महत्वाच्या बातम्या
-
Income Tax Exemptions | होय! पगारदार व्यक्ती 7-10 मार्गांनी टॅक्स सूटचा दावा करू शकतात, अधिक माहितीसाठी वाचा
Income Tax Exemptions | सन २०२३चा अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख जवळ येत असल्याने करसवलतीच्या हालचाली वाढत आहेत. यावेळी आयकर सूट मर्यादेत वाढ करण्याची अपेक्षा नोकरी शोधणाऱ्याला आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करसवलतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, कमी उत्पन्न गटातील लोकांना कमी टॅक्स भरावा लागेल यासाठी सरकारने सात टॅक्स स्लॅबसह पर्यायी आयकर प्रणाली आणली आहे. सीतारमण म्हणाल्या की, प्रत्येक करदाता जुन्या करप्रणालीत सुमारे 7-10 मार्गांनी सूटचा दावा करू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Exemptions | तुमच्या पगारात इतक्या टॅक्स सवलतींचा समावेश असतो, आयटीआरमध्ये दावा केला होता का?
Income Tax Exemptions | आयकर कायद्यात शेकडो कलमे आणि उपकलम आहेत, ज्याअंतर्गत तुम्ही कर वाचवू शकता. ८० सी व्यतिरिक्त गृहकर्जावर भरलेल्या व्याजावर 24B आणि 80EE ची सूट आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN