Investment Tips | गुंतवणुकीवर 14 लाख परताव्याची हमी, बँक एफडीपेक्षा पैसे वेगाने वाढणार, योजनेबद्दल जाणून घ्या
Investment Tips | आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि युद्धामुळे निर्माण झालेली अस्थिरता आणि त्याचा परिपाक म्हणजे ही वाढलेली महागाई आणि इंधन व गॅस दरवाढीमुळे शेअर बाजारावर दबाव आहे. यामुळे, गुंतवणूकदारांनी आता स्थिर उत्पन्न किंवा सुरक्षित हमी परतावा देणाऱ्या योजनांचा शोध सुरू केला आहे. इंडिया पोस्ट स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम : अस्थिरता आणि जागतिक घडामोडीमुळे निर्माण झालेली महागाई आणि दर वाढीमुळे इक्विटी मार्केटवर दबाव आहे. बाजारा परताव्याबाबत खूप अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा स्थिर उत्पन्न किंवा हमी परतावा मिळवून देणाऱ्या योजनांवर वाढत आहे. यामध्ये परतावा कमी असू शकतो परंतु खात्रीशीर सुरक्षा आणि कमी धोका, पैसे बुडण्याची भीती नाही. बहुतेक लोक लहान बचत […]
3 वर्षांपूर्वी