महत्वाच्या बातम्या
-
Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
Income Tax Return | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) अर्थसंकल्पपूर्व मेमोरेंडम २०२५ मध्ये विवाहित जोडप्यांना प्राप्तिकर विवरणपत्र (Joint Taxation of Married Couples) भरण्याची मुभा द्यावी, अशी सूचना केंद्र सरकारला केली आहे. आयसीएआयच्या या प्रस्तावाचा उद्देश कुटुंबांवरील वाढता कराचा बोजा कमी करणे हा आहे. अमेरिका आणि इंग्लंडसह अनेक देशांमध्ये संयुक्त करप्रणाली लागू आहे.
26 दिवसांपूर्वी -
Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे
Income Tax Returns | असे अनेक लोक आहेत जे टॅक्स स्लॅबमध्ये न आल्याने इन्कम टॅक्स भरत नाहीत. पण कराच्या जाळ्यात येत नसलात तरी इन्कम टॅक्स भरायलाच हवा, असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. भविष्यात तुम्हाला याचा अनेक लाभ मिळतो आणि तुमची सर्व अवघड कामेही सहज पणे होतात. जाणून घ्या असेच 5 मोठे फायदे.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50