Income Protection Plan | इन्कम प्रोटेक्शन प्लॅनचे फायदे काय आहेत?, ही योजना खरोखरच उत्पन्नाची हमी देते का?
एका व्यक्तीच्या कमाईवर संपूर्ण घर अवलंबून असेल तर त्याच्या गैरहजेरीत कुटुंबाला प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत कुटुंबाला त्याच्या गैरहजेरीत नियमितपणे उत्पन्न मिळत आहे, ते आतापासूनच सांभाळणेच श्रेयस्कर आहे. सॅलरी प्रोटेक्शन प्लॅन/इन्कम प्रोटेक्शन प्लॅन अंतर्गत हे काम सहज करता येतं. ही योजना खरेदी केल्यानंतर भविष्यात काही अनुचित प्रकार घडला तरी नियमित अंतराने कुटुंब कमावते राहील. इन्कम प्रोटेक्शन प्लॅन हा एक प्रकारचा टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे.
3 वर्षांपूर्वी