महत्वाच्या बातम्या
-
Income Tax Return file | 'या' तारखेनंतर भरल्यास आकारला जाणार ५ हजार रुपयांचा दंड
इनकम टॅक्स रिटर्न फाइल (Income tax return file) करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. करदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने नुकतीच त्याची मुदत वाढवली आहे. आता जर तुम्ही 30 सप्टेंबर नंतर रिटर्न भरले तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. हे नियम इनकम टॅक्स डिपार्टमेंटने बनवले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
IT Return eFilling | 'या' 4 वेबसाइट्सद्वारे फ्री ITR फाईल करू शकता - वाचा सविस्तर
जर तुम्हाला टॅक्स रिटर्न फाईल करायचे असेल, तर ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी काही वेबसाइट्स आहेत, त्याद्वारे तुम्ही मोफत टॅक्स रिटर्न फाइल करू शकता. आयकर विभागाने रिटर्न ई-फायलिंगसाठी एक पोर्टल तयार केले आहे, ज्याद्वारे तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. याशिवाय, काही खासगी संस्था त्यांच्या वेबसाइट्सद्वारे मोफत ई-फायलिंग करण्याची सुविधा देत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
यूपीतील जंगलराजची पोलखोल करणाऱ्या भारत समाचारच्या कार्यालयावर सुद्धा इन्कम टॅक्सची धाड
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशातील वास्तव आणि गंगा घाटावरील गाडलेल्या मृतांच्या संबधित स्पॉट रिपोर्टींग केल्यानंतर देश आणि जगभर मोदी सरकारच भांड फुटलं होतं. मात्र त्या धाडसी रिपोर्टींगची सुरुवात केली होती उत्तरेकडील प्रमुख वृत्तपत्र समूह दैनिक भास्करने हे देखील देशाला पाहायला मिळालं होतं. मात्र त्याच समूहावर उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीपूर्वी दबाव टाकला जातं आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Alert | पुढील महिन्यापासून TDS नियम बदलणार | ५० पटींनी दंड | वाचा कोणाला लागू
नवीन फायनान्स ऍक्ट २०२१ लागू होणार आहे. यानंतर टीडीएसमध्ये काही बदल होणार आहेत. हे बदल येत्या १ जुलैपासून लागू होतील. हे बदल नवीन साहित्या खरेदी आणि आयटीआर फाईलन करणाऱ्यांसंबंधी आहे. यामध्ये जबर दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
इन्कम टॅक्सची नवी वेबसाईट लाँच होणार | 1 जूनपासून इनकम टॅक्स ई-फाइलिंगमध्ये होणार मोठे बदल
इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांसाठी खास बातमी आहे. ७ जून रोजी इन्कम टॅक्सची नवी वेबसाईट लाँच होणार आहे. त्यामुळे १ ते ६ जूनदरम्यान, करदात्यांना इन्कम टॅक्स विभागाच्या जुन्या वेबसाईटचा वापर करता येणार नाही. या सहा दिवसांच्या काळात वेबसाईटमध्ये बदलांची प्रक्रिया सुरू राहील. नवी वेबसाईट आल्यानंतर आयटीआर दाखल करण्याची पद्धत आणि अनुभव पूर्णपणे बदलून जाईल. नव्या साईटमध्ये अॅडव्हान्स फिचर्स असतील. त्यामुळे आयटीआर फाईल करणे सोपे होईल.
4 वर्षांपूर्वी -
IT Returns | आयकर परतावा भरण्यास मुदत वाढ | मिळाले एवढे दिवस
आयकर परतावा अर्थात Income Tax Returns भरायची गुरुवारी म्हणजे 31 डिसेंबर ही शेवटची मुदत होती. पण तुमच्यापैकी ज्यांनी आर्थिक वर्ष 2019-2020 साठीचे टॅक्स रिटर्न्स अद्याप फाइल केले नसतील, तर एक दिलासादायक बातमी आहे. आयकर विभागाने IT Returns भरायची मुदत पुन्हा एकदा 10 दिवसांनी वाढवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | ITR भरण्याची डेडलाइन वाढवली | आता ही असणार तारीख
कोरोना काळात सरकारकडूव सामान्यातील सामान्य माणसांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान देशाच्या अर्थचक्रात महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी सर्वसामान्यांना आणखी वेळ मिळाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑप डिरेक्ट टॅक्सेस (CBDT)ने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र (Income Tax Returm) भरण्यासाठीची डेडलाइन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे आयटीआर ऑडिट करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी या प्रक्रियेची अंतिम मुदत 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Vodafone ची सरकारविरोधात आंतरराष्ट्रीय लवादात सरशी | केंद्र २० हजार कोटीच्या कराला मुकणार
Vodafone ने आंतरराष्ट्रीय लवादापुढे भारताविरोधात मांडलेल्या एका प्रकरणाचा निकाल देशाविरोधात लागला आहे. भारत सरकारने vodafone कडे 2 अब्ज डॉलर (20,000 कोटी रुपये) एवढा कर पूर्वलक्ष्यी फरकासह देण्याची मागणी (retrospectively tax ) केली होती. ती अमान्य करत ही मोबाईल कंपनी आंतरराष्ट्रीय लवादापुढे गेली होती. या प्रकरणाबद्दल थेट माहिती असलेल्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, Vodafone Group Plc ने ही भारत सरकारविरोधातली केस जिंकली आहे.
4 वर्षांपूर्वी -
चीनी कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी
आयकर विभागाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली चिनी नागरिक, कंपन्या आणि त्यांचे भारतीय सहकारी यांच्या तळांवर छापे टाकले आहेत. मंगळवारी दिल्ली, गाझियाबाद आणि गुरुग्राम येथे आयकर विभागाने २१ ठिकाणी छापे टाकले. काही भारतीयांच्या मदतीने या चिनी नागरिकांनी अनेक शेल कंपन्या बनवल्या आणि हवाला आणि मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अवैध व्यवहार केल्याचा आरोप आहे. अधिसूचना मिळाल्यानंतर छापोमारीला सुरुवात करण्यात आल्याचं आयकर विभागाने सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
करदात्यांना दिलासा! इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली
आयकर विभागाने कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आयकर भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत २ महिन्यांपर्यंत वाढविली आहे. विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सन २०१८- २०१९ या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. आयकर विभागाने म्हटले आहे की, कोरोनामुळे सुरू असलेल्या अडचणींमुळे, करदात्यांना दिलासा मिळावा म्हणून ३१ जुलै २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या आर्थिक वर्षासाठी (AY2019-20) आर्थिक वर्षातील आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार