Imagicaaworld Entertainment Share Price | खरंच! आजही फक्त 51 रुपयाचा शेअर, 3 वर्षात 1345% परतावा दिला, खरेदी करणार?
Imagicaaworld Entertainment Share Price | ‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ कंपनीचे शेअर्स बऱ्याच काळापासून तेजीत वाढत होते. मात्र आज स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनाक 9 मार्च 2023 रोजी ‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ कंपनीचे शेअर्स 5.28 टक्के घसरणीसह 51.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्मॉल कॅप कंपनीचा स्टॉक मागील काही महिन्यापासून जोरदार परतावा देत आहे. मागील 3 वर्षांत ‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ कंपनीच्या शेअरने लोकांना 1350 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Imagicaaworld Entertainment Share Price | Imagicaaworld Entertainment Stock Price | BSE 539056 | NSE IMAGICAA)
2 वर्षांपूर्वी