महत्वाच्या बातम्या
-
Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव
Income Tax Notice | प्राप्तिकर विभागाची नोटीस तुम्हाला चिंतेचे कारण ठरू शकते. तुम्ही तुमचा आयटीआर वेळेवर भरला तरी आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवण्याची अनेक कारणे आहेत. या कारणांमध्ये हिशोबातील चुका, उत्पन्नाची योग्य नोंद न करणे किंवा जास्त तोट्याचा दावा करणे यांचा समावेश आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
Income Tax Notice | बहुतांश व्यक्तींना इन्कम टॅक्सशी निगडित काही नियमांबद्दल गोष्टी ठाऊक नसतात. इन्कम टॅक्स वाचवण्याच्या नादात ते फार मोठी चुक स्वतःच्या अंगावर ओढाळून घेत असतात. याचे नेमके कारण काय, आज आम्ही तुम्हाला या बातमीपत्रातून कोणत्या प्रकारचे 5 ट्रांजेक्शन आहेत जे तुम्हाला एका वर्षाच्या आतमध्ये चुकून सुद्धा करायचे नाहीयेत. समजा तुम्ही हे केलं तर मात्र इन्कम टॅक्सच्या नोटीसपासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही.
1 महिन्यांपूर्वी -
Income Tax Notice | क्रेडिट कार्ड वापरता, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बातमी, थेट इन्कम टॅक्सची नोटीस येईल दारी - Marathi News
Income Tax Notice | हे युग कालांतराने बदलत आले आहे. इथून पुढे देखील डिजिटल क्षेत्रात माणूस प्रचंड पुढे जाणार आहे. सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने ट्रांजेक्शन करतात.
3 महिन्यांपूर्वी -
Income Tax Notice | नोकरदारांनो, ITR चुकीमुळे इन्कम टॅक्स नोटीस आल्यास घाबरू नका, या स्टेप्स फॉलो करा - Marathi News
Income Tax Notice | लोक कधी कधी आपल्या काही कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी परदेशात पैसे पाठवतात. उदाहरणार्थ, परदेशात शिकणाऱ्या मुलांच्या फी आणि खर्चासाठी पैसे पाठविणे किंवा परदेशात मालमत्ता खरेदी करणे. या प्रक्रियेत त्यांना प्राप्तिकराशी संबंधित काही नियम आणि प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले नाही किंवा त्यात चूक झाली तर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते.
4 महिन्यांपूर्वी -
Income Tax Notice | ITR फाईल करूनही अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस येतं आहेत, न घाबरता असं द्या उत्तर
Income Tax Notice | इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरल्यानंतर प्राप्तिकर विभाग तुम्हाला तुम्ही दिलेली माहिती तपासण्यासाठी किंवा पुष्टी करण्यासाठी किंवा स्पष्टीकरण मागण्यासाठी नोटीस किंवा सूचना पाठवतो. कलम 143(1) अन्वये पाठवलेली ही सूचना महत्त्वाची आहे, कारण आपल्या आयटीआरमध्ये दिलेली माहिती आणि विभागाने केलेली गणिते यात कोणतीही तफावत नसल्याचे यातून दिसून येते. अनेक करदात्यांच्या मनात अशी नोटीस आल्यानंतर त्यांना ही नोटीस मिळाल्यानंतर काय करावे लागेल आणि त्याला उत्तर कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण होतो.
6 महिन्यांपूर्वी -
Income Tax Notice | पगारदारांसाठी अलर्ट! ITR मधील 1 रुपयाच्या चुकीवरून नोटीस, तुम्ही केली ही चूक?
Income Tax Notice | आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै निश्चित करण्यात आली असून, अनेक करदाते घाईघाईने आयटीआर दाखल करत आहेत. पण घाईगडबडीत ITR भरताना त्यांच्याकडून झालेली चूक मोठी अडचण निर्माण करू शकते. हो! असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये आयकर विभागाने करदात्याला 1 रुपयाची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्यांना 1 रुपयाऐवजी 50 हजार रुपयांपर्यंतचा खर्च सहन करावा लागला.
7 महिन्यांपूर्वी -
Income Tax Notice | पगारदारांनो! ITR मध्ये या 11 पैकी कोणतीही एक चुक केल्यास इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
Income Tax Notice | अनेकदा अनेक जण शेवटच्या क्षणी विवरणपत्र भरतात आणि त्यांची तक्रार अशी असते की, वेबसाइट हँग होते, लाईट जाते, सरकार रिटर्न भरण्याची शेवटची तारीख का वाढवत नाही. अशा तऱ्हेने अनेक करदाते शेवटच्या क्षणी घाईगडबडीत विवरणपत्र भरतात आणि अनेक चुका करतात. आज आम्ही आम्ही अशा वारंवार होणाऱ्या चुकांबद्दल माहिती देणार आहोत. बहुतांश पगारदार टॅक्स पेयर्स कोणत्या चुका करतात, हे टॅक्स तज्ज्ञ देखील सांगतात.
8 महिन्यांपूर्वी -
Income Tax Notice | पगारदारांनो! ITR फाईल करत असाल आणि 'या' गोष्टींचा विसर पडला तर नोटीस आलीच समजा
Income Tax Notice | प्राप्तिकर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन सुविधा सुरू केली आहे. करदात्यांनी ही आयटीआर भरण्यास सुरुवात केली आहे. तो भरताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे करतज्ज्ञांचे म्हणणे आहे. चूक झाल्यास विभाग करदात्याला नोटीस पाठवू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Income Tax Notice | नोकरदारांनो! इन्कम टॅक्स विभागाचा नोटीस धाडण्याचा धडाका, तुम्ही यापैकी कोणतीही चूक केली नाही ना?
Income Tax Notice | 2023 हे वर्ष संपत आले असून या वर्षीचे सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीखही जवळ आली आहे. दरम्यान, करदात्यांना कर विभागाकडून करासंदर्भात संदेश येत आहेत. यामध्ये विशेषतः या आर्थिक वर्षात मोठ्या रकमेचे व्यवहार करणाऱ्या करदात्यांवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून आहे. अशावेळी तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर जाणून घेऊया याचा अर्थ काय?
1 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | पगारदारांनो! इन्कम टॅक्स विभाग मूनलायटिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवून आहे, केव्हाही नोटिसा येईल
Income Tax Notice | आपल्या पगाराव्यतिरिक्त मूनलायटिंगच्या माध्यमातून कमाई केलेल्या आणि कर विवरणपत्रात जाहीर न केलेल्या अनेक फ्रिलान्सर्सना प्राप्तिकर विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. यातील सर्वाधिक नोटिसा २०१९-२०२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षांच्या उत्पन्नासंदर्भात पाठविण्यात आल्या आहेत. प्राप्तिकर विभागाला असे आढळले आहे की, अनेक प्रकरणांमध्ये मूनलायटिंगमधून मिळणारे उत्पन्न नियमित वेतनापेक्षा जास्त होते.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | इन्कम टॅक्सच्या नोटिसा निघणार, खरेदीत अनेक पॅनचा मोठ्या प्रमाणात वापर, तुमची केली अशी खरेदी?
Income Tax Notice | लग्न समारंभ आणि इतर मोठ्या कार्यक्रमांसाठी मोठी खरेदी करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागबारीक नजर ठेवून आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरेदी करताना कर टाळण्यासाठी अनेक जण अनेक पॅन कार्डचा वापर करत आहेत. यामुळे सरकारच्या महसुलाचे नुकसान होत आहे. अशी अनेक प्रकरणे विभागासमोर आली असून त्यांना नोटिसा पाठविण्याची तयारी सुरू आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | पगारदारांसाठी महत्वाचं! इन्कम टॅक्स नोटीसचा अर्थ काय असतो? आल्यास घाबरू नका, आधी 'हे' समजून घ्या
Income Tax Notice | आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आतापर्यंत चार कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) भरण्यात आली आहेत. त्याचबरोबर विवरणपत्रात तफावत असलेल्या सुमारे एक लाख लोकांना कराच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. साहजिकच इन्कम टॅक्सची नोटीस येताच घाबरून जाणं साहजिक आहे, पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक नोटीस भीतीदायक नसते. तज्ज्ञांकडून समजून घेऊया..
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | कॅशमध्ये केलेल्या या 5 व्यवहारांना मिळू शकते टॅक्स नोटीस? तुम्हाला हे नियम माहिती आहेत?
Income Tax Notice | तुम्हीही टॅक्स भरलात तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या एखाद्या चुकीमुळे तुम्हाला कर विभागाची नोटीस येऊ शकते. वास्तविक, सरकार तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून असते. एका मर्यादेपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार केल्यास आयकर खात्याकडून तुम्हाला नोटीस मिळू शकते. खरे तर कोणी मोठा रोखीने व्यवहार केल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला बँक, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊसेस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रार यांना द्यावी लागते. अशा परिस्थितीत तुम्हीही डिजिटलपेक्षा रोखीचे व्यवहार जास्त करत असाल तर तुम्ही चूक करत आहात. चला जाणून घेऊया अशाच काही रोख व्यवहारांविषयी, ज्याची तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | आजपासून 2000 च्या नोटा बँकेत जमा करताना हे लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्सची नोटीस आलीच समजा
Income Tax Notice | जर तुमच्याकडेही 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या बँकेत जमा करण्यापूर्वी ही बातमी वाचा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 सप्टेंबर 2023 पूर्वी कोणत्याही बँकेच्या शाखेत 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यास सांगितले आहे. पण आरबीआयच्या आदेशानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, तुम्ही एका वेळी बँकेतून 2000 रुपयांच्या 10 नोटा (20,000 रुपये) बदलू शकता. याशिवाय रोख रक्कम जमा करण्याची कोणतीही मर्यादा नाही. पण या सगळ्याच्या दरम्यान प्राप्तिकर तज्ज्ञ काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | तुम्हाला सुद्धा ITR चुकांमुळे इन्कम टॅक्स नोटीस आल्यास काय करावे? उत्तर कसे द्यावे पहा
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत जवळ येत आहे. हे विवरणपत्र ३१ जुलै २०२२ पर्यंत भरायचे आहे. जर तुम्ही नवीन करदाता असाल तर रिटर्न भरण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच परतावा दिला जातो. इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते. पडताळणीनंतर तो सादर झाल्यावर आयकर विभाग चौकशी करतो.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | तुम्ही सुद्धा ती चूक केली आहेस का? अन्यथा घरी इन्कम टॅक्सची नोटीस येईल, कोणती चूक?
Income Tax Notice | तुम्हीही टॅक्स भरलात तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या एखाद्या चुकीमुळे तुम्हाला कर विभागाची नोटीस येऊ शकते. वास्तविक, सरकार तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून असते. एका मर्यादेपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार केल्यास आयकर खात्याकडून तुम्हाला नोटीस मिळू शकते. खरे तर कोणी मोठा रोखीने व्यवहार केल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला बँक, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊसेस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रार यांना द्यावी लागते. अशा परिस्थितीत तुम्हीही डिजिटलपेक्षा रोखीचे व्यवहार जास्त करत असाल तर तुम्ही चूक करत आहात. चला जाणून घेऊया अशाच काही रोख व्यवहारांविषयी, ज्याची तुम्हाला आयकर विभागाकडून सूचना मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | तुम्ही ITR भरताना या 8 चुका केल्या नाहीत ना?, तपासून घ्या अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस अटळ आहे
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख जवळ आली आहे. शेवटच्या क्षणी रिटर्न भरण्याचा त्रास टाळण्यासाठी ते त्वरीत दाखल करा. ३१ जुलैपर्यंत रिटर्न भरल्यास तुम्हाला कर परतावाही लवकर मिळू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही अजून आयटीआर भरला नसेल तर लवकरात लवकर करा. पण, तज्ज्ञही इथे सतर्क राहण्याचा सल्ला देतात. अनेकदा घाईगडबडीत आयटीआर भरण्याच्या प्रक्रियेत लोक चुका करतात. रिटर्न भरताना 8 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
3 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | आयकर विभाग आता छोट्या टॅक्स पेयर्सना त्रास देणार नाही, जाणून घ्या नियमातील बदल
करनिर्धारण वर्ष २०१२-१३ ते २०१४-१५ या करनिर्धारण वर्षासाठी नोटीस न बजावण्याचे आदेश विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना दिल्याने प्राप्तिकर विभागाचे अधिकारी यापुढे छोट्या करदात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार नाहीत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50