महत्वाच्या बातम्या
-
Indus Tower Share Price | Vodafone Idea नव्हे, हा टेलीकॉम शेअर मालामाल करणार, 40% परतावा मिळेल - NSE: INDUSTOWER
Indus Tower Share Price | टेलिकॉम शेअर्समध्ये पुन्हा तेजी पाहायला (SGX Nifty) मिळत आहे. व्होडाफोन पीएलसीने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीमधील आपला उर्वरित हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन पीएलसी कंपनीने आपला ३% हिस्सा (Gift Nifty Live) विकला आहे. दोन्ही कंपन्यांच्या वतीने हा व्यवहार 354 रुपये प्रति शेअर दराने करण्यात आला. या ब्लॉक डीलनंतर इंडस टॉवरच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. आता स्टोक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. (इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Indus Tower Share Price | GTL इन्फ्राची मोठी स्पर्धक कंपनी इंडस टॉवर्सच्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांची धाव, नेमकं कारण?
Indus Tower Share Price | शुक्रवारी, २७ जानेवारी रोजी इंडस टॉवर्सचा शेअर एनएई वर 13.24 टक्क्यांनी घसरून 137 रुपयांवरक्लोज झाला होता. कारण शुक्रवारी अदानी ग्रुप संबंधित धक्कादायक रिपोर्टमुळे शेअर बाजार कोसळला त्यामुळे अनेक शेअर्सना त्याचा तडाखा बसला. शेअरची ही दोन वर्षांतील नीचांकी पातळी आहे. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत इंडस टॉवर्स कंपनीला 708 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे २,२०१ कोटी रुपयांच्या संशयित कर्जासह ४९३ कोटी रुपयांचे असामान्य शुल्क. यापूर्वी सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 872 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. इंडस टॉवरने एका निवेदनात म्हटले आहे की, बुक्समधील तोटा हिशेब पद्धतीत काटेकोरपणे नोंदविला गेला आहे. किंबहुना मोठ्या ग्राहकांकडून वसुलीत सातत्याने घट होत असते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indus Towers Share Price | Indus Towers Stock Price | BSE 534816 | NSE INDUSTOWER)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS