महत्वाच्या बातम्या
-
ख्रिसमस आणि नववर्षाचं स्वागत | फटाके फोडण्यासाठी मिळणार फक्त ३५ मिनिटं
मागील काही महिन्यांपासून कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर अनेक सण उत्सवांवर सरकारने नियमावली लावली होती. त्यामुळे देशातील जवळपास सर्वच धर्मियांच्या सर्वच सणांचा आनंद मावळल्याचं पाहायला मिळालं. अगदी दिवाळीत देखील लक्ष्मी पूजनाचा दिवस वगळता फटाके वाजवण्यावर सरकारने बंदी घातली होती.
4 वर्षांपूर्वी -
न खाऊँगा, न खाने दूँगा | लाचखोरीत भारत आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर
स्वतःला देशाचे चौकीदार संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘न खाऊँगा, न खाने दूँगा’, असे नारे देत देशवासियांना मोठ्या अपेक्षा दाखवल्या होत्या. देशातील भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याची घोषणा मोदींनी मोठ्या आवेशाने केली होती. मात्र त्यानंतरच वास्तव समोर येताना दिसत आहे. ऑपरेशन लोटसच्या नावानेच देशात सध्या सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यापूर्वी विरोधकांनी अनेकदा केला आहे. मात्र आता देशातील एकूण लाचखोरी आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे असंच म्हणावं लागेल.
4 वर्षांपूर्वी -
उखाड दिया फ्रेम | मॅडम तुमची सुद्धा स्वाक्षरी मिळू शकते का यावर | कुणालकडून खिल्ली
समाज माध्यमांवर मोफत मार्केटिंग करत ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत आली होती. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. तिच्या कार्यालयाची मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी अधिकाऱ्यांनी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
हे आहेत आरक्षणाचे दुष्परिमाण | ट्विटर वादात कंगनाची आरक्षण मुद्याला हवा
देशात आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील समजला जातो. या एका मुद्द्यावरून सरकारं पडतात आणि पुन्हा नव्यानं स्थापनही केली जातात. आरक्षण देण्यासाठी नक्की निकष कोणता असावा, यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. मात्र समाज माध्यमांवरील एका चर्चेची थेट आरक्षणावर घसरली आहे आणि त्याला कारण ठरली आहे कंगना रानौत.
4 वर्षांपूर्वी -
त्यांच्या नेत्याला अटक झाल्याने भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन | पण पत्रकारांचं आंदोलन नाही
अर्णब गोस्वामीला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर एक गोष्ट संपूर्ण देश अनुभवतोय आणि ती म्हणजे अर्नबच्या बाजूने कोणतेही पत्रकार किंवा पत्रकारांच्या संघटना खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या नाहीत. तसेच पत्रकारांनी देखील ठाकरे सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळत नाही. उलट अर्नबची चुकीची पत्रकारिता ज्यामध्ये पत्रकार केव्हाही दिसला नाही, त्याउलट किंचाळत आणि मी सांगेन तेच अंतिम सत्य अशा प्रकारे डिबेटमध्ये चर्चा घडवून गरळ ओकणं हाच त्याचा दिनक्रम असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आजपासून LPG सिलिंडर होम डिलिव्हरीचे नियम बदलले | वाचा अन्यथा...
होम डिलीव्हरीचे नियम बदलत आहेत, मात्र किंमती नाही. सिलिंडर चोरट्यांना रोखण्यासाठी आणि खर्या ग्राहकाची ओळख पटविण्यासाठी कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होईल, ज्याचा परिणाम फक्त घरगुती सिलिंडरवर होईल. तथापि, जुना नियम व्यावसायिक सिलिंडरवर लागू राहील. LPG सिलिंडरच्या होम डिलिव्हरीमध्ये कंपन्यांनी ऑथेंटिकेशन कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांतर्गत, गॅस वितरणवेळी ओटीपी क्रमांकाची आवश्यकता असेल. इतकेच नाही तर हा नियम लागू करण्यासाठी ऍप ही तयार करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | भारतातही पडसाद | फ्रांस अध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये हजारो लोक जमले
फ्रान्समध्ये हल्ल्यांची मालिका अजूनही सुरू आहे. दक्षिण फ्रान्समधल्या (France stabbing) नाइस शहरात (Nice knife attack) एका चर्चाजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. संशयित हल्लेखोराला ताब्यात धेतल्याची माहिती पोलिसांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | आणि रस्त्याच्या किनारी ब्लॅक पँथर उभा होता | अगदी जवळ
जंगलात फिरत असलेल्या एका ब्लॅक पँथरचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हे दुर्मिळ दृश्य भारतातील रस्त्यावर कैद झाले असल्याचं समजलं असलं तरी अजूनपर्यंत निश्चित स्थळाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. भारतीय वनसेवेतील अधिकारी प्रविण कासवान यांनी ट्विटरवर या ब्लॅक पँथरचा व्हिडीओ शेअर केला आहे. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना हा व्हिडीओ पाठवला होता. शिकाऱ्यांना ब्लॅक पँथरचा ठावठिकाणा लागू नये यासाठी जागेचा खुलासा केलेला नाही. प्रविण कासवान हे नेहमीच असे प्राण्यांचे फोटो समाज माध्यमांवर शेअर करत असतात.
5 वर्षांपूर्वी -
गॅस सिलेंडरचे अनुदान तुमच्या खात्यावर जमा होत नाही | काय असावं कारण?
केंद्र सरकार दर महिन्याला घरगुती गॅस सिलेंडरचे दर जाहीर करत होते. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलेंडरची किंमत बदलत असून, त्यामागील अनुदान देखील बदल होते. आठशे रुपयांच्या सिलिंडरचे साधारण दोनशे रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या आधारकार्डला जोडलेल्या बँक खात्यात जमा होत असे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | ती बी.कॉमची परीक्षा देऊन बाहेर पडली | एकतर्फी प्रेमातून तिच्यावर गोळीबार
हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या २० वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्व वाचकांना दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा | हसत राहा...आनंदी राहा
अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच विजयादशमी (Vijayadashami). आज (२५ ऑक्टोबर) दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्याचा सण साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दसर्याच्या दिवशी सरस्वती पूजन, सीम्मोलंघन करण्याची प्रथा आहे. अधर्माने धर्मावर विजय मिळून नवी सुरूवात करा असं सांगणारा आजचा दिवस आहे.
5 वर्षांपूर्वी -
आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा भारतात येण्याच मार्ग मोकळा | केंद्राचा निर्णय
अनलॉक ५.० अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु झालेल्या असताना केंद्र सरकारने आता व्हिसा वरील निर्बंध सुद्धा शिथील केले आहेत. ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना तसेच परदेशी नागरिकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना हवाई आणि समुद्री मार्गाने प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त पर्यटन व्हिसाला अजून परवानगी देण्यात आलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
फेब्रुवारी 2021 पर्यंत देशातील ५०% नागरिक कोरोनाबाधित होतील | सरकारी समितीचा दावा
सरकारी समितीच्या एका अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातील तब्बल 50 टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ शकते. समितीचे सदस्य मानिंद्र अग्रवाल यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, फेब्रुवारी 2021 नंतर रूग्णवाढीचे प्रमाण कमी होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | व्यक्तीभोवती पसरलेले नारळ डोळे बंद करून हातोड्याने फोडले
विक्रम रचण्याचे अनेक प्रकार तुम्ही पहिले असतील. राज्यात अगदी गावखेड्यात देखील असे अनेक विक्रम रचल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. त्यात अजून एका विक्रमाची भर पडली आहे असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
गायीच्या शेणापासून बनवलेली चीप लॉन्च | मोबाईल राहणार रेडिएशन फ्री
राष्ट्रीय कामधेनु आयोगाने (Rashtriya Kamdhenu Aayog) यावर्षी दिवाळीमध्ये ‘कामधेनु दिवाळी अभियान’ सरू केलं आहे. या अभियानांतर्गत दिवाळी दरम्यान, गायीच्या शेणापासून बनलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यावर्षी दिवाळीमध्ये गायीच्या शेणापासून दिवे, मेणबत्ती, धूप, अगरबत्ती, वॉल-पीस, शुभ-लाभ, स्वस्तिक, पेपर-वेट, हवन सामग्री, गणपती आणि लक्ष्मी देवीची मूर्ती बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fake TRP | प्रक्षोभक वृत्त आणि खोटी माहिती देणाऱ्यांना जाहिराती नाही - Parle G
विखारी प्रचार करणाऱ्या, आक्रमकपणे खोटी माहिती देणाऱ्या, समाजात तेढ निर्माण होईल असा कंटेट देणाऱ्या चॅनेल्सवर जाहिरात देणार नाही, असा मोठा निर्णय मुंबईची प्रसिद्ध बिस्किट कंपनी पारले जी ने घेतला आहे. यामुळे आता सोशल मीडियावर Parle G ची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. Twitter करांनी तर पारले जी ला Genious किताब देऊन टाकला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात विद्वेष पसरविणाऱ्या तीन वाहिन्यांना जाहिराती देणार नाही | उद्योगपती राजीव बजाज
समाजामध्ये विद्वेष पसरविणाºया व विषारी वातावरण निर्माण करणाºया तीन वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचे बजाज ऑटो कंपनीने ठरविले असून, त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. ही माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी या तीन वाहिन्यांची नावे उघड केलेली नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
भारतीय राजकारणातील एक मोठे नेते केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज निधन झालं. बिहारच्या राजकारणातून ते देशाच्या राजकारणात गेले. सध्या मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री देखील होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर त्यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
5 वर्षांपूर्वी -
वाहनांची कागदपत्रे हरवणे अथवा विसरण्याची चिंता मिटली | डिजिटल ट्रॅफीक पोलिस
वाहनचालकांसाठी खूशखबर आहे. केंद्र सरकारने वाहन परवाना, चालक परवाना, पीयुसी, इन्शुरन्स आदी कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आता ही कागदपत्रे हरवण्याची किंवा खिशात सांभाळून ठेवण्याची चिंता मिटली आहे. शिवाय पोलिसही आता ऑनलाईनच कागदपत्रे तपासू शकणार आहेत. यासाठी त्यांच्याकडे अत्याधुनिक यंत्रणा देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती | नथुराम गोडसे जिंदाबाद ट्रेंडिंगमध्ये | घातक प्रवृत्ती
भारतात दरवर्षी 2 ऑक्टोबर हा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. अहिंसेच्या मार्गानं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्मा गांधीजींचा मोठा वाटा आहे. स्वतंत्रलढ्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. संपूर्ण देशात शुक्रवारी गांधीजींची 151 वी जयंती हा देश साजरी केली जाणार आहे. सत्य आणि अहिंसेबद्दल बापूंचे विचार केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन देणारे आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA