Income Tax Slab Calculator | पगारदार म्हणून तुम्ही कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये येता? कसे तपासावे? हे गणित लक्षात ठेवा
Income Tax Slab Calculator | एका आर्थिक वर्षात तुम्हाला किती इन्कम टॅक्स भरावा लागतो, याचा हिशोब करण्यासाठी तुम्ही कोणत्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये आहात हे तुम्हाला माहित असायला हवं. आपण त्या आर्थिक वर्षासाठी कोणती आयकर प्रणाली निवडता यावरही हे अवलंबून असेल. त्यासाठी तुम्हाला जुन्या आणि नव्या इन्कम टॅक्सची तुलना करावी लागेल. इन्कम टॅक्स स्लॅब आणि तुमच्या उत्पन्नावर किती कर आकारला जाईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमचे करपात्र उत्पन्न किती आहे, म्हणजे तुमच्या उत्पन्नावर किती कर भरावा लागेल हे शोधावे लागेल.
2 वर्षांपूर्वी