महत्वाच्या बातम्या
-
Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा
Infosys Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 456 अंकांच्या घसरणीवसह 72943 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 124 अंकांच्या कमजोरीसह 22148 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस स्टॉक 3.63 टक्क्यांच्या घसरणीसह 1,415 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. इन्फोसिस कंपनीने आज आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ( इन्फोसिस कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सह गुंतवणुकीसाठी टॉप 3 शेअर्स, 200 दिवसांची मुव्हींग ऍव्हरेज प्राईस लेव्हल ओलांडली
Infosys Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 74934 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22718 अंकांवर पोहचला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीपीसीएल, कोल इंडिया, टाटा स्टील आणि भारती एअरटेलचे शेअर्स तेजीत वाढत होते. तर डिवीज लॅब, सन फार्मा, अपोलो हॉस्पिटल, एसबीआय लाइफ कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. ( इन्फोसिस कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस जाहीर
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये किंचित अस्थिरता पाहायला मिळत आहे. बँक ऑफ अमेरिकाने या कंपनीच्या शेअरची रेटिंग ‘न्यूट्रल’ वरून अपडेट करून ‘बाय’ अशी केली आहे. तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉक पुढील काळात 1,785 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ( इन्फोसिस कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस कंपनीबाबत नवीन अपडेट, स्टॉक प्राईस नव्या उंचीवर जाणार? तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Infosys Share Price | इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील कंपनीला आयकर विभाग 6329 कोटी रुपये कर परतावा देणार आहे. दरम्यान ही बातमी येताच इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 1,528 रुपये किमतीवर पोहचले होते. 6 फेब्रुवारी 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 1,731 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( इन्फोसिस कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार
Infosys Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही ट्रेडिंग सेशनपासून आयटी निर्देशांकात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यात इन्फोसिस या भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीचे शेअर्स देखील तेजी-मंदीच्या चक्रात अडकले आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीपासून 15 टक्के कमजोर झाले आहे. आज इन्फोसिस स्टॉकमध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे. ( इन्फोसिस अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | तज्ज्ञांचा इन्फोसिस शेअरसह या दोन IT शेअर्सवर भरवसा कायम, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस
Infosys Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजी-मंदीला सामोरे जात आहेत. काही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तेजी पहायला मिळत आहे. तर काही क्षेत्रात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुलीला सुरुवात केली आहे. भारतीय आयटी क्षेत्र मागील काही महिन्यापासून सुस्त पडला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सची जोरदार खरेदी, गुंतवणुकदार अक्षरशः तुटून पडले, नेमकं कारण काय?
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस या आयटी कंपनीचे शेअर्स 7.84 टक्क्यांच्या वाढीसह 1,612.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ट्रेडिंग सेशन दरम्यान या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 1,615.80 रुपये किमतीवर पोहचले होते.
10 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर्स अफाट तेजीत येतोय, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर केली
Infosys Share Price | इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर उसळी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 1606.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 जुलै 2020 नंतर एका दिवसात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सने घेतलेली ही सर्वात मोठी उसळी होती.
10 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर्स खरेदीसाठी गुंतवणुकीसाठी झुंबड, स्टॉक वाढीचे कारण काय?
Infosys Share Price| इन्फोसिस या भारतातील दिग्गज आयटी कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 मध्ये इन्फोसिस कंपनीचा निव्वळ नफा 7.3 टक्क्यांच्या घसरणीसह 6,106 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | आज इन्फोसिसचे तिमाही निकाल, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची टार्गेट प्राईस, फायदा की नुकसान?
Infosys Share Price | आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस गुरुवारी आपला निकाल जाहीर करणार आहे. जगभरातील मंदीचा परिणाम कंपन्यांच्या कमाईवर दिसून आल्याने हे आर्थिक वर्ष सध्या या क्षेत्रासाठी दबावाखाली आले आहे. तिसऱ्या तिमाहीच्या निकालावरून हा दबाव कमी झाला आहे का आणि कंपनीचे व्यवस्थापन भविष्यात काय अपेक्षा करत आहे, हे पाहण्याचा प्रयत्न बाजार करेल. जाणून घ्या निकालाबाबत बाजाराचा अंदाज काय आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सची रेटिंग वाढली, तज्ज्ञांनी शेअर्सची टार्गेट प्राईस वाढवली
Infosys Share Price | डिसेंबर तिमाहीच्या निकालापूर्वी जेपी मॉर्गनने इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एमफॅसिस, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि पर्सिस्टंट सिस्टिम्स या आयटी कंपन्यांना अपग्रेड केले आहे. कॉस्ट कपात, व्याजदरात कपात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (जनरल एआय) तयारी यामुळे या कंपन्यांचे शेअर्स अपग्रेड झाले आहेत, असे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर विक्रीच्या दबावात ट्रेड करतोय, घसरणीचे कारण काय? गुंतवणूकदारांनी काय करावे?
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी 2 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. इन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजेच, मागील आठवड्यात कंपनीने 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 12,500 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट गमावला होता. याचा नकारात्मक परिणाम शेअर्सच्या किमतीवर पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.31 टक्के घसरणीसह 1,562.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सवर विक्रीचा दबाव वाढला, IT स्टॉक अजून किती घसरणार?
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोल्यूशन्स संबंधित एक करार केला होता, जो कंपनीने रद्द केला आहे. त्यामुळे आजइन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. इन्फोसिस कंपनीच्या एआय संबधित या कराराचे मूल्य दीड अब्ज डॉलर होते.
11 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर खूप संथगतीने परतावा देतोय, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Infosys Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या विक्रमी उच्चांकावर असताना देशात कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा काळात गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात शेअर बाजार अस्थिर असताना रिलायन्स इंडस्ट्री कंपनीच्या शेअरमध्ये मोठी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सचे गुंतवणुकदार चिंतित, स्टॉक घसरणीचं नेमकं कारण काय?
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर मध्ये मागील काही दिवसांपासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स1 टक्क्यांनी घसरले होते. तर इंट्रा-डे ट्रेडमध्ये इन्फोसिस स्टॉक 1.2 टक्क्यांच्या घसरणीसह 1560.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील या स्टॉक मध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्स'सह टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, HDFC म्युच्युअल फंड हाऊसने खरेदी केली
Infosys Share Price | भारतातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठ्या एचडीएफसी म्युच्युअल फंड हाऊसने नोव्हेंबर 2023 या महिन्यात अनेक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून आपली शेअर होल्डिंग वाढवली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 कंपन्यां बद्दल माहिती देणार आहोत, ज्यात एचडीएफसी म्युच्युअल फंडने गुंतवणूक वाढवली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस बाबत अमेरिकेतून मोठी अपडेट, भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सवर काय परिणाम होणार?
Infosys Share Price | देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिस लिमिटेडच्या व्यवस्थापनात उलथापालथ सुरू आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने जयेश संघराजका यांची 1 एप्रिल 2024 पासून मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) म्हणून नियुक्ती केली आहे. नीलांजन रॉय यांच्या राजीनाम्यानंतर जयेश यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस बाबत महत्वाची अपडेट, या निर्णयाचा इन्फोसिस शेअरवर काय परिणाम होणार? फायद्याची बातमी
Infosys Share Price | इन्फोसिसने ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) सोबत तीन वर्षांचा धोरणात्मक सहकार्य करार केला आहे, जेणेकरून वित्तीय संस्थांमधील वित्तीय क्लाऊड परिवर्तनाला गती मिळेल, अशी माहिती इन्फोसिसने बुधवारी शेअर बाजाराला दिली.
1 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | बापरे! भरवशाच्या आणि स्वस्त झालेल्या इन्फोसिस, TCS आणि विप्रो शेअर्सची कोण मोठी खरेदी करतंय? कारण काय?
Infosys Share Price | परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गेल्या काही दिवसांपासून आयटी शेअर्समध्ये घसरण असूनही जोरदार खरेदी करत आहेत. सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि विप्रो सारख्या बड्या आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर जोरदार खरेदी करत आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार