयओ लायटिंग या LED लाइटिंग सोल्यूशन्स निर्माता कंपनीचे शेअर्स नुकताच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने मागील 6 दिवसांत आपल्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना मालामाल केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting Share Price | IKIO लायटिंग शेअरची सुपर लिस्टिंग, गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी 38% परतावा मिळाला, आता खरेदी करणार?
IKIO Lighting Share Price | IKIO लायटिंग कंपनीच्या IPO स्टॉकने शेअर बाजारात धमाकेदार एंट्री केली आहे. IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स 392.50 रुपये किंमतीवर सूचीबद्ध झाले होते. यामुळे गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 106 रुपये नफा मिळाला. इंट्रा-डे मधे हा स्टॉक 427.50 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. हा IPO स्टॉक प्री-लिस्टिंग दरम्यान 395 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आयपीओच्या प्राइस बँडपेक्षा शेअरची लिस्टिंग 38.60 टक्के वाढीसह झाली होती. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 41.93 टक्के वाढीसह 404.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting Share Price | आला रे आला IPO आला! IKIO लायटिंग IPO साठी पैसे तयार ठेवा, शेअर ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय
IKIO Lighting Share Price | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. IKIO लायटिंग या LED उत्पादने, फॅन रेग्युलेटर बनवणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये गुंतवणूक करून कमाई करण्याची ही सुवर्ण संधी ठरू शकते. IKIO लायटिंग कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये शानदार कामगिरी करत आहेत. यावरून असे कळते की, स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS