Infinix Note 12 5G | इनफिनिक्स नोट 12 5G स्मार्टफोन फक्त 2499 रुपयात खरेदीची मोठी संधी, ऑफर्स पहा
स्वस्त किंमतीत पॉवरफुल घ्यायचं असेल तर इन्फिनिक्सचा लेटेस्ट स्मार्टफोन – इन्फिनिक्स नोट 12 5 जी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. तुम्ही दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. फोन ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. याची किंमत १४,९ रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये फोनला अनेक आकर्षक ऑफर्ससह खरेदी करता येणार आहे. एक्सचेंज डीलमध्ये हा फोन फक्त 2499 रुपयांमध्ये तुमचा असू शकतो. फोन खरेदी करताना अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यास 1500 रुपयांची सूट मिळणार आहे.
3 वर्षांपूर्वी