महत्वाच्या बातम्या
-
IndiaFirst Life Insurance IPO | सरकारी बँक! बँक ऑफ बडोदाची मालकी असलेल्या विमा कंपनी IPO लाँच करणार, डिटेल्स वाचून गुंतवणूक करा
IndiaFirst Life Insurance IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून परतवा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ ही कंपनी लवकरच आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ कंपनीला सेबीकडून आयपीओद्वारे भांडवल उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ ही कंपनी ‘बँक ऑफ बडोदा’ समर्थित कंपनी आहे. या कंपनीने मागील वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये SEBI कडे IPO साठी ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट्स म्हणजेच DRHP सादर केला होता. (IndiaFirst Life Insurance Limited)
2 वर्षांपूर्वी -
IndiaFirst Life Insurance IPO | बँक ऑफ बडोदा सपोर्टेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार, गुंतवणुकीची मोठी संधी
IndiaFirst Life Insurance IPO | बँक ऑफ बडोदाच्या पाठिंब्यावर इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स ही कंपनी आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. मर्चंट बँकिंग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीओचा आकार 2,000 कोटी ते २,५०० कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकतो. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मते, या आयपीओअंतर्गत ५०० कोटी रुपयांपर्यंतचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत प्रवर्तक आणि विक्री भागधारकांकडून 141,299,422 इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका