Income Tax Filing Mistakes | तुम्ही ITR फायलिंगवेळी या चुका करत नाही ना? अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल
Income Tax Filing Mistakes | आयकर विभाग टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आर्थिक माहिती ठेवतो. प्रत्येक करदात्याला आयटीआर फाइल करणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत आयटीआर भरण्यासंदर्भात अनेक नियम विभागाकडून करण्यात आले आहेत. तुम्ही जर या नियमांकडे दुर्लक्ष केलंत किंवा आयटीआर भरताना काही चुका केल्या तर आयकर खात्याकडून नोटीस जारी केली जाऊ शकते. तुम्हीही इन्कम टॅक्स रिटर्न भरणार असाल तर जाणून घेऊयात कोणत्या चुका करू नयेत आणि कोणत्या परिस्थितीत तुम्हाला नोटीस बजावली जाऊ शकते.
2 वर्षांपूर्वी