महत्वाच्या बातम्या
-
Indian Hotels Share Price | टाटा गृपचा शेअर झटपट देईल 21% परतावा, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला
Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्सचे गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 21 टक्क्यांनी वाढू शकतो. 2024 या वर्षात इंडियन हॉटेल्स स्टॉक 30 टक्के वाढला आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी इंडियन हॉटेल्स स्टॉक 0.69 टक्के वाढीसह 587.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरची पुढची मोठी टार्गेट प्राईस जाहीर
Indian Hotels Share Price | गेल्या काही दिवसांपासून टाटा समूहातील काही कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. यापैकी एक शेअर इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) आहे. शुक्रवारी हा शेअर 557.15 रुपयांवर बंद झाला. हा शेअर आदल्या दिवसाच्या तुलनेत 1.15 टक्क्यांनी घसरून बंद झाला. मात्र, या शेअरबाबत तज्ज्ञांमध्ये तेजी आहे. IHCL Share Price
10 महिन्यांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा, भरवशाच्या शेअरने दिला 800% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 602.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअर्सने पहिल्यांदाच 600 रुपये किंमत पार केली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! इंडियन हॉटेल्स शेअर्स तुफान तेजीत येणार, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Indian Hotels Share Price | फेब्रूवारी महिन्यात केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजारात चांगले शेअर्स शोधण्याची लगबग सुरू झाली आहे. सोमवारी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक किंचित घसरले होते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी बजेट काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा हा शेअर मालामाल करणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट
Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल कंपनीने अयोध्येत हॉटेल सुरू करण्याची घोषणा केली आहे. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा दिनी इंडियन हॉटेल कंपनीने अयोध्येत नवीन हॉटेल्स सुरू करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा ग्रुपचा शेअर तेजीत, इंडियन हॉटेल्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस, किती मिळणार परतावा?
Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. या तिमाहीत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या महसुल संकलनात 18 टक्के आणि निव्वळ नफ्यात 37 टक्के वाढ झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर! इंडियन हॉटेल्स शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर तपासून घ्या
Indian Hotels Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील सलग सहा ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार घसरणीसह लाल निशाणीवर क्लोज होत आहे. शेअर बाजाराच्या घसरणीमागील मुख्य कारणे म्हणजे, इस्रायल-हमास युद्ध आणि अमेरिकन बाँड यिल्डमधील वाढती ताकद यामुळे भारतीय शेअर बाजारात मंदीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | इंडियन हॉटेल्स शेअरने कमी कालावधीत 69 टक्के परतावा दिला, आता तज्ज्ञांनी नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली
Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मगळवरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किमतीच्या जवळ ट्रेड करत होते. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स काल 393.80 रुपयांपर्यंत वाढले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 55,083 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! इंडियन हॉटेल्स शेअरने 3 वर्षात दिला 467 टक्के परतावा, आता नवीन टार्गेट प्राईस, फायदा घेणार?
Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअरने नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 389.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यासह इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सनी नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 207.25 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 381.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा ग्रुपचा हा स्टॉक तुम्हाला श्रीमंत बनवणार, कंपनीचा व्यवसाय विस्तार तेजीत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअर मध्ये तेजीचे संकेत मिळत आहेत. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बैंक ‘UBS’ ने ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअरवर ‘BUY’ रेटिंग दिली आहे. त्याचवेळी तज्ञांनी स्टॉकसाठी 400 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स 2.26 वाढीसह 319.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 348.70 रुपये होती. (Indian Hotels Company Limited)
2 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा ग्रुपचा खात्रीलायक शेअर, स्टॉकमध्ये तुफानी तेजी येतेय, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Indian Hotels Share Price | शेअर बाजारत टाटा समुहाच्या शेअरवर गुंतवणूकदारांचा जबरदस्त विश्वास आहे कारण, टाटा समुहातील शेअर आपल्या शेअरधारकांना कधीही निराश करत नाही. म्हणुन बऱ्याच वेळा शेअरबाजातील तज्ञ देखील टाटा समुहातील शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत असतात. सध्या शेअर बाजारातील तज्ञांचे लक्ष टाटा समुहाचा भाग असलेल्या ‘इंडियन हॉटेल्स’ या कंपनीच्या शेअरवर आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी या कंपनीचे शेअर्स ०.५० टक्के वाढीसह ३१६.५० रुपये किमतीजवळ ट्रेड करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजारातील दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी या कंपनीत खूप मोठी बाजी लावली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Hotels Share Price | Hotels Stock Price | BSE 500850 | NSE INDHOTEL)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | या शेअरने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले | स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे?
मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ घटक इंडियन हॉटेल्सने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना शंभर टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या तिमाहीत बिग बुल आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचे २.९९ कोटी शेअर्स किंवा २.१२ टक्के शेअर्स होते. झुनझुनवाला यांच्याकडे १.११ टक्के किंवा १.५७ कोटी शेअर्स होते, तर त्यांची पत्नी रेखा यांचे मार्च तिमाहीत १.०१ टक्के किंवा १.४२ कोटी शेअर्स होते.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | हा मल्टीबॅगर शेअर 300 रुपयांच्या पार जाणार | झुनझुनवालांचा आवडता स्टॉक
शेअर बाजारात सोमवारी बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये आलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. कंपनीच्या शेअर्सनी नवा विक्रम गाठला. सुरुवातीच्या व्यापारादरम्यान इंडियन हॉटेल्सचे शेअर्स प्रति शेअर दोन रुपयांनी वधारून २६८.९५ रुपयांच्या नव्या लाइफ टाइम हायवर पोहोचले होते. मात्र इंट्रा-डेमध्ये शेअर बाजारात घसरण झाल्याने इंडियन हॉटेल्सच्या शेअरमध्येही किरकोळ घसरण दिसून येत असून सध्या हा शेअर 260.75 वर आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओत असलेले हे दोन शेअर्स खरेदी करा | तेजीचे संकेत
टाटा समूहाच्या दोन कंपन्या ३१ मार्च २०२२ (क्यू ४ एफवाय २२) या कालावधीतील तिमाही कमाईनंतर बुल स्टॉक म्हणून उदयास आल्या आहेत. या दोन शेअर्सनी यापूर्वीच साथीच्या रोगाच्या निराशेवर मात केली आहे आणि स्टॉक एक्सचेंजमधील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी आणि टाटा कम्युनिकेशन्स हे शेअर्स आहेत. दोन्ही शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत दमदार तेजीसह मल्टीबॅगर परतावा दिला असून या शेअर्सवर तज्ज्ञ तेजी दाखवत आहेत. टाटा ग्रुप स्टॉकच्या या शेअर्समध्ये दलाल स्ट्रीटचे मोठे बुल राकेश झुनझुनवाला यांचाही स्टॉक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदी सल्ला
दररोज सकाळी शेअर बाजार विश्लेषक बाजार विश्वात स्कॅन करतात आणि आज खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम गतीचे स्टॉक निवडतात. मोमेंटम स्टॉक्सच्या विस्तृत सूचीमधून स्टॉकची शिफारस केली जाते आणि फक्त सर्वोत्तम स्टॉक्सच टॉप 5 यादीत स्थान मिळवतात. तुमच्या ट्रेडिंग प्रवासात तुम्हाला मदत करण्यासाठी शेअर बाजार विश्लेषक (Stocks To Buy) दररोज सकाळी पूर्वीच्या शिफारशीच्या कामगिरीवर देखील अपडेट करतो. आज विकत घेणारे मोमेंटम स्टॉक जाणून घेण्यासाठी वाचा. सरासरी होल्डिंग कालावधी सरासरी 7 ते 10 दिवसांच्या दरम्यान असू शकतो.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS