Income Tax Slab Rate | 4 टॅक्स स्लॅब आणि 30 टक्के इतका इन्कम टॅक्स? अर्थसंकल्पापूर्वी महत्वाची अपडेट्स जाणून घ्या
Income Tax Slab Rate | 2023 चा अर्थसंकल्प काही दिवसांतच देशासमोर सादर केला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशा तऱ्हेने यावेळी सरकारकडून इन्कम टॅक्ससंदर्भात काही तरी दिलासादायक पाऊल उचलले जाईल, अशी लोकांना आशा आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अर्थसंकल्पापूर्वी इन्कम टॅक्सशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्स सांगणार आहोत. जे लोक इन्कम टॅक्स भरत नाहीत, त्यांनीही याची जाणीव ठेवली पाहिजे. जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी