महत्वाच्या बातम्या
-
Inflation Alert | तुमचा आजचा 50 हजारांचा मासिक खर्च 20 वर्षांनंतर 1.5 लाख होणार | सविस्तर तपशील
आजच्या युगात नोकरदार लोकांसाठी आर्थिक नियोजन खूप महत्वाचे आहे. गुंतवणुकीचे योग्य वेळी योग्य पद्धतीने नियोजन केले, तर तुमची निवृत्ती अधिक चांगल्या पद्धतीने कापता येते. योग्य रीतीने नियोजन करणे म्हणजे तुमचे पैसे योग्य पर्यायांमध्ये गुंतवणे, तसेच भविष्यासाठी निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवताना महागाई (Inflation Alert) लक्षात ठेवणे.
3 वर्षांपूर्वी -
Russia Ukraine Crisis | आधीच मोदी सरकारमुळे भारतात प्रचंड महागाई | रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईत अजून भर पडणार
आर्थिक घडामोडी तज्ज्ञांच्या मते, युक्रेनच्या संकटाचा भारतावर तात्काळ परिणाम कच्च्या तेलाच्या चढत्या किमतीवर दिसून येणार आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर तेल कंपन्यांचा तोटा वाढणार असून येत्या काही दिवसांत त्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करावी (Russia Ukraine Crisis) लागणार आहे. एकदा ही किंमत वाढली की, त्याचा परिणाम सर्वत्र वाढत्या महागाईच्या रूपात दिसून येईल. विशेष म्हणजे या युद्धापूर्वीच मोदी सरकारच्या एकूण कार्यकाळात देशांतर्गत महागाई आधीच प्रचंड आहे आणि त्यात या युद्धाची भर पडल्याने सामान्य माणूस होरपळून निघणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Effects | सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका | उद्या 1 डिसेंबरपासून या वस्तू महागणार
डिसेंबर महिन्यापासून महागाईचा आणखी परिणाम दिसून येईल. वास्तविक, १ डिसेंबरपासून अनेक वस्तू आणि सेवा महागणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. जर तुम्हाला याची जाणीव नसेल आणि 1 डिसेंबरनंतर तुम्हाला कधी सामोरे जावे (Inflation Effects) लागेल, तर त्रास होऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Effect Vegetable Prices Double | दिवाळी पूर्वी लोकांचं दिवाळं | इंधनदरवाढीने भाज्यांचे भाव दुप्पट
पेट्रोल डिझेल नंतर भाजीपाल्याने गाठली शंभरी गाठल्याने वाहनांच्या प्रवासाचा खर्च वाढला आणि परिणामी नाशिकच्या बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. भाजी पाल्यांचे भाव दुप्पट झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच बाजारात मागणी जास्त अन आवक कमी झाल्याचे देखील परिणाम (Inflation Effect Vegetable Prices Double) दिसत आहेत. त्यामुळे दिवाळी पूर्वीच सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Effect Vegetable Price Hike | रोजच्या भाज्यांचे दर प्रचंड वाढले | सामान्य लोकं हैराण
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Inflation Effect Vegetable Price Hike) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Inflation CNG PNG Price Hike | महागाई अजून वाढणार | PNG आणि CNG'च्या दरांतही वाढ
नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) किमतीत केंद्र सरकारने 62 टक्के वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेडनेही पीएनजी आणि सीएनजीच्या दरांत अनुक्रमे प्रतिएकक व प्रति किलो दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 51.98 रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची (Inflation CNG PNG Price Hike) शक्यता आहे. तर पीएनजीचा दर प्रति घनमीटर 49.40 रुपये इतका आहे.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Hike | मोदी है तो मुमकिन है | पेट्रोल-डिझेल अजून महागलं | महागाई सामान्यांचं कंबरडं मोडणार
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत. आगामी काळात कच्च्या तेलाचे भाव (Inflation Hike) वधारण्याची शक्यता आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सहन करत राहणार, हेदेखील पहावे लागेल. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 25 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्याकंडून सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
3 वर्षांपूर्वी -
अस्थिर पाऊस, वाढलेले इंधन दर त्यात पितृपक्ष सुरु | भाज्यांचे भाव झाले दुप्पट-तिप्पट वाढले
अस्थिर होणारा पाऊस. आणि आला तर पुर्णपणे नासधूस करणारा पाऊस. या चक्रामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामध्येच इंधनाची गगनाला भिडलेली वाढ, नुकताच गणेशोत्सव झाला आणि पितृपक्ष सुरु झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव अधिकचेच वाढले आहेत. सध्या कोबी वगळता बटाटा, कांदा यासह सर्वच भाजीपाल्याचे भाव कमालीचे वाढले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
महागाईच्या रौद्रावतारामुळे सामान्य लोकांचे खिसे खाली | अबकी बार मोदी सरकार, भाजप को वोट दे
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तत्कालीन युपीए सरकार विरोधात प्रचारात महागाई तसेच पेट्रोल डिझेलची झालेली भाव वाढ हेच प्रमुख मुद्दे केले होते. याच मुद्यावरून ‘अबकी बार मोदी सरकार’ ‘भाजप को वोट दे’ अशी जोरदार जाहिरातबाजी केली होती. मात्र त्याच मुद्यांवरून देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी, पेट्रोलियम मंत्री आणि अर्थमंत्री चकार शब्द देखील काढताना दिसत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
मोदी हैं तो मुमकिन हैं | कोंबडीपेक्षा भाज्या झाल्या महाग | महागाई गगनाला भिडली
कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशात एकीकडे बहुतांश लोकांचे उत्पन्न कमी होत होते, तेव्हा दिलासा देण्याऐवजी सरकारने महागड्या पेट्रोल-डिझेलचा बोजा लोकांवर टाकला. परिणामी प्रथमच सरकारची कमाई यंदा प्राप्तिकरांपेक्षा पेट्रोल-डिझेलवर असलेल्या करांतून अधिक झाली. आकडेवारीनुसार, प्राप्तिकराच्या स्वरूपात लोकांनी ४.६९ लाख कोटी भरले, तर पेट्रोल-डिझेलवर एक्साइज आणि व्हॅटच्या स्वरूपात त्यांना ५.२५ लाख काेटी भरावे लागले. दुसरीकडे, कंपन्यांनी या काळात सर्वात कमी ४.५७ लाख कोटी काॅर्पोरेट कर भरला. पेट्रोल-डिझेलवर एक्साइजशिवाय व्हॅट व इतर अर्धा डझन छोटे कर, शुल्क लावले जाते. ते यापेक्षा वेगळे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आठवड्याभरात भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सामान्यांना आर्थिक फटका
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सोमवारीही (6 जुलै) मुंबई आणि कोकणात पावसाचा इशारा दिला आहे. IMD, GFS व WRF मॉडेल मार्गदर्शनानुसार 6 जुलैसाठी मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला आहे. दरम्यान याचा शेतीव्यवसायावर देखील परिणाम होतो आहे.
5 वर्षांपूर्वी -
दसरा-दिवाळीतील खर्च डोईजड; घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ
१ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. देशातल्या मुख्य शहरातील विनाअनुदानित गॅस सिलिंडर १५ रुपयांनी महागला आहे. आज नवी दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी ६०५ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर ६३० रुपये द्यावे लागणार आहे. मुंबई, चेन्नईमध्ये १४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरचे दर क्रमशः ५७४.५० आणि ६२० रुपये झाले आहेत. तर १९ किलोग्राम सिलिंडरची दिल्लीतली किंमत १०८५ रुपये झाली आहे. कोलकात्यात ११३९.५० रुपये, मुंबई १०३२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये याच १९ किलोच्या सिलिंडरचे दर ११९९ रुपये आहे.
5 वर्षांपूर्वी -
खरंच पेट्रोल-डीझेलचे दर आटोक्यात आणणं सरकारच्या हातात नाही? जाणून घ्या पूर्ण सत्य
खरंच पेट्रोल-डीझेलचे दर आटोक्यात आणणं सरकारच्या हातात नाही? जाणून घ्या पूर्ण सत्य
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा