Income Tax Return 2023 | पगारदारांनो! आयटीआर भरताना लक्षात ठेवा 'हे' 5 बदल, नाहीतर खूप मनस्ताप होईल
Income Tax Return 2023 | जर तुम्ही करदाते असाल आणि तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरणार असाल तर 2023 मध्ये काही बदल आणि अपडेट्स आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. कारण, चुकीच्या किंवा कालबाह्य माहितीसह आयटीआर भरल्यानेही चुका होण्याची शक्यता वाढते. या चुकांमुळे टॅक्स ऑडिट किंवा कर अधिकाऱ्याकडून चौकशी होऊ शकते. यामुळे अतिरिक्त तपासणी, ताण तणाव आणि संभाव्य आर्थिक दायित्वे उद्भवू शकतात. चला जाणून घेऊया 2022-23 साठी आयटीआर भरताना तुम्हाला कोणत्या बदलांची माहिती असायला हवी.
2 वर्षांपूर्वी