महत्वाच्या बातम्या
-
Indian Bank Share Price | सरकारी बँक FD वर किती व्याज देते? या सरकारी बँकेच्या शेअरने 3 वर्षात 549% परतावा दिला, डिटेल्स जाणून घ्या
Indian Bank Share Price | नुकताच RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तिमाही बँकिंग अहवाल जाहीर केला. त्यानुसार भारतातील बँकांची स्थिती उत्तम आहे. अनेक गुंतवणुकदार आता एफडी मध्ये गुंतवणूक न करता बँकिंग स्टॉकमध्ये पैसे लावून भरघोस नफा कमवत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका बँकिंग स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, जो तुमचे पैसे अवघ्या तीन वर्षात 5 पट अधिक वाढवू शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Indian Bank Share Price Today | या सरकारी बँकेचे शेअर्स FD च्या दुप्पट परतावा फक्त 5 दिवसात देतं आहेत, जास्त फायदा कशात?
Indian Bank Share Price Today | ‘इंडियन बँक’ च्या शेअरमध्ये मागील एक महिन्यापासून जबरदस्त अप्पर ट्रेण्ड सुरू आहे. या बँकेचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. या तेजीमध्ये ‘इंडियन बँक’ च्या शेअरने आपली 4 वर्षांची उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 0.93 टक्के घसरणीसह 318.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. इंडियन बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 324.70 रुपये आहे. तर इंडियन बँकेच्या स्टॉकची लाइफटाइम उच्चांक किंमत पातळी 428 रुपये होती. (Indian Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Indian Bank Share Price Today | बँक FD 3 वर्षात जेवढं व्याज देईल तेवढा परतावा या सरकारी बँकेचा शेअर 1 महिन्यात देतोय, खरेदी करणार?
Indian Bank Share Price Today | आज शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळाली. आयटी स्टॉक तिमाही निकालाच्या प्रेशरमुळे पूर्णपणे घसरले होते, तर PSU बँकिंग स्टॉक मजबूत तेजीत धावत होते. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये PSU बँक इंडेक्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. या तेजीमध्ये, ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने ‘इंडियन बँक’ या सरकारी मालकीच्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. (Indian Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Indian Bank Share Price | या बँकेच्या वार्षिक FD परताव्या पेक्षा या शेअरवर 10 पटीने वार्षिक परतावा मिळतोय, मजबूत कमाई करू शकता
Indian Bank Share Price | आज पासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 ची सुरुवात झाली आहे. शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक PSU बँकांचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. काही शेअरची कामगिरी आणि वाढीची क्षमता पाहून ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने ‘इंडियन बँक’ या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शेअर मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 1-2 आठवड्यांत ‘इंडियन बँक’ चे शेअर्स मजबूत वाढतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Indian Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Indian Bank Share Price | बँक FD वर्षाला किती व्याज देईल? या बँक शेअरने 1 वर्षात 100% परतावा दिला, बँक शेअर डिटेल्स पहा
Indian Bank Share Price | 2022-2023 या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये इंडियन बँकेने आपल्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ केली आहे. डिसेंबर तिमाही मध्ये इंडियन बँकेने 1396 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. बँकेच्या व्याज उत्पन्नात कमालीची वाढ झाली असून आणि बुडीत कर्जाच्या वसूलीमुळे बँकेच्या नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने 690 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील एका वर्षात इंडियन बँकेच्या शेअर्सची किंमत तब्बल टक्क्यांनी वाढली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Bank Share Price | Indian Bank Stock Price | BSE 532814 | NSE INDIANB)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | या शेअरच्या गुंतवणुकीवर 53 टक्के कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
सर्वोत्तम मिड-कॅप पीएसबी (सार्वजनिक क्षेत्रातील बँका) पैकी एक असलेल्या इंडियन बँकेच्या Q4 निकालानंतर ब्रोकरेज फर्मने खरेदी रेटिंग कायम ठेवले आहे परंतु लक्ष्य किंमत कमी केली आहे. मात्र, टार्गेट प्राइसमध्ये कपात करूनही गुंतवणूकदार सध्याच्या किमतीनुसार त्यात गुंतवणूक केल्यास ४२% नफा मिळवू शकतात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती